✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,

क
कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी
Fri, 10/02/2015 - 09:33  ·  लेख
लेख
दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल. तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५ वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम. कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का? (संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको) धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
वावर
संस्कृती
कला
नृत्य
नाट्य
संगीत
धर्म
पाकक्रिया
इतिहास
वाङ्मय
कथा
बालकथा
कविता
चारोळ्या
प्रेमकाव्य
बालगीत
मुक्तक
विडंबन
गझल
भाषा
उखाणे
प्रतिशब्द
म्हणी
वाक्प्रचार
व्याकरण
व्युत्पत्ती
शब्दक्रीडा
शब्दार्थ
शुद्धलेखन
सुभाषिते
विनोद
साहित्यिक
समाज
जीवनमान
तंत्र
kathaa
राहणी
औषधोपचार
प्रवास
भूगोल
देशांतर
राहती जागा
नोकरी
विज्ञान
क्रीडा
अर्थकारण
अर्थव्यवहार
गुंतवणूक
ज्योतिष
फलज्योतिष
सामुद्रिक
कृष्णमुर्ती
राशी
राजकारण
शिक्षण
मौजमजा
चित्रपट
छायाचित्रण
रेखाटन
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन
प्रतिक्रिया
आस्वाद
समीक्षा
माध्यमवेध
लेख
बातमी
अनुभव
मत
शिफारस
सल्ला
माहिती
संदर्भ
चौकशी
प्रश्नोत्तरे
मदत
वाद
प्रतिभा
भाषांतर
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
61286 वाचन

💬 प्रतिसाद (143)

प्रतिक्रिया

मी येतोय.

प्रचेतस
Fri, 10/02/2015 - 09:38 नवीन
मी येतोय. जेवण राजधानी सोडून कुठेही चालेल.
  • Log in or register to post comments

राजधानीचं नाव पण नका काढु!

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 10/02/2015 - 09:39 नवीन
राजधानीचं नाव पण नका काढु!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अगदी अगदी.

प्रचेतस
Fri, 10/02/2015 - 09:40 नवीन
अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

आपटे प्र्शालेच्या समोरचा

नाखु
Fri, 10/02/2015 - 09:58 नवीन
डायनींग हॉल चांगला आहे आशापुरी की काय नावानी. अनुभवी जाणकारांनीच (फक्त) खुलासा टाकावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ह्यात गुर्जी जाणकार म्हणत

प्रचेतस
Fri, 10/02/2015 - 10:17 नवीन
ह्यात गुर्जी जाणकार म्हणत असाल तर त्यांची खाण्याची ठिकाणं गंडलेली असतात असा आण्भव आहे. उदा. मामा मिसळ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

धाग्यावर

नाखु
Fri, 10/02/2015 - 10:26 नवीन
गुर्जी आमंत्रण द्यायची पद्धत आवडली आहे. भेटुतिथे़कट्टाकरूचट्टामट्टाफेम्यमकेगुरुजींच्याफॅनसंघाकडून खुलासा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मामा मिसळ

अनुप ढेरे
Fri, 10/02/2015 - 11:09 नवीन
मामा मिसळ
मंगला टॉकिजबाहेरची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हो हो. तीच ती.

प्रचेतस
Fri, 10/02/2015 - 11:15 नवीन
हो हो. तीच ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

तो आशा डायनिंग हॉल. रविवार

मृत्युन्जय
Fri, 10/02/2015 - 10:47 नवीन
तो आशा डायनिंग हॉल. रविवार असल्याने मेन्यु खालीलप्रमाणे असेलः १. बटाट्याची भाजी २. अळुचे फदफडे ३. छोले ४. कढी ५. वरण भात ६. पापड, चटणी, कोशिंबीर आणि केळ्याचे रायते. जेवण गरमागरम वाढतात. टेस्ट चांगली आहे. स्वच्छ आहे. खाणावळीचा फील आहे (पाठीला पाठ लावुन नाही बसायला लागत). जेवण घरगुती असते. प्रचंड अपेक्षा ठेवुन जाऊ नका. कट्ट्ञाला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

बाहेर घरगुती जेवायला कशाला

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 10/02/2015 - 10:51 नवीन
बाहेर घरगुती जेवायला कशाला जायचं =)) ते तर घरी पण मिळतं. बाहेर बाहेरचं हादडायला जायचय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सार?

चाणक्य
Sat, 10/03/2015 - 09:36 नवीन
रविवारी सार देत नाहीत का? ईतर दिवशी असतं म्हणून विचारलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

अरे वा वा!

पैसा
Fri, 10/02/2015 - 09:46 नवीन
प्रथेनुसार तिसर्‍या धाग्यात कट्टा फायनल झाला! शुभेच्छा! कट्ट्याला फोनवरून हजेरी लावण्यात येईल. माझ्या नावाने दोन दोन घास जास्त खावा!
  • Log in or register to post comments

त्यापेक्षा प्रत्यक्ष आलात तर

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 10/02/2015 - 10:00 नवीन
त्यापेक्षा प्रत्यक्ष आलात तर जास्तं बरं वाटेल. कट्ट्यानंतर प्रसिद्ध अमृततुल्यामधे पाहिजे तेवढा चहा पाजु. सूडक्या काय म्हणतोस रे ह्याच्यावर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तू दोन आख्खे घास खातेस? !!!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 10/02/2015 - 10:06 नवीन
तू दोन आख्खे घास खातेस? !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हो

पैसा
Fri, 10/02/2015 - 11:21 नवीन
नायतर हे लोक माझ्या नावाने कावळ्याला खाऊ घालतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

वेळः रविवारी पहाटे ११.००

मांत्रिक
Fri, 10/02/2015 - 09:52 नवीन
वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता?
  • Log in or register to post comments

चय महाराजा

नाखु
Fri, 10/02/2015 - 10:00 नवीन
रवीवारी पहाट दहा ते १२ च्या दरम्यान सुरू होते अशी एक वंदता आहे. खुलासेदार नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

वंदता की वदंता?

अभ्या..
Fri, 10/02/2015 - 10:27 नवीन
वंदता की वदंता? , एंटी वैय्याकरणी अभ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

जो जे

नाखु
Fri, 10/02/2015 - 10:32 नवीन
जो जे वाचील तो ते पाहो प्राणी जात ! ज्ञानीयांचा रेडा नाखु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

कट्टयाला शुभेच्छा.मजा करालच.

नूतन सावंत
Fri, 10/02/2015 - 10:48 नवीन
कट्टयाला शुभेच्छा.मजा करालच.
  • Log in or register to post comments

सुकांता बघा बरे जमतयं का ते..

द-बाहुबली
Fri, 10/02/2015 - 11:02 नवीन
सुकांता बघा बरे जमतयं का ते...
  • Log in or register to post comments

ब्येष्टच. येणार आहेस काय?

प्रचेतस
Fri, 10/02/2015 - 11:16 नवीन
ब्येष्टच. येणार आहेस काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

हो ना म्हणता कट्ट्याची वेळ

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 10/02/2015 - 11:23 नवीन
हो ना म्हणता कट्ट्याची वेळ ठरली... आमीबी येनार ! नेहमीच्या प्रथेप्रमाणे खादाडी कुठे करायची यावर कट्ट्यातच एक चर्चासत्र होईलच ;) तेव्हा त्याबद्दल काळजी न करता आपापल्या खादाडीच्या ठिकाणांच्या "युएसपीज"ची टिपणे घेऊन येऊन घमासानात भाग घ्या... कट्ट्याच्या गफ्फांत तो एक म्हत्वाचा आजेंडा आस्तोय ;) :)
  • Log in or register to post comments

वाल्गुदाचार्यही येताहेत.

बॅटमॅन
Fri, 10/02/2015 - 11:59 नवीन
वाल्गुदाचार्यही येताहेत.
  • Log in or register to post comments

मुंबापुरीहून कुणी हाय का?

बोका-ए-आझम
Fri, 10/02/2015 - 12:14 नवीन
तेवढीच जरा कंपनी.
  • Log in or register to post comments

ईच्छुक..!

जव्हेरगंज
Fri, 10/02/2015 - 12:22 नवीन
ईच्छुक..!
  • Log in or register to post comments

येणार

राजेंद्र मेहेंदळे
Fri, 10/02/2015 - 12:58 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अर्रर !

कपिलमुनी
Fri, 10/02/2015 - 12:58 नवीन
कट्टा व्हेज दिसतोय !
  • Log in or register to post comments

येणारेस

नाखु
Fri, 10/02/2015 - 13:00 नवीन
का चवकशी करतोयस ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

हो बरेच जण सुद्द साकाहारी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 10/02/2015 - 13:10 नवीन
हो बरेच जण सुद्द साकाहारी असल्याने वेज कट्टा आपण जौ रे रानमळा ला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

एकदम रानोमाळी वाचलं....

प्यारे१
Fri, 10/02/2015 - 13:14 नवीन
एकदम रानोमाळी वाचलं.... nonveg साठी चिमण रानोमाळी का जातोय समजेना. बाकी करा ऐश खा मटार उसळ शिकरण वगैरे नेहमीचं आहेच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्हाला फोटो पाठवुच व्हॉट्स

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 10/02/2015 - 13:16 नवीन
तुम्हाला फोटो पाठवुच व्हॉट्स अ‍ॅप वर चिंता नसावी =))!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

@#$#-@%&*@@@+**@@@

प्यारे१
Fri, 10/02/2015 - 13:20 नवीन
@#$#-@%&*@@@+**@@@
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

तिकडे इनो मिळत नाही का?

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 10/02/2015 - 13:53 नवीन
तिकडे इनो मिळत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मी पण येणार...

शित्रेउमेश
Fri, 10/02/2015 - 13:00 नवीन
मी पण येणार...
  • Log in or register to post comments

kattyas शुभेच्छा. वृत्तांत

त्रिवेणी
Fri, 10/02/2015 - 13:41 नवीन
kattyas शुभेच्छा. वृत्तांत टाका फोटो सहित.
  • Log in or register to post comments

ठरला एकदाचा तिसऱ्या धाग्यात

अजया
Fri, 10/02/2015 - 14:36 नवीन
ठरला एकदाचा तिसऱ्या धाग्यात कट्टा;) कट्टयाला जळजळीत शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

नक्की ११ ला येणार का कट्टेकरी

यशोधरा
Fri, 10/02/2015 - 14:58 नवीन
नक्की ११ ला येणार का कट्टेकरी? ११ ला येऊन भेट घेऊन आम्ही ऑफिसला पळणार. तेह्वा ११ वाजता कोणीतरी हजर रहावे.
  • Log in or register to post comments

रविवारी हापिस??? गुनाह है ये.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 10/02/2015 - 16:10 नवीन
रविवारी हापिस??? गुनाह है ये. मी आणि वल्ली असु वेळेत शुअर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अगदी अगदी रे :(

यशोधरा
Fri, 10/02/2015 - 16:12 नवीन
अगदी अगदी रे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

फक्त

नाखु
Fri, 10/02/2015 - 16:33 नवीन
रवीवारी हाफीस आणि उरलेले ५ दिवस सुट्टी असे असेल तर अगदी उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

असं हापिस मिळालं असतं तर मी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 10/02/2015 - 16:38 नवीन
असं हापिस मिळालं असतं तर मी दर रविवारी सुट्टी टाकुन जगभर भटकलो असतो. हाकानाका. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

काय मिठाचं पोतं घेऊन बसले का

यशोधरा
Fri, 10/02/2015 - 17:06 नवीन
काय मिठाचं पोतं घेऊन बसले का काय! ५ दिवस सुट्टी म्हणे!! भ्यांऽऽऽ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

५ दिवस सुट्टीचा मिठाच्या

बॅटमॅन
Sat, 10/03/2015 - 13:58 नवीन
५ दिवस सुट्टीचा मिठाच्या पोत्याशी काय संबंध ते कै झेपलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

जखमेवर मीठ चोळणे =

यशोधरा
Sat, 10/03/2015 - 15:53 नवीन
जखमेवर मीठ चोळणे = सुट्ट्यांची मारामार असताना ५ दिवस सुट्टी आणि शनिवार रविवार काम अशा दिवास्वप्नांचा जाहीर उच्चार करणे= मिठाचं पोतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

=)) धन्यवाद!

बॅटमॅन
Sat, 10/03/2015 - 23:45 नवीन
=)) धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

जेव्हा बघावं तेव्हा तुम्ही

टवाळ कार्टा
Sat, 10/03/2015 - 23:49 नवीन
जेव्हा बघावं तेव्हा तुम्ही हापिसात नैतर हिमालयात अस्ता...तुम्ही म्हणाल तर तुम्च्या घरच्यांकडे मिपाच्यावतीने शब्द टाकून बघावा कै? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

इन्शुरन्स आहे का रे तुझा? =))

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 10/04/2015 - 09:09 नवीन
इन्शुरन्स आहे का रे तुझा? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खिक्क

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 11:18 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ओ यशोधरा तै, तुम्ही एव्हरेस्ट

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 11:54 नवीन
ओ यशोधरा तै, तुम्ही एव्हरेस्ट बेस कँप चा ट्रेक आयोजीत करता का? मला फार इच्छा आहे तो करायची....अगदी १ वर्षे आधीपासून तयारी करावी लागली तरी चालेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा