पेरणा
एका जगप्रसिध्द संस्थळावर, नव्याने आलेल्या एका स्वयंघोषित प्रेशिताच्या मागे इतर सदस्य लागलेले असतात. त्या प्रेशिताला त्या संस्थळाचे संपादकही सहानुभूतीने सांभाळून घ्यायचा प्रयत्न करतात. त्याला व इतरांना सबुरीने घ्यायचा सल्ला देतात. काही नाठाळ सदस्यांना कानपिचक्याही देतात. त्यामुळे इतर सदस्य निराश होउन या प्रेशिताडे दुर्लक्ष करु लागतात. थोड्या दिवसांनी तो स्वयंघोषित प्रेशित संपादकांवरच विखारी टिका करायला लागतो. त्यांच्यावरच कंपुबाजीचे व पक्षपाताचे आरोप करायला लागतो. त्या जगप्रसिध्द संस्थळाचे संपादक काहीही झाले तरी पहिल्यांदा सदस्यच असतात व सद्स्यांचेच संपादक झालेले असतात. ते त्या स्वयंघोषित प्रेशिताला उत्तरे देण्यास समर्थ असतात. ते बघून इतर सदस्यांनाही चेव येतो व ते पुन्हा एकदा साद प्रतिसांदाचि नव्या जोमाने देवाणघेवाण करू लागतात. स्वयंघोषित प्रेशिताच्या प्रत्येक शब्दाचा किस पाडुन त्याची मते हाणुन पाडायला सुरवात करतात. तो स्वयंघोषित प्रेशितही चवताळुन सदस्यांवर तुटुन पडतो. आणि मग एका घनघोर शाब्दिक युद्ध सुरु होते. माघार घ्यायला कोणिच तयार नसते. या सगळ्याचा अतिरेक झाल्यावर संपादक त्या स्वयंघोषित प्रेशिताचा यथायोग्य सत्कार करतात व त्याला चपला घालुन चालु पडायला सांगतात. जाताना प्रेशित मनाशी म्हणतो "माझ्या ज्ञानाची इथे काही किम्मतच नाही. इकडल्या लोकांची माझ्याशी बोलण्याची पात्रताच नाही. या चिखलात लोळणार्या डुकरांना मी स्वच्छ कसे रहायचे हे शिकवायचा प्रयत्न करतोय आणि उलट ते सगळे कंपु करुन माझ्यावर चिखलफेक करत आहेत. केवढी ही कृतघ्नता. यांना यांच्या भ्रमातच राहुदे."
तात्पर्य
- सार्वजनिक ठिकाणी कोणी विचारला नसताना / कोणाला गरज नसताना सल्ला देणे व उगाचच जिथेतिथे आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करणे मुर्खपणाचे आहे
पैजारबुवा,
वाचने
10770
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकदम बरोबर.
बाकी काही कळो ना साक्षात
In reply to एकदम बरोबर. by एस
सेमी प्रेषित म्हणजे "से मी
In reply to बाकी काही कळो ना साक्षात by विशाल कुलकर्णी
"मला फुले वहा" पंथी
In reply to सेमी प्रेषित म्हणजे "से मी by बॅटमॅन
अरेच्च्या ही विभक्ती लक्षातच
In reply to सेमी प्रेषित म्हणजे "से मी by बॅटमॅन
भ्रम हा एक शब्द परिचयाचा
मला पण दिसेना पेरणा
In reply to भ्रम हा एक शब्द परिचयाचा by प्यारे१
पेरणा का दिसत नाही? आता नवीन
असो पण स्वतंत्र म्हणूनही
In reply to पेरणा का दिसत नाही? आता नवीन by मांत्रिक
अरे देवा,
हे देवा
णव सधस्य???
ये सब क्या हय?
हा रतिबाच्या दुधाचा खरवस आहे.
In reply to ये सब क्या हय? by आदूबाळ
किमान
In reply to हा रतिबाच्या दुधाचा खरवस आहे. by सस्नेह
म्हशीला यावेळी पण टोणगा च का?
In reply to हा रतिबाच्या दुधाचा खरवस आहे. by सस्नेह
चव्कशी
In reply to म्हशीला यावेळी पण टोणगा च का? by प्यारे१
म्हस कुनाचीय?
In reply to चव्कशी by नाखु
कृपया
In reply to म्हस कुनाचीय? by प्यारे१
म्हस कुनाची गवळ्याची
In reply to म्हस कुनाचीय? by प्यारे१
लावा रे एट्रोसिटी. ;-)
In reply to म्हस कुनाची गवळ्याची by सस्नेह
.
In reply to लावा रे एट्रोसिटी. ;-) by अभ्या..
तुम्चा काय इशय न्है.
In reply to . by सस्नेह
कोण? आपला दिनू?
In reply to म्हस कुनाची गवळ्याची by सस्नेह
काय हो हे पैजारबुवा ?
हे गुढ काव्य आहे
हे स्वयंघोषित प्रेषित बहुधा
मस्त हो....
वा वा मुवि तुम्हि तर
In reply to मस्त हो.... by मुक्त विहारि
नाही हो...आम्ही आपले साधे सरळ वाक्य लिहिले आहे....
In reply to वा वा मुवि तुम्हि तर by होबासराव
- सार्वजनिक ठिकाणी कोणी
त्यांना जौन आज "वर्ष" वग्रे
फस्क्लास जमलिये जिल्बी..!
नाकापेक्षा मोती जड....
पेरणा
आज ओपनला काय फिगर??
In reply to पेरणा by मित्रहो
नाही माहीत
In reply to आज ओपनला काय फिगर?? by अभ्या..
ग्यानु भावजी आता एकदाच नाव घ्या बर
The
नक्की काय होती म्हणे पेरणा?
संदर्भ नाही कळला पण त्यानं