मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रुद्रम

तिमा ·

उमेश येवले 18/11/2017 - 16:37
रुद्रम खूपच सुंदर आणि वेगवाण घडामोडी असणारी थ्रिलर मालिका होती. हि मालिका वाटलीच नाही असे वाटलं थ्रिलर रहस्यमय सिनेमा रोज बघतोय. मुक्ता बर्वे ची राघिनी ची भूमिका अतिशय जबरदस्त होती.

सुचिता१ 19/11/2017 - 23:26
रुद्रम चे मागच्या भागांच्या लींक साठी धन्यवाद . मागे अशीच ज्योती अलवणींनी "असंभव " सुचवली होती . मला ती खूप आवडली . धन्यवाद ज्योती अलवणी !! मी खूप पूर्वीक२-३ हींदी मालीकांचे काही भाग बघीतले होते , नंतर मालीकांच्या वाटेलाच गेले नाही. कृपया जाणकारांनी चांगल्या मराठी मालिका सुचवाव्या.

श्वेतांबरा ही मराठीतली पहिली सिरियल आठवते. ती बघताना त्यांत अनेक त्रुटी असूनही ती उत्सुकतेने शेवटपर्यंत बघितली. फक्त, त्याचा शेवट झाल्यावर, शेवटच्या भागात जो,'अहो रुपम अहो ध्वनिम' चा कार्यक्रम झाला तो हास्यास्पद होता. पुढे फक्त दूरदर्शनची सद्दी होती तोपर्यंत अनेक चांगल्या-बर्‍या मालिका बघितल्या. नंतर प्रायव्हेट चॅनेल आले आणि काही बर्‍यापैकी सिरियल बघायला मिळाल्या. शेवटची सिरियल बघितल्याची आठवते ती 'या गोजिरवाण्या घरांत'! पण ती फारच पाणी घालून वाढवायला लागल्यावर बघणे बंद केले. त्यानंतर कुठलीही मराठी किंवा हिंदी सिरियल बघायची नाही हे ठरवून टाकले. तो नियम अगदी यावर्षीपर्यंत कटाक्षाने पाळला.

बळी [शतशब्दकथा]

निओ ·

एस 08/10/2017 - 09:37
आपल्याकडे सापांना दिसला रे दिसला की मारायची प्रवृत्ती आहे. पण आता सर्पमित्रांना बोलावण्याचीही चांगली पद्धत सुरू झाली आहे हे बरे आहे. कथा आवडली.

निओ 23/10/2017 - 23:50
उगा काहितरीच, एस सर, अभिजीत अवलिया, सौरा, अमरेंद्र बाहुबली, ईनिगोय....धन्यवाद!

रणरणतं ऊन, तापलेला रस्ता. सामसूम सोसायटी. हा रस्त्याच्या कडेने चाललेला....उपाशीपोटी. काहीतरी खायला मिळेल या आशेवर. समोर एक मुलगी त्याच्याकडेच पाहत राहिलेली. हा बावरला. भलतीकडे आल्यासारखे वाटले. जवळच्या झाडाच्या आडोशाला गेला. कानोसा घेऊ लागला. अजून माणसं जमली. सारे रोखून त्याच्याकडे पाहत होते. कुजबुजत होते. हा घाबरला, अंग चोरू लागला. .................................. लोक जवळ आले. हा टकामका त्यांच्याकडे पाहत होता. त्याला समजायच्या आत दणादण् दणके त्याच्या अंगावर कोसळले. नजरेसमोर अंधारी आली. कळवळला. जमिनीवर गडाबडा लोळू लागला. दणके वाढले.

पाटलाची मुलगी.. भाग ०२ (शेवट).

दिपक लोखंडे ·

रंगीला रतन 09/09/2017 - 15:09
तद्दन भिकार कथा होती. पात्र परिचय अतिशय वाईट होता, कथानक तर अगदीच घाणेरड्या दर्जाचं होतं, वातावरण निर्मिती शेवट पर्यंत झालीच नाही. क्षमा करा लोखंडे साहेब पण तुमचं हे पहिलच लेखन वाचलंय आज, पण एवढी निराशा झाली कि अजून काही तुमचं लेखन असेल तर वाचायची हिम्मत होत नाहीये आता.

बाजीप्रभू 09/09/2017 - 16:50
दिपकजी.. तुमच्यात पोटेन्शियल आहेत, सरावाने जमेल हळूहळू पत्रांच्या तोंडी संवाद थोडे मोठे असल्यास.. सतत होणारा पात्र बदल खटकत नाही.

In reply to by बाजीप्रभू

दिपक लोखंडे 09/09/2017 - 17:04
समजावून सांगितल्याबद्दल आणि समजून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर... पुढच्या वेळी आशा चुका ना करण्याचा प्रयत्न करेन . धन्यवाद!.

विषयाला ट्विस्ट चांगला होता. पण अजून थोडं लेखन असत तर खुलला असता विषय. प्रयत्न चांगला आहे. सुरवातीला मनात कथा कल्पना असते पण विस्तार लक्षात येत नाही. सुरवातीला लिहिलेत की किमान 5-6 वेळा स्वतः वाचून बघा म्हणजे आपसूक कळतील

थॉर माणूस 12/09/2017 - 04:57
पहिल्या भागाने अपेक्षा वाढली होती, पण हा भाग अपेक्षाभंग करून गेला. पहिला प्रयत्न असावा असे समजून सोडून द्यावा म्हणतो. प्रमाणाबाहेर स्टिरीओटीपीकल आणि प्रेडीक्टीबल झालात, आणि त्यात जर वेगवेगळ्या भागांमधे गोंधळ झाला (सुचिता यांनी दाखवला तसा) तर वाचकाला कथा आवडण्याची शक्यता कमी होते.

भाग ०१ पासून पुढे..... ( ठरवल्या प्रमाणे तिघेही ९:०५ ला तिथं हजर झाले.. संकेत मस्त इस्त्री करून फॉर्मल कपड्यात आला होता.. अनाहून पसरलेली शांतता मोडत मयुरी म्हणाली ) मयुरी : आता? राघव : निघुया? संकेत : हो. मयुरी : काय हो?. राघव, काय प्लॅन आहे? राघव : प्लॅन काहीच नाहीये, जे होईल ते बघून घेऊ. मयुरी : म्हणजे? राघव : अग "डर के आगे जीत है" मयुरी : पण जीत तर या सुकड्याची ना, आपलं काय? राघव : आपल्या मैत्रीची जीत. संकेत : नीघुया का? मयुरी : बघ या सुकड्याला किती घाई आहे जायची! राघव : ए.. चला बस आली निघुया आता. ( सकाळचे ९:५५ झाले होते. तिघही पाटलाच्या वाड्यावर पोहोचले ) मयुरी : आलो तर खरं.

पाटलाची मुलगी.. – भाग १

दिपक लोखंडे ·
संकेत : मयुरी... या राघवचं तोंड झाक जरा.. मयुरी : ए तु गप्प बस ना रे राघव... राघव : मी कशाला गप्प बसू?.. या थेरड्याला सांग ना त्याच तोंड झाकायला... संकेत : ए थेरडा कोणाला म्हणतोे रे.. राघव : तुला म्हणतोय तुला.. मयुरी : अरे तुम्ही दोघंही शांत होता का जरा.. संकेत.. सांग.. काय प्रॉब्लेम आहे तुझा.. राघव : हं.. आता याचा पण प्रॉब्लेम ऐकावा लागेल.. परमेश्वरा... मयुरी : राघव चुप्प.. तु बोल संकेत.. संकेत : मी काय म्हणतो राघव : काय म्हणतोस तु?? संकेत : हेच्या आयलां... मयुरी : संक्या शांत हो..

सामूहिक अधः पात

sudhirvdeshmukh ·

साहना 27/08/2017 - 22:18
> एक काळ होता साधेपणा, विरक्ती, सभ्य भाषा व उदात्त विचारसरनी ही संतांची लक्षणे समजल्या जायची. पूर्वीच्या काळी पुष्पक विमाने, संजीवनी बुटी वगैरे होत्या आज काळ बूटी शब्दाचा अर्थच बदलला आहे.

सुबोध खरे 28/08/2017 - 20:34
आजच्या पिढीला पैसे हेच सर्वस्व झालेले आहे. आईबापाची किंवा वयोवृद्ध माणसांची चाड राहिलेली नाही. नम्रपणा नावालाही शिल्लक नाही. तरुण मुले माजोरी आणि उद्धट झाली आहेत. येणार काळ अजूनच वाईट आहे कारण असेच चालत राहिलेतर समाज रसातळाला जायला फार वेळ लागणार नाही . . . . . . . . . . - - - - - - - - - - - - - - -- अशा अर्थाचा इ.स. १७५५ चा लेख फ्रांसमध्ये जुन्या वाचनालयातील नियतकालिकात( डिजिटायझेशन करताना) २०००च्या आसपास सापडला होताहे वाचल्याचे आठवते. दुवा सापडला तर देईन.

sudhirvdeshmukh 28/08/2017 - 22:37
मी वरील सर्व प्रतिक्रीयांशी सहमत आहे. "मानसांशी मानसाची युद्ध झाली नाही सांगा तो कुठला काळ होता " असे मी सुद्धा वाचले होते. त्यामुळे हे चालतच राहनार असे वाटते, असो.

sudhirvdeshmukh 28/08/2017 - 22:45

#सामुहीक_अध:पात एक काळ होता साधेपणा, विरक्ती, सभ्य भाषा व उदात्त विचारसरनी ही संतांची लक्षणे समजल्या जायची. आता त्याची जागा भपकेबाजी, पैश्याचे कीळसवाने प्रदर्शन, उग्र भाषा याने घेतली आहे. असे का झाले ? साधी, सरळ राहणी जगणाऱ्या व्यक्तीला पूर्वी समाजात मान होता. आताच्या काळात आपल्या समाजाचे सामुहिक स्खलन झालेले आहे. कुठल्याही मार्गाने धनाढ्य झालेल्या ऐतखाहू माणसाला समाजात जो पर्यन्त डोक्यावर घेतल्या जाईल तोपर्यन्त फक्त 'पैसा' हाच या समाजाचा धर्म राहील. अश्या अध:पात झालेल्या समाजात आदर्श म्हणून स्वीकारावे अशी लोकं अपवादानाचेच निर्माण होतील. आपले आदर्श जर चुकीचे असतील तर ती चूक आपली आहे.

पैठणी दिवस भाग-१

गुल्लू दादा ·

दशानन 03/08/2017 - 21:12
छान फुलवत लेखन केले आहे, पुढील भागात अजून काय वाढून ठेवले आहे याची उत्सुकता आहेच. *अश्या प्रकारचं लेखन मनातून उतरत तेदेखील तेव्हाच डोळे व मन उघडे असतात. हा लेखन पिंड जपा, शुभेच्छा!

In reply to by दशानन

मोदक 03/08/2017 - 21:19
*अश्या प्रकारचं लेखन मनातून उतरत तेदेखील तेव्हाच डोळे व मन उघडे असतात. हा लेखन पिंड जपा, शुभेच्छा! "साहित्याशी एकनिष्ठ रहा" लिहायचे राहिले का..?

In reply to by मोदक

दशानन 03/08/2017 - 21:23
अश्या प्रकारचं लेखन मनातून उतरत (लिहले जाते) ते देखील तेव्हाच जेव्हा डोळे व मन उघडे असतात. हा लेखन पिंड जपा, शुभेच्छा!
"साहित्याशी एकनिष्ठ रहा" लिहायचे राहिले का..?
नाही बा, जेवढा अधिकार होता तेवढाच सल्ला दिला :)

मोदक 03/08/2017 - 21:21
मिपापरिवारात आणखी एका लिहित्या डॉक्टरची भर पडली आहे..!!! सुंदर लिखाण, पुढील भागाच्या प्रतिक्षेत..! रूग्णांचे अनुभव आणि विशेष लक्षात राहिलेल्या केसेस बद्दल जरूर लिहा.

खेडूत 04/08/2017 - 09:07
मस्त सुरुवात! पुभाप्र. बाकी पैठणऐवजी कुठलेही नाव टाकले तरी ग्रामीण महाराष्ट्रात तशीच स्थिती आहे. पैठणला एकदाच गेलो पुण्याहून, तेही मित्राची बाईक तिकडे पोहोचवायला, तेव्हा रायडिंगला मजा आली, अन रस्त्याचं काहीच वाटलं नाही.

झाली! सगळी तयारी झाली. दंतमंजन, पांघरूण, कपडे, साबण, इ. बारीकसारीक सामान भरून झाले. " प्रवासाला जाताना जितके कमी सामान न्याल तेवढे हाल कमी होतात." या जगमान्य सल्ल्याला अनुसरूनच बॅग भरणे सुरू होते. पण एक महिन्याच्या थांबा असल्यामुळे नाही म्हणता म्हणता 2 बॅग्स गच्च भरल्या होत्या. अरे हो! पण तुम्हाला सांगायचेच राहिले आम्ही कुठे निघालो ते. त्याच अस आहे की , माझे शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथे सुरू होते. त्या वेळी मी आंतरवासिता (इंटर्नशिप) करत होतो. एका वर्षांच्या प्रशिक्षणात एका महिन्यासाठी ग्रामीण रुग्णालयात सेवा देणे अनिवार्य असते.

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

नामकरण.. एक प्रेमकथा - भाग २ (अंतिम)

दिपक लोखंडे ·
भाग १ पासून पुढे - .................................................................. बसा मि. सागर.. डॉक्टर, काळजी करण्यासारख काही नाही ना? काळजी करु नका, बाळाची वाढ अगदी योग्यरित्या होत आहे... आणि हो, मी काही औषधे लिहुन देते. ती यांना वेळेवर घ्यायला सांगा.. आणि आता जास्त काळजी घ्यायला हवी दिवस भरत आलेत, लवकरच गुड न्यूज मिळेल.. हो डॉक्टर.. दोन आठवड्यानंतर त्यांना घेवून या, चेकअप साठी.. ............................................................. संध्याकाळी ६ वा.. (सागर व कविता गार्डनमधे...) सूर्य मावळताना किती छान दृश्य निर्माण होत ना? होय.. अहो तुम्हाला आठवतय?

उतारवय ही संकल्पना हळुहळू बाद होतेय

अजय भागवत ·

जेम्स वांड 11/06/2017 - 20:22
सध्या उठावदार वयात (उमेदीच्या वयात, कोण रे तो अश्लील अश्लील ओरडतोय) असल्यामुळे उतारवयाबद्दल वाचून अवलक्षण करून घ्यायचा मानस नाहीये, त्यामुळं आमचा पास.

उतारवय ही संकल्पना बाद झाली असली तरी वृद्धांशी वागण्याची पद्धत मात्र पूर्वी पेक्षाही जास्त विचित्र असल्याचे अनुभवीत आहे. नाइलाजास्तव असे लिहावे लागत आहे. या गोष्टी लिहिणं चांगलं की वाईट कळत नाही. याबाबत भिन्नता असू शकेल.

In reply to by अरूण गंगाधर कोर्डे

अजय भागवत 12/06/2017 - 17:31
माझा अनुभव ह्याबाबतीत निरीक्षणावर आधारित आहे व वृत्तपत्रामध्ये अधूनमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या ह्या नातेसंबंधाचा आरसा दाखवतात. माझयाकडे असा काहीही विदा -डाटा नाही जेणेकरून मी काहीही खात्रीपूर्वक सांगू शकेल.

दुसर्‍या स्लाईडमधला भारताचा नकाशा चुकीचा आहे. निदान भारतिय नागरिकाने तरी संपूर्ण काश्मीरसह भारताचा नकाशा वापरणे योग्य व वैध असते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अजय भागवत 12/06/2017 - 17:28
सर, तो नकाशा योग्यच आहे. कोणत्याही अधिकृत नकाशात पाकच्या अधिपत्याखालील भाग व चीनने गिळलेला भाग अशाच पद्धतीने दाखवतात. भारताची सीमारेषा त्या नकाशात स्पष्ट दिसत आहे, त्यामुळे मी तुमच्या मताशी सहमत नाही. असो.

In reply to by अजय भागवत

सर, तो नकाशा योग्यच आहे. कोणत्याही अधिकृत नकाशात पाकच्या अधिपत्याखालील भाग व चीनने गिळलेला भाग अशाच पद्धतीने दाखवतात. हा गैरसमज आहे. भारताचा अधिकृत नकाशा कोणता आहे हे ठरविण्यासाठी व प्रसिद्ध करण्यासाठी सरकारने अधिकृत केलेली संस्था "सर्व्हे ऑफ इंडिया" हीच एक आहे. इतर कोणा भारतिय वा अभारतिय संस्थेला किंवा परदेशी सरकारला तो अधिकार नाही. भारताचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध करणे हा भारतिय कायद्याप्रमाणे दंडनिय गुन्हा आहे. अधिक माहितीसाठी "सर्व्हे ऑफ इंडिया"चे संस्थळ आणि विशेषत: त्यातील खालील पान पाहिल्यास बरेच प्रबोधन होईल... http://www.surveyofindia.gov.in/pages/display/190-public-awareness  (वरील चित्र सर्व्हे ऑफ इंडियाच्या संस्थळावरून साभार)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

भारताचा राज्यांच्या सीमांसहीत अधिकृत नकाशा...  (mapsofindia.com च्या सौजन्याने)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अत्रे 13/06/2017 - 07:13
माहितीसाठी धन्यवाद. एक शंका - कोणी अखंड भारत म्हणून - भारत पाकिस्तानचा एकत्र नकाशा दाखवत असेल तर तिला/त्याला शिक्षा होऊ शकते का?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अजय भागवत 13/06/2017 - 07:23
मी ह्यावर फार वेळ वाया घालवणार नाही. तुम्ही मी दिलेला नकाशा नीट पाहावा. त्यात भारताचा नकाशा आपल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषांचा स्पष्ट चित्रण करून दाखवल्या आहेत. ज्या भागातील डेटा त्यांच्याकडे आहे, तेथील भाग त्यांनी रंगवले आहेत. इतकेच.

In reply to by अजय भागवत

वा वा ! तुमच्या व्यस्ततेचे कौतुक आहे ! :) (स्वतःच्या ब्लॉगची झैरात करण्यासाठी) मिपावर धागा टाकण्याइतका वेळ तुमच्याकडे होता, तेव्हा, केवळ 'एका मिपाकराने दुसर्‍या मिपाकराला उपयोगी माहिती द्यावी' याच उद्देशाने नकाशाच्या वैधतेबद्दल माहिती दिली होती. असो. त्या संस्थळावर दिलेल्या इमेल अ‍ॅड्रेसवर जर कोणी तक्रार केली तर मात्र ती निस्तरायला व्यस्ततेतून नक्की वेळ काढावा लागेल, हे तुम्हाला माहीत आहेच, त्यामुळे ते सांगण्याची तसदी घेण्याची गरज नाही म्हणा ! ;) शुभेच्छा !

अवांतर विनोद : उतारवय ही संकल्पना दारुचे व्यसन असणार्‍यांनी फार अगोदरपासूनच बाद केलेली आहे. दारुचे व्यसन असणारा कधीही म्हातारा होत नाही. तो तरुणपणातच स्वर्गवासी होतो. असे कोणातरी लेखकाचे प्रसिद्ध वचन आहे. असो. आता ऑन सिरियस नोट : तुमचा पुर्ण लेख इथे दिला असता तर अजुन जास्त चांगले झाले असते. पुर्ण लेख लिहून खाली हा लेख अमुक अमुक ब्लॉगवरदेखील प्रकाशित केलेला आहे असे लिहिले असते तर जास्त योग्य दिसले असते. तुमच्या लेखाचा कंटेंट पाहून ज्यांना आवडला असता त्यांनी आवर्जुन तुमच्या ब्लॉगला देखील भेट दिली असती. असो. पुढील वेळी असे करता आले तर पहा.

In reply to by धर्मराजमुटके

अजय भागवत 13/06/2017 - 07:21
प्रतिसादाबद्दल आभारी आहे. गुगल डॉक हे ब्लॉग नाही. माझी ppt मी तेथुन शेयरली आहे. येथील "लेख" प्रकारात गुगल डॉक इन्सर्ट करता आले असते तर मी केले असते. ppt ची एक मजा अशी आहे की, त्यातील ऍनिमेशन तुम्हाला ppt तच व्यवस्थित पहाता येईल व ते अधिक परिणामकारक असेल. तसेच एखाद्याला ह्याच ppt चा वापर करायचा असेल तर ते विनासायास करू शकतात.

कपिलमुनी 13/06/2017 - 17:18
ppt चा प्रेझेन्टशेन काही खास वाटला नाही. चित्रासहीत लेख दिला असता तरी चालले असते . असो !

प्रसाद_१९८२ 13/06/2017 - 19:12
कि तो नकाशा चुकीचा आहे म्हणून. भारताची आंतरराष्ट्रीय सीमा त्या पीपीटी मधील नकाशात व्यवस्थित दाखविली आहे. पाकव्याप्त व चिनव्याप्त काश्मिरमधून lifespan चा जो डेटा त्यांना हवा आहे, तो आता घेता येत नसल्याने तेवढा वादग्रस्त भाग सोडून, भारतात येणार्‍या काश्मिरच्या भागाला एका विशिष्ठ रंगामध्ये दाखविले आहे, असे मला तरी वाटते.

In reply to by प्रसाद_१९८२

कपिलमुनी 13/06/2017 - 21:26
कोणत्याही अधिकृत नकाशात पाकच्या अधिपत्याखालील भाग व चीनने गिळलेला भाग अशाच पद्धतीने दाखवतात
इथे त्यांनी जे लिहिला आहे त्यावरून lifespan चा जो डेटा त्यांना हवा आहे, तो आता घेता येत नसल्याने नकाशा चुकीचा दाखवला आहे असे म्हणता येत नाही। तो नकाशा चुकीचा आहे

सप्तरंगी 15/06/2017 - 19:46
काश्मीर साठी वेगळा रंग टाकून ''डेटा उपलब्ध नाही'' असे सांगायला हवे होते, ते योग्य ठरले असते काही (६एक ) ठिकाणी फोटो आणि लिखाण overlap होते आहे. त्यामुळे काही slides वाचता आल्या नाहीत - उदा. पेशी पुनर्जन्म घेतात वाली slide power of ९ things- यात धर्माचे पालन केल्याने आयुष्यमान कसे वाढेल ते नाही कळले चाचणी प्रश्न गंमतशीर आहेत

हया शतक़ातील सर्वात मोठी क्रांति जर कोणती असेल तर ती, “वयोमानातील वाढ” ही मानावी लागेल. आपण आपल्या आजी-आजोबांच्या काळातील नागरिकांपेक्षा २५-३० वर्षे अधिक जगत आहोत. ही वाढीव वर्षे खूप मोठा कालावधी आहे - अगदी एक आख्खे दुसरे आयुष्य वाढल्यासारखेच आहे. परंतू, आपण अजुनही आयुष्याकडे पूर्वीच्याच नजरेने पाहतोय का? म्हणजे असं की, आयुष्य म्हणजे, जन्म, मग तारुण्यातील आपल्या जीवनाची चढती कमान आणि मग पन्नाशीनंतर शारीरिक-मानसिक उतार...

सद्गुणाचा पुतळा बनतो विनाशाचा सापळा!

निमिष सोनार ·

अभ्या.. 22/05/2017 - 17:37
अगदी खरे आहे वाक्यनवाक्य बघा निमिषभाव. लै खराब झालीय दुनया. :( . माझे सगळे मित्र म्हणतात मला. "तू आहेस तर होप्स आहेत काही, नायतर काय खरे नाही" मलाही खरे वाटते कधी कधी.

तुम्ही कुणाचे शोषण करा
कुणाचा तरी बळी घ्या
कुणालातरी दबावात ठेवा
कुणालातरी खाली खेचा
जबदरस्त!! याच्यापेक्षा चुकीचा शब्द नाही सुचला. Sandy

चित्रगुप्त 22/05/2017 - 20:26
तुम्ही कुणाचे शोषण करा ....कुणाचा तरी बळी घ्या.....कुणालातरी दबावात ठेवा .....कुणालातरी खाली खेचा.... ................. उच्च रक्तदाब, रक्तशर्करा, कोलेस्टरॉल, र्‍हदयविकार, मधुमेह, मूळव्याध... वगैरेंचा 'शर्तिया रामबाण इलाज' करणारांची ही जाहिरात आहे की काय ? .

मोदक 23/05/2017 - 00:02
तुम्ही संवेदनशील आणि भिडस्त आहात? तुम्हीं शांत स्वभावाचे आणि मितभाषी आहात? सालस आणि आज्ञाधारक आहात? आणि त्यासाठी तुमचे कौतुक होत आहे? तर मग आजच सावध व्हा! हे वाचून अ‍ॅमवे किंवा टेलीब्रँड्सची झैरात आहे असे वाटले.

काही प्रश्णं आहेत ओ नी.सो.जी. ०१. जर का सद्गुणांचा पुतळा लोखंडी असेल तर तो सोन्याच्या पेटीत ठेउन बुडवला तर चालेल का? ०२. समुद्राच्या किंवा रादर पाण्याखाली पेटी बुडवायची असेल तर मिसाईल ऐवजी अंडरवॉटर टोर्पिडोज चालतील का? ०३. जर का मिसाईल वापरायचीचं ठरवली तर ती साधी असावीत का आय.सी.बी.एम.? समजा मिसाईल आहेत माझ्याकडे तरीही हेलिकॉप्टर वापरावे लागेल का? ०४. पेटी समुद्राच्या पाण्याने गंजु नये म्हणुन काय काळजी घेता येईल. कुठलं तेल लावता येईल? ०५. चाबी इलेक्ट्रिक फर्नेशीत वितळवायची का साधी कोळसा भट्टी चालेल? त्यापेक्षा पेटीला वेल्डिंग करता येईल का? म्हणजे एकदम भक्कम काम झालं. ०६. हे सगळं केल्यानंतर साधारण किती दिवसांनी फरक दिसायला लाग्तो? ०७. १ ते १० च्या पट्टीवर तुम्ही चांगुलपणामधे स्वतःला किती गुण द्याठ? मज पामरास ही उत्तरे मिळतील तर तुमचा आजण्म रुनी राहिन गुरुद्येवा. _/\_!!! अजुनही काही प्रश्णं आहेतचं. ते ह्यांची उत्तरं मिळाल्यावर पडतील. ते तुमच्या सल्ल्याला अनुसरुन निगरगट्टं बनुन विचारेनचं.

अद्द्या 23/05/2017 - 17:57
तुम्ही संवेदनशील आणि भिडस्त आहात? तुम्हीं शांत स्वभावाचे आणि मितभाषी आहात? सालस आणि आज्ञाधारक आहात? आणि त्यासाठी तुमचे कौतुक होत आहे? तर मग आजच सावध व्हा!
अगदी अगदी .. अगदी अस्साच आहे मी ... म्हणजे मला हि वाटत होताच कि लोक फायदा घेतात माझ्या चांगल्या स्वभावाचा.. कद्धी म्हणजे कद्धी कोणाला त्रास द्यायचा विचार हि करू शकत नाही मी.. अगदी गरीब बिचारा साधा भोळा सालस आणि निरागस असा आहे मी . पण त्याच चांगल्या असण्यामुळे मी हे कोणाला सांगू हि शकत नव्हतो.. या धाग्यामुळे मला हे बोलता तरी येतंय . .वाचवलं तुम्ही मला :'( धन्यवाद नसो :(

तुम्ही संवेदनशील आणि भिडस्त आहात? तुम्हीं शांत स्वभावाचे आणि मितभाषी आहात? सालस आणि आज्ञाधारक आहात? आणि त्यासाठी तुमचे कौतुक होत आहे? तर मग आजच सावध व्हा! ते कौतुक यासाठी आहे की तुम्ही तसेच सद्गुणाचे पुतळे राहावे म्हणजे जग तुमचे शोषण करू शकेल! तुमच्या अंगात ठाण मांडून बसलेला हा सद्गुणाचा पुतळा निर्धाराच्या घट्ट दोरखंडाने बांधा, एका भक्कम लोखंडी पेटीत टाका, पेटीला भलेमोठे इच्छाशक्तीचे लोखंडी कुलूप लावून ती पेटी हेलिकॉप्टरमधून मिसाईलला बांधून समुद्राच्या मध्यभागी खोल तळाशी भिडेल इतक्या जोरात फेकून द्या आणि चाबी वितळवून टाका.