मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रभास पाटण अर्थात सोरटी सोमनाथ महत्व

kool.amol ·

चित्रगुप्त Mon, 02/10/2025 - 04:15
पुढील भाग लवकरच प्रसिद्ध करा आणि तुम्ही काढलेल्या फोटोंबरोबरच त्यात भरपूर जुनी चित्रे/फोटो येऊ द्यात. उदाहरणार्थ भारतीय लघुचित्र शैलीतली चित्रे, इंग्रज प्रवासी चित्रकारांनी रंगवलेली आणि इंग्लंडात प्रकाशित केलेली छापाचित्रे, पुरातत्व विभागाने केलेले संशोधन आणि नकाशे, तत्संबंधी पोस्टाची तिकीटे आणि अन्य प्रकारची चित्रे. . .

In reply to by चित्रगुप्त

kool.amol Mon, 02/10/2025 - 08:45
हे आवडलं, छान कल्पना आहे! वरील फोटोसाठी धन्यवाद. मी नक्की टाकेन लेखामध्ये जे जे उपलब्ध होईल

In reply to by प्रचेतस

kool.amol Mon, 02/10/2025 - 08:47
धन्यवाद! आधी पौराणिक मग ऐतिहासिक ते सुद्धा क्रमवार आणि मग सध्या जे मंदिर आहे त्याची निर्मिती असा काहीसा क्रम डोक्यात आहे.

विजुभाऊ Tue, 02/11/2025 - 10:29
कंदहार, गझनी पासून थेट सोमनाथ पर्यंत आक्रमक आले. त्याना येताना आणि परत जातानाही मधे कोणीच कसा विरोध केला नाही याचे नवल वाटते? भारतीय समाज इतका कसा काय थिजलेला होता? पृथ्वीराज चौहानाने महंमद घोरीला सोडून दिल्यानंतरही तो इतक्या वेळेस परत आक्रमण करू शकला हे कसे शक्य आहे? तात्कालीन समाज आणि राज्ये अशी कशी होती की आक्रमकांना कुठेच रोखत नव्हती?

In reply to by विजुभाऊ

मुक्त विहारि Tue, 02/11/2025 - 13:24
संभल , हे त्याचे उत्तम उदाहरण.... एका तीर्थस्थानचे , पाकधार्जिण्या स्थानात, कसे रुपांतर झाले, हा इतिहास नाकारता येत नाही. हिंदू कधीच एकत्र येत नाहीत.

In reply to by विजुभाऊ

kool.amol Tue, 02/11/2025 - 23:25
मुळात असं नाहीय, गजनीच्या हल्ल्यावेळी आणि नंतर काय झाले ह्यावर एक भाग लिहिणार आहे. वाचायच्या आधी मलाही असंच वाटायचं.

लेखनविषय:
आपल्याकडे 12 ज्योर्तीलिंगांचे महत्व आहे. आसेतूहिमाचल विस्तार असलेल्या ह्या प्रचंड देशात ही बाराही ज्योतिर्लिंगे विखूरलेली आहेत. काही पोचायला सोप्या अशा ठिकाणी, काही घोर जंगलात, केदारनाथ सारखे ठिकाण तर अत्यंत दुर्गम अशा हिमालयात तर सोमनाथ हे समुद्र किनारी! त्यापैकी सोरटी सोमनाथ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्या मंदिरात जाण्याचा योग नुकताच आला. धार्मिक मान्यतेनुसार ह्या मंदिराचा क्रमांक पहिला येतो. बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा इथून सुरु करण्याची पद्धत आहे. माझा असा काही मानस नव्हता. पण त्यानिमित्ताने ह्या मंदिराविषयी थोडं वाचन केलं आणि लक्षात आलं की ह्या मंदिराचा इतिहास अत्यंत रोमांचक आहे.

शेअर बाजाराचे भाकीत

युयुत्सु ·

युयुत्सु Sat, 02/08/2025 - 19:18
माझा मॉडेलच्या ओव्हर फिटिंग बद्दल कोणाची काही तक्रार असेल तर अगोदरच खुलासा करून ठेवतो. Overfitting is generally considered undesirable in machine learning because it means the model has learned the training data too well, capturing noise and details that do not generalize to new, unseen data. However, there are specific scenarios where overfitting might not be a bad choice: 1. **When the Training Data is Perfectly Representative**: If the training data is an exact and complete representation of the real-world data the model will encounter, overfitting might not be a problem. In this case, the model's ability to capture every detail of the training data could actually be beneficial. 2. **In Deterministic Environments**: In some cases, the environment or the data-generating process is deterministic. For example, in some physical systems or well-defined mathematical functions, overfitting might not be harmful because there is no noise or variability in the data. 3. **When Interpretability is Not a Concern**: If the primary goal is to achieve the highest possible accuracy on the training data and interpretability or generalization is not a concern, overfitting might be acceptable. This could be the case in some competitions or specific research scenarios where the focus is solely on performance metrics. 4. **In Certain Types of Ensembles**: In ensemble methods, sometimes overfitting individual models can be beneficial if the ensemble as a whole generalizes well. For example, in boosting algorithms, individual weak learners might overfit to some extent, but the combined model can still perform well on unseen data. 5. **When Data is Abundant and Static**: If you have an extremely large dataset that is static and unlikely to change, overfitting might not be as problematic because the model's performance on the training data is likely to be very close to its performance on any future data. 6. **In Specific Applications Like Memorization Tasks**: In some applications, such as creating a model that needs to memorize specific patterns or data points (e.g., certain types of lookup tables or caches), overfitting is actually the goal. 7. **When the Cost of Overfitting is Low**: In some scenarios, the cost of overfitting (e.g., slightly reduced performance on unseen data) might be negligible compared to the benefits (e.g., significantly improved performance on the training data). This might be the case in applications where the training data is very similar to the test data, and the cost of errors is low. However, it's important to note that these scenarios are exceptions rather than the rule. In most practical applications, overfitting is something to be avoided, and techniques like cross-validation, regularization, and early stopping are used to prevent it.

शानबा५१२ Sun, 02/09/2025 - 12:13
माझ्यासाठी हा फार उत्स्तुकतापुर्ण लेख आहे, माझा ही हा विषय जिव्हाळ्याचा आहे(खुप दीवसांने हा शब्द वाचक्ला, थॅण्क्स). पण आता खुप घाईत आहे, जास्त लिहु शकत नाही,पण भाकीत बाबत, म्हणजे स्टॉक मार्केत संबंधी, हे व्यक्ती मला खुप आवडतात, त्यांनी खुपश मेथ्ड्स शोधले आहेत, भाकीत साठी, आपलाला ही खुप आवडेल, आपले न्युरलनेट काही पचले नाही, मला समजले नाही व समजुन ग्घेतले नाही. https://www.youtube.com/@RKArora/videos तुम्ही ह्यांचे ह्या चॅनेल वरचे खुप व्हिडीओ पहा, भाकीत संबंधीत, तुम्हाला आवड्ले का ते सांगा. धन्यवाद व शुभेच्छा , आभारी आहे.

युयुत्सु Mon, 02/10/2025 - 12:48
आणखी थोडी गंमत : अचूकता आणण्यासाठी वर वर्तवलेले भाकीत हे एका मॉडेलचे आहे. पण हे गंडू शकते. मग भाकीत अधिक विश्वासार्ह कसे होईल? त्यासाठी मी अशी १० मॉडेल्स चालू आठवड्यासाठी तयार केली आणि त्यांचा कल (स्क्युनेस) तपासला. एकंदर १० पैकी ७ मॉडेल्स या आठवड्यात बाजाराची घसरगुंडी दाखवतात.

युयुत्सु Tue, 02/11/2025 - 12:45
५० % कॅश इन्व्हेस्ट केलीये या लेव्हलला .. २१३५० जवळ उरलेली सगळी करून टाकावी म्हणतोय ...
हरकत नाही, पण स्वतःच्या जबाबदारीवर! तुमची ती स्ट्रॅटेजी काय सांगते?

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Tue, 02/11/2025 - 13:14
तुमची ती स्ट्रॅटेजी काय सांगते?
२१३५० ला असेल नसेल ती झाडून कानाकोपऱ्यातून लॉन्ग-टर्म साठी बाजूला ठेवलेली सर्व कॅश लावणार मी .. (कर्ज काढणार नाही, कॅश डिलिव्हरी फक्त )

युयुत्सु Tue, 02/11/2025 - 15:53
ओव्हरफिटींगला काही अपवाद आहेत, त्याबद्दल कुणी बोलत नाही. जनरलायझेशन जेव्हा आवश्यक नसते तेव्हा, नजिकच्या भविष्याकाळासाठी म्ह० शॉर्ट टर्म प्रेडीकशन, एकदाच वापर केला जाणारे मॉडेल, तसेच कॉस्ट ऑफ ट्रेनिंग हा मुद्दा फार मह्त्त्वाचा नसेल तर... लोक आंधळेपणाने "ओव्हरफिटींग-ओव्हरफिटींग" म्हणून गळा काढतात.

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Wed, 02/12/2025 - 10:17
जानेवालोंको कौन रोक सकता हैं ? (२१५०० - २१२५० झोन मध्ये ) एखादा दारुड्या झिंगत रस्त्याच्या मधून कडेला परत मधे असं लेझीम खेळत चालला असला तरी त्याला शेवटी गटारात ((२१५०० - २१२५०) एकदा पडायचाच असतं ... :) माझ्या वरील वाक्याचा आणि जगातील इतर कशाचा काहीही संबंध नाही ... तुम्हाला तास वाटल्यास तो योगायोग समजावा .. उत्तरदायित्वास नकार लागू (विश्वामित्राप्रमाणे ...) v

वामन देशमुख Wed, 02/12/2025 - 10:30
#BearBanoBewakoofNahi काही घाबरायची गरज नाही. शॉर्ट पोझिशन्स घ्या. अशा मंदीच्या बाजारात जितका नफा आहे तितका तेजीच्या बाजारात नाही. संधीचे सोने करून घ्या.

युयुत्सु Wed, 02/12/2025 - 10:39
त्याला शेवटी गटारात ((२१५०० - २१२५०) एकदा पडायचाच असतं ...
हा हा हा ...तुम्ही फारच विनोदी! मागे मीच केलेल्या अभ्यासात असं लक्षात आलं की अस्वले बैलांपेक्षा जास्त पैसा कमावतात. तो लेख आता शोधावा लागेल.

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Wed, 02/12/2025 - 11:38
नाही हो ..मी अस्वल नाही .. मी फक्त आळशी आहे ... अस्वलांची धुमाकूळ घातलाय ... ते थकले तो पर्यंत निवांत बिडी पीत पडून राहू .... as

In reply to by अमरेंद्र बाहुबली

युयुत्सु Wed, 02/12/2025 - 12:37
मागच्या महिन्यात एचएमपएमपीव्ही ची बातमी आल्याबरोबर मी सगळे शेअर्स , mf विकून टाकले. मी अस्वल की बैल?
फायद्यात असाल तर अस्वल नसाल तर "बैल"! स्वगतः बैल या शब्दाचा लक्षणेने अर्थ काय घ्यायचा हे लोकांना समजेल काय?

In reply to by युयुत्सु

फायद्यात आहे! आता टॅक्स वाचवा म्हणून काही शेअर्स लॉस मधे विकतोय! :- अस्वल अमरेंद्र बाहुबली! :)

युयुत्सु Wed, 02/12/2025 - 15:39
मंडळी आजसाठी वर्तवलेल्या भाकीताप्रमाणे घसगुंडी आज थांबली दोजी नाही पण दोजीचा भाऊ डॅगर तयार झालेला आहे. "युयुत्सु-नेट" रॉक्स!

युयुत्सु गुरुवार, 02/13/2025 - 15:22
आज सकाळी बाजार उघडण्यापूर्वी बाजाराचा कल काय असेल म्हणून युयुत्सु-नेट्वर तपासले तेव्हा पुढील शक्यता दिसली. कालची रिकव्हरी बघून आज तोंडावर आपटायला नको म्हणुन आज भाकीत पोस्ट केले नाही. पण आता तोंडात बोटं घालण्याशिवाय पर्याय नाही.

लेखनप्रकार
शेअर बाजाराचे भाकीत मंडळी, शेअर बाजार आणि त्याचे भाकीत हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. मी त्यासाठी बरेच दिवस न्युरलनेट वापरून मल्टीव्हेरीएट टाइम-सिरीजची भाकीते करायचा प्रयत्न केला आहे. बर्‍याच प्रयत्ना नंतर हैब्रिड न्युरलनेट आर्कीटेक्चर वापरून मी पुढील आठवड्याचे भाकीत करण्यात थोडे फार यश मिळवले आहे. दर विकांताला मी माझे मार्केटचे भाकीत या धाग्यावर पोस्ट करीन. मी keras वापरून तयार केलेले न्युरलनेट असे आहे. ते असेच का असे विचारू नये. न्युरलनेट मध्ये जे चालेल ते आर्कीटेक्चर स्वीकारायचा प्रघात आहे.

गीतारहस्य चिंतन-२

Bhakti ·

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti Sun, 02/09/2025 - 20:54
प्रगोदादा,ठीक आहे.अजून सुटसुटीत मांडण्याचा प्रयत्न करीत राहते. हा भाग पहिल्या भागाचा कर्मजिज्ञासाचा दुसरा भाग आहे.सत्य, अहिंसा,अस्तेय या सारखी कर्म मनुष्य अनेकदा धर्म -अधर्म अशा द्वंद्वात टाकतात.तेव्हा याबाबत सूक्ष्म अभ्यास केला तर अनेकदा योग्य मार्ग जो इतरांचेही नुकसान करणार नाही आणि स्वतः चेही रक्षण करेल असा सापडतो.
या प्रकरणात टिळकांनी कर्म करतांना अनेक नीती शास्त्रानुसार कशा करायच्या,पाळायच्या यांचा संभ्रम पडत असतो‌ तेव्हा अपवाद कसा ओळखावा हे सांगितले आहे.तेव्हा काळानुसार धर्म बदलतो.नीतीस अनेक अपवाद असतात.अर्थात ते समजण्यासाठी सूक्ष्म अभ्यास असावा अथवा कृष्ण साथीला हवा.

चामुंडराय Sun, 02/09/2025 - 21:03
भक्ती ताई तुमची ही गीतारहस्य चिंतन लेखमाला वाचून घरी असलेला गीतारहस्य ग्रंथ वाचायला सुरुवात केली आहे परंतु शंभर वर्षांपेक्षा जुनी मराठी वाचायला क्लिष्ट वाटते आहे आणि वर त्यातील तत्वज्ञान समजून घेणे जिकरीचे वाटते आहे तरीही नेटाने प्रयत्न करतो आहे. ह्या ग्रंथावर एखादे सहज समजण्यासारखे भाष्य उपलब्ध आहे का?

In reply to by चामुंडराय

Bhakti Sun, 02/09/2025 - 21:10
परंतु शंभर वर्षांपेक्षा जुनी मराठी वाचायला क्लिष्ट वाटते आहे आणि वर त्यातील तत्वज्ञान समजून घेणे जिकरीचे वाटते आहे तरीही नेटाने प्रयत्न करतो आहे.
पण मला का इतकं सोप्पा वाटतोय बरे ;) अतिशयोक्ती नाही.पण मी जवळपास २०२० पासून वैदिक संस्कृती समजून घेण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे मी युट्यूबवर अगणित चित्रफिती पाहिल्या.एका विषयातून दुसरा, त्यातून तिसरा अशी ही मालिका सुरूच आहे.म्हणजे इतर कमी असं मी म्हणतं नाही.असं म्हणतात, ज्ञानाचा सगळ्यांत उपयोगी मार्ग पुस्तक आहे.मला तर खुप मज्जा येतेय ;) :)

स्वधर्म Mon, 02/10/2025 - 18:26
टिळकांना गीता आपल्या आयुष्यातील कोणते निर्णय घेताना कशी उपयोगी पडली, अशी काही उदाहरणे या ग्रंथात तुमच्या वाचनात आली, तर वाचायला आवडेल. ज्ञानाइतकेच आचरण महत्वाचे, म्हणून विचारत आहे.

गीतारहस्य चिंतन -१ #कर्मजिज्ञासा२ * अस्तेय (चोरी) एकाने यथान्याय मिळवलेली संपत्ती चोरून किंवा लुटून नेण्याची इतरांना मोकळीक मिळेल तर द्रव्यसंचय करण्याचे बंद पडून सर्वांचेच नुकसान होईल, समाजाची घडी विस्कळून सर्वत्र अनवस्था होईल हे निर्विवाद आहे.

घर पाहावे बांधून: २

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर ·

गावाची लोकसंख्या ५०० पर्यंत असावी. तीही आजूबाजूच्या वस्त्या मिळून. जिथे ग्रामपंचायत आहे तिथे मोजून २० घरे सुद्धा नाहीत.

आग्या१९९० Sat, 02/08/2025 - 09:01
शिवाय सगळ्या स्लॅबवर सोलर पॅनेल + सोलर हीटर + पाण्याची टाकी बसवले जातील त्यामुळे उन्हाळ्यात घर फार तापणार नाही. ह्यातील सोलर हिटर लावण्याऐवजी ते पैसे वाचवून गरज असेल तर अधिक क्षमतेचे सोलर पॅनल लावून वीजनिर्मिती करा. ही अतिरिक्त वीज घरात इलेक्ट्रिक गिझर लावून गरम पाणी मिळवण्याकरिता वापरात येईल. ह्याचा फायदा म्हणजे टेरेसवरची जागा अडवली जाणार नाही आणि तुलनेने खर्चही कमी होईल.

In reply to by आग्या१९९०

त्यामुळे सोलर पॅनेल आणि त्यांचा मेंटेनंस + अपग्रेड यांच्यासाठी स्पेशल स्वतंत्र आर्थिक तरतूद करत आहे. त्यामुळे ज्या गोष्टीची वारंटी जास्त ते बसवणे सयुक्तिक ठरेल.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घर पूर्ण व्हायला किती काळ जाईल काही सांगता येत नाही. २०३० पर्यंत होईल अशी अपेक्षा आहे.

Bhakti Sat, 02/08/2025 - 10:32
अय्यो तुमचं वय केवळ ३५ आणि इतकं सुंदर प्लॅनिंग! मस्तच!मला पण आवडलं असतं असं फार्म हाऊस बांधायला ,पण..जाऊ द्या.बाकी शेजारीच फार्म हाऊस की नुसतीच हौस नावाचा धागा अगदी याच विषयावरचा नैराश्य आणतो.पण तुम्ही फार्म हाऊस एकदम आयडियल.मी मध्यंतरी संपदा कुलकर्णीचे फार्मचे व्हिडिओ पाहायचे.त्यांनंतर फेबुवर वृंदावन नावाचं एक फार्म हाऊसचे पेज आहे, खुपच प्रसन्न वाटतं.मृण्मयी देशपांडेने तर हाताने मातीचे घर बांधले आहे आणि जोडीला स्ट्रॉबेरीची शेती,एकदम झकास! तुमच्या घराला शुभेच्छा!

In reply to by Bhakti

आहे भक्तीजी. हौस म्हणून बांधतोय पण तिथेच उर्वरित आयुष्य काढावे असे ठरवतोय. उन्हाळ्यात आमच्या इकडे प्रचंड ऊन असते, पाणी नसते त्यामुळे त्या काळात तिथे राहणे चॅलेंजिंग आहे. मला यातून कोणताही आर्थिक फायदा मिळवायचा नाही.

In reply to by Bhakti

मुक्त विहारि Sat, 02/08/2025 - 16:54
आणि शेतघर, हा वेगळा विषय आहे. वार्षिक ६० ग्रॅम सोने नफा स्वरूपात देणारे शेत असेल तर, त्या शेतातच राहून पूर्ण वेळ शेती हाच व्यवसाय करणे, हा उत्तम निर्णय आहे.

In reply to by मुक्त विहारि

शेतातून मला काडीचाही नफा अपेक्षित नाही मुक्त विहारी. खरेतर शेतसाठी वार्षिक खर्च धरलेला आहे. तो एक खर्चिक छंद म्हणून केला जाईल. नुकसान कमीत कमी करणे इतकेच ध्येय आहे.

In reply to by मुक्त विहारि

परंतु असली गुंठ्यांमधे केलेली विखंडित शेती कधिसुद्धा फायद्यात येत नाही. विखंडित शेती + ७५ च्या वर पीके घेतल्यावर त्या शेतीतून काय आर्थिक फायदा मिळणार सांगा. प्रचंड प्रमाणात शेती आणि मोनोकल्चर याशिवाय आधुनिक शेती आर्थिक फायद्यात येऊ शकत नाही. मोनोकल्चर आले की पुन्हा रोगराया आणि रिस्कसुद्धा येतेच. त्यामुळे शेती हा एक खर्चिक छंद म्हणूनच पाहावे. मला मोनोकल्चरचा तिटकारा आहे त्यामुळे हे एक पाच एकराचे गार्डन समजा. एखाद्या वर्षी चांगला भाव मिळणे वेगळे आणि दरवर्षी कन्सिस्टंटली डबल डिजिट आरओआय मिळणे वेगळे. शेती हा व्यवसाय करणे म्हणजे पायावर धोंडा.

मुक्त विहारि Sat, 02/08/2025 - 17:06
कमी खर्चात आणि नैसर्गिक रित्या घर बांधायचे असेल तर, लॉरी बेकर, यांच्या पद्धतीने घर बांधणे हा एक पर्याय आहे. https://www.google.com/search?client=ms-android-oppo-rvo2&sca_esv=aac09e88d3bc5d88&sxsrf=AHTn8zrOMJXQcnAAzzD6gG-R-Q0IlCK1rA:1739014068972&q=Laurie+baker+famous+buildings+near+Dombivli,+Maharashtra&udm=2&fbs=ABzOT_CpGl4iTifXrR0wiRhoFvN4KC3CZFw4eZw55Dhid0WPwh0pbdXXPcCe9TjVbzqvWIqhP3EnI625VoKzCtGFu_zXErxo2grtsK7dIjOnaueeuzZup9MJiSO16XHvTmwUNRBusuq8RVPnnqcg7TimoH_GaEE6vnE59rjBQMr6h6oqzVNCDgB9PJz9LN6xL7d1pQIpsvPFIzzAKtjqpVjLqYZv9kVAF88KfawEpfpiHLCUk-bU54M&sa=X&ved=2ahUKEwjYpdye_LOLAxVPyDgGHZmAHyIQtKgLegQIFhAB&biw=360&bih=668&dpr=2 वैयक्तिक पातळीवर सांगायचे तर , मी कंटेनर घर बांधीन. स्वस्त आणि टिकाऊ. मी स्वतः कंटेनर घरात राहिलो असल्याने, मला तरी शेतघरासाठी हा पर्याय उत्तम वाटतो.

In reply to by मुक्त विहारि

आग्या१९९० Sat, 02/08/2025 - 20:31
मी येत्या तीन वर्षात शेतात cold storage कंटेनरमध्ये करणार आहे. पंधरा वर्षापूर्वी बंगला बांधण्याऐवजी कंटेनर घर बांधले असते तर खूप फायदेशीर आणि देखभाल करणे कमी खर्चिक झाले असते असे आता वाटू लागले आहे. बंगल्यावर सोलर पॅनल तेव्हा लावायचा विचार केला होता,परंतु नंतर दुसरे स्वस्त पर्याय उपलब्ध झाल्याने कॅन्सल केला.

In reply to by आग्या१९९०

मुक्त विहारि Sat, 02/08/2025 - 20:47
कंटेनर घर, हा सर्वोत्तम पर्याय आहे. कमी वेळ, कमी खर्च, कमी देखभाल आणि किती पण उंच किंवा पसरट बांधता येते. शिवाय, थंड प्रदेशातील शेती करता येते. उदा. पुण्यात केशर शेती.

In reply to by आग्या१९९०

कंटेनर घर हे शेतघर म्हणून ठिक आहे पण हे माझे शेतघर नाही. हेच मुख्य घर असणार आहे आणि त्यामुळे मला घरा सारखे घर हवे आहे. मला कंटेनर घराची आईडियाच पटत नाही कारण एकतर आमच्या भागात उन्हाळ्यात तापमान ४०+ असते. दुसरे म्हणजे मला घराच्या मटेरियलचे नैसर्गिक टेक्स्चर हवे आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

मुक्त विहारि Sun, 02/09/2025 - 01:01
मी ५०-५५ डिग्री तापमान असताना देखील, ह्या घरात राहिलो आहे. AC असेल तरच इतक्या गरम तापमानात राहता येते आणि आखाती देशांत AC असतोच. इत्यलम....

In reply to by मुक्त विहारि

माझ्या जमिनीला नॅचरल स्लोप आहेत त्यामुळे मी खरेतर अर्धे अंडरग्राऊंड घर बांधू शकतो. पूर्ण अंडरग्राऊंड घरांमधे वर्षभर नैसर्गिकरित्या २०-२२ च्या रेंजमधे तापमान राहते हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे (बाहेर -५ तापमान असताना देखिल) त्यामुळे एसी आणि त्याचा मेंटेनन्स हे मला खरेतर फारशी भावणारी गोष्ट नाही. शिवाय कंटेनर घरांचे अस्थेटिक्स मला भावत नाही. तसेही सामान्य लोक जिथे अनाठायी खर्च करतात तिथे मी करणार नाही. (उदा. महागातल्या टाइल्स, पीओपी, अत्यंत भंगार टेस्टचे गॉडी इंटेरियर इत्यादी इत्यादी )

In reply to by मुक्त विहारि

मी त्यांचा अभ्यास केलेला आहे. मला नॉइज़ कॅन्सलिंग विंडो किंवा तश्या आधुनिक व्यवस्थांशिवाय राहणे अशक्य आहे. त्यामुळे खर्च वाढणार आहे हे नक्कीच आहे. हा खरेतर साधा प्लान आहे परंतु खर्च सुविधेवर जास्त आहे.

चित्रगुप्त Mon, 02/10/2025 - 08:25
तुम्ही दिलेल्या नकाशात attached toilet दोन्हीपैकी एकाही खोलीला नाही. म्हातारपणी आणि आजारपणात ते खूपच गरजेचे ठरते. त्या दृष्टीने एक खोली पुढे, दुसरी मागे कीचनजवळ, आणि दोन्हीच्या मधे टॉयलेट, असे करता येईल. जिन्याच्या पायर्‍या फार तर साडेसात इंच उंचीच्या, आणि single flight जिन्याऐवजी मधे सपाट लँडिंग असावे. .

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्तजी, सर्व खोल्यांना attached टॉयलेट आहे. जिन्याला लागून असेलेल्या रूमला जिन्या खाली attached टॉयलेट आहे, दुसऱ्या बेडरूमला देखील attached टॉयलेट आहे. आपण ले आऊट पुन्हा पहावा ही नम्र विनंती. जिन्याचा उपयोग जरूरीपूर्ता असणार आहे कारण माझा हॉल जवळ जवळ मोकळाच असणार आहे.

स्वधर्म Mon, 02/10/2025 - 13:02
आण्णा, तुमचा विचार खूप चांगला आहे, पण जरा धाडसाचा वाटतोय. माझ्याही मनात आमच्या शेतावर जाऊन राहण्याचा विचार आहे. तुमच्याप्रमाणेच आमच्या शेताच्या शेजाऱ्यांनी द्राक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. मी कटाक्षाने आमचे शेत करणाऱ्या नातेवाईकास द्राक्षे लाऊ नये, असे सांगितले आहे. द्राक्ष हे पीक एखाद्या आय सी यू मधल्या पेशंटसारखे जपावे लागते खते व बेसुमार औषधे मारावीच लागतात. परिणामी आमच्या सर्व शेजाऱ्यांच्या विहिरीचे पाणी सवळ झाले आहे. सर्वच शेतकरी 30 लीटरचे पिण्याच्या पाण्याचे कॅन वापरत आहेत पण रासायनिक खते व औषधे कमी करण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत गावी जाऊन रहायचे, तर तयारी ठेवावी लागेल. तुंम्ही घरासाठी 30 लाख रु. एकदम गुंतवण्यापेक्षा काही दिवस तिथेच आजूबाजूल राहून या प्रयोगाची चाचणी करून बघा. सोयीसुविधा, लोक, आपल्याला तिथे करमेल का याची खात्री झाल्यावरच घराचा खर्च करावा असे सुचवतो. बाकी पक्कं ठरलं असेल, तर शुभेच्छा.

In reply to by स्वधर्म

माझा द्राक्ष लावण्याचा अजिबात विचार नाही. मी ते करून पाहिले आहे मला त्या शेतीची प्रचंड चीड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जागा निवडण्यामागे दोन्ही टोकाला पाण्याची तळी आहेत. वरचे तळे बरेच मोठे आहे आणि सध्या ते अजून मोठे करण्याचे काम सुरू आहे,

In reply to by हणमंतअण्णा शंक…

स्वधर्म Mon, 02/10/2025 - 13:31
शेजार्यांच्या द्राक्ष या पिकामुळे होणारी पर्यावरणाची अवस्था हा होता. त्यांना औषधांची फवारणी जवळजवळ रोजच करावी लागते. त्यामुळे हवाही आरोग्यदायक रहात नाही.

In reply to by स्वधर्म

तुमचा मुद्दा अतिशय रास्त आहे. हा विचार नीट करावा लागेल. हवा प्रदूषित होत असेल तर नक्कीच गंभीर मामला आहे.

In reply to by स्वधर्म

खूप चांगल्या आहेत आणि तसे करण्यासाठी मी आमच्या जुन्या शेतात काही दिवस राहून पाहिले आहे. सोयीसुविधा म्हणजे काहीही नाहीत. लोक मात्र खूप चांगले आहेत कारण तो आमचाच भाग आहे करमेल का ते कुणास ठाऊक. मला तर साक्षात न्यू यॉर्क मधे पण करमले नव्हते. त्यामुळे आता ते देवाजीच्या हातातच आहे. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद!!

तर बऱ्याच दिवसांनी अपडेट देण्याइतपत प्रगती झाली असल्याने हा पुढचा भाग. जोवर घर बांधून पूर्ण होत नाही तोवर संयम बाळगणे इतकेच आपल्या हातात आहे. १. कुठे? आधी घर कुठे बांधावे हा एक यक्षप्रश्न छळत होता. त्या प्रश्नाचे नीट उत्तर सापडत नव्हते. आधी ठरवले होते की तालुक्याच्या ठिकाणी बांधावे. त्यासाठी एक दोन गुंठे जागाही घेतली १० लाखांना. पण तो विचार गळू लागला. २००० नंतर भारत झपाट्याने बदलला आहे. एकिकडे पुणे हे एक जबरदस्त मोठे खेडेगाव झाले आहे आणि गावं सुद्धा बरीच बदलली आहेत. तालुक्याच्या गावाच्या जत्रेला मी ५ वर्षांनी गेलो होतो.

घरगुती हिंसा व पोटगी

बाजीगर ·

In reply to by चौथा कोनाडा

चौथा कोनाडा Fri, 02/07/2025 - 19:26
हर तरफ़ हर जगह बेशुमार आदमी। फिर भी तनहाइयों का शिकार आदमी।। ज़िन्दगी का मुकद्दर सफर दर सफर आख़िरी सांस तक बेक़रार आदमी।। हर आदमी में होते हैं, दस बीस आदमी। जिसको भी देखना हो कई बार देखना।।

https://marathi.freepressjournal.in/maharashtra/court-slaps-dhananjay-munde-order-to-pay-alimony-to-karuna-munde घ्या कविता faster than instant coffee कुणाची घ्यावी बाजू, confuse झाला तराजू ।। महीना 15 लाख मागणा-या पीडीतेची, कि बीडच्या दलाल, अडत्याची !! सामाजिक न्याय मंत्री, घरगुती हिंसाचाराची जंत्री ।। एकीकडे पैसा आणि सत्ता धन अन् जय, दूसरीकडे कोर्टाने दिला, करुणामय विजय ।। द्विभार्या कायद्याचा सविनय भंग, बीडमधे सामाजिक कार्य दबंग ।। तिकडे त्रासले दादा, मित्राला वाचवायचा वादा ।। जनता पहातेय तमाशा, डेमोक्रेझी चा ढोलताशा ।।

क्रिकेटचा इसाप हरपला

जे.पी.मॉर्गन ·

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/06/2025 - 17:14
क्रिकेट म्हणजे केवळ अकरा खेळाडूंचा एक संघ वि. तसाच संघ इतकाच क्रिकेटचा सामना नसतो. खेळाडु त्याची फलंदाजी, शैली, स्वभाव, मैदान, अद्भूत गोष्टी, कथा, आख्यायिका, पराभव विजय, हे आणि असं सगळं त्या क्रिकेट मधे असतं. क्रिकेटला, गाणी, इतिहास, कलाकार, शहर, निसर्ग, मनुष्य, प्राणी यांना जोडून क्रिकेट सामन्याचं वर्णन लेख वाचनाचा आनंद द्वारकानाथ संझगिरी यांनी लाखो क्रिडा रसिकांना दिला. दै. सामनामधून लेखन ओळख झाली. शेवटच्या पानावर सामना संपला त्याच्या दुसया दिवशी वृत्तांत वाचायला मजा यायची. पावसाळी ढग, पाऊस आणि मग खेळपट्टीचा दमटपणा. सामन्याने कुस बदलली. जेव्हा लज्जाही लज्जेने लाजते असे लेखाचे शीर्षक, असे ललित लेख, कलाकारी असे काय काय. फेसबूकवर फॉलो करायचो. लेखन वाचायचो. काही महिन्यांपूर्वी त्यांना लेखन होत नव्हतं, वाचण्यात आलं होतं. आजारी होते हेही वाचण्यात आलं. आणि आज ही बातमी. कायम आठवण राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

जुइ गुरुवार, 02/06/2025 - 20:55
किक्रेट बरोबरच त्यांचे भटकंतीवरचे असंख्य लेख ,पुस्तके तसेच देव आनंद, लता मंगेशकर आणि सिने सृष्टीतील अनेक इतर कलावंत यांच्यावरचे त्यांचे लेख अनेकदा वाचले आहेत. ९ वर्षांपूर्वी त्यांचा आम्ही राहत असलेल्या शहरात कार्यक्रम झाला होता. त्यावेळी त्यांबरोबर अनेक विषयांवर दिलखुल्लास गप्पा झाल्याच्या आठवत आहेत. त्यांनी गप्पां दरम्यान अळणी जेवण केल्याचे चांगले समरणात आहे.गप्पा रंगवण्यात त्यांचा हातखंड होता. त्यांची उणीव कायमच भासेल.

राघव Sun, 02/09/2025 - 23:00
अत्यंत आवडणारं, गहिरं लेखन होतं संझगिरींचं! हृदयस्पर्शी! भावपूर्ण श्रद्धांजली!!

सौंदाळा Mon, 02/10/2025 - 13:11
संझगिरी माझे आवडते लेखक, क्रीडा वार्ताहर. एकदा गोव्यातील एका देवळात त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचादेखील योग आला होता. देवळातील पुजार्‍यांच्या कर्मठपणावर ते पुजार्‍यांसमोरच कठोर टीका करत होते. काही दिवस आधीच त्यांचा मधुबालाच्या चित्रपट्गीतांचा कार्यक्रम टीव्हीवर पाहिला होता, तो विषय काढताच ते खूष झाले. त्यांची पुस्तके, पाकीस्तानमधील आदरातिथ्याचा अनुभव वगैरे वाचले आहेत हे सांगितल्यावर लहान मुलासारखे हसू त्यांच्या चेहर्‍यावर आले होते. त्यांचे युट्युबवरील वासू परांजपे यांच्याबरोबरचे क्रिकेटचे व्हिडिओज, सीओईपी मधील भाषण अजूनही अधून मधून ऐकत असतो. त्याच्या गळ्यातील 'पप्पू' असे मराठीत लिहिलेले जगावेगळे सोन्याचे लॉकेट तर विसरणे शक्यच नाही. नेहमीप्रमाणेच समायोचित लेख. द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रध्दांजली

MipaPremiYogesh Tue, 02/18/2025 - 05:27
द्वारकानाथ सर माझे एकदम आवडते लेखक होते.. समायोचित लेख.. साधारणतः  2007-08 सालची गोष्ट आहे. द्वारकानाथ संझगिरी ह्यांनी एक गाण्याचा कार्यक्रम केला होता बालगंधर्व ला. मी त्यांच्या लिखाणाचा चाहता होतो त्यामुळे त्यांना भेटायचे होतेच. कार्यक्रम झाल्यावर त्यांना भेटलो , छान गप्पा मारल्या आणि खाली वाकून नमस्कार केला. ते म्हणाले अरे कशाला नमस्कार वगैरे..मी म्हणालो सर तुम्ही वयाने आणि अधिकाराने मोठे आहात म्हणून नमस्कार आणि दुसरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जेंव्हा वारकरी वारी ला जाऊन येतो तेंव्हा जे वारी ला गेले नाहीये ते त्याला नमस्कार करतात का तर त्याने विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे..मी म्हणालो तसेच तुम्ही आमचा विठ्ठल सचिन  ह्याला लहान पणापासून पाहिले आहे त्यामुळे हा नमस्कार त्याला पण आहे..हे वाक्य ऐकल्यावर एकदम खुश झाले. असे आपले सिद्धहस्त आणि चतुरस्त्र लाडके लेखक आपल्यातून गेले ह्या बद्दल भावपूर्ण श्रद्धांजली..

क्रिकेट सारख्या वाह्याद खेळाशी नित्यावरील लेखांशी कमी संबंध आला, पण तरीही द्वारकानाथ संझगिरी हे नाव ऐकून होतो. भावपूर्ण श्रद्धांजली!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Tue, 02/18/2025 - 11:51
टंकला नसता तरी चालला' असता असा अनुचित प्रतिसाद. केवळ हाताशी कळफलक आहे म्हणजे तो बडवलाच पाहिजे अशा विचारसरणी असल्यावर काय करणार

In reply to by सुबोध खरे

का? क्रिकेट मध्ये ० इंटरेस्ट असूनही द्वारकानाथ संझगिरी ह्यांचे नाव ऐकून होतो हे सांगायचे आहे. तसेच त्याना श्रद्धांजली वाहण्यात काय चूक?

कपिलमुनी Tue, 02/18/2025 - 13:03
षटकार संझगिरि यांची पहिली ओळख झाली , पुढे वर्तमन पत्रे , पुस्तके आणि नंतर सोशल मिडिया यावर त्यंचे लिखाण वाचण्यास मिळाले. फेसबुक वर ते मेसेज ना नेहमी रीप्लाय करायचे . काही दिवसांपूर्वी त्यांनी लीहायल जमत नसल्याने कोणी लेखनिक आहे का असे विचारले होते .. एवढ्या आजारातही लिहिण्याची उर्मी असणे किति विलक्ष्ण आहे. ओघवती लेखन शैली असलेला माणूस हरपला.

"एकदा काय झालं.... तर विराटाने आदेशच दिला की रे बल्लवाला - "तू माझा दास आहेस. काहीही करून तुला मल्लयुद्धात त्या जीमूताला हरवावंच लागेल!" आता आली का पंचाईत? पांडव तर होते अज्ञातवासात! आता भीमाला आलं टेन्शन!" आजोबा अगदी 'हरीतात्या' स्टाईलमध्ये आम्हाला गोष्ट सांगायचे आणि आम्ही डोळे विस्फारून ती ऐकायचो! आज लक्षात येतं की आयुष्य ह्याच गोष्टींनी घडलं. रामायण महाभारत, भक्त प्रह्लाद, छत्रपती शिवाजी, संभाजी महाराज, संताजी-धनाजी, भगतसिंह-राजगुरु-सुखदेव, सावित्रीबाई, गाडगेबाबा...ह्यांच्याच कणा कणानी बनलेलं आहे.