मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गीतारहस्य चिंतन-१

Bhakti ·

विजुभाऊ 04/02/2025 - 14:43
"न बोलता मोक्ष म्हणजे सुटका होण्यासारखी असेल तर काही झाले तरी बोलू नये आणि बोलणे अवश्यच असेल तर, किंवा न बोलल्यामुळे (दुसऱ्यास) शंका येण्याचा संभव असेल तर, त्यावे‌ळी सत्यापेक्षा खाटे बोलणे अधिक प्रशस्त असे विचारांनी ठरलेले आहे!
"विचारल्या खेरीज कोणाशी बोलू नये आणि अन्यायाने जर कोणी प्रश्न करीत असल्यास विचारिल्यावरही उत्तर देऊ नये. माहित असले तरी वेड्‌यासारखे हू हू करून वेळ - मारुन न्यावी "
हा संदेश कृष्णा ने युद्ध चालू असताना का दिला असाव हा प्रश्न पडतो.

In reply to by विजुभाऊ

Bhakti 04/02/2025 - 15:23
हे दोन्ही श्लोक गीतेतले नाही.टिळकांनी मनुस्मृती,महाभारत, उपनिषदे इ.मधील श्लोकांचे दाखले देत अनेक गोष्टी कशा आधीच अधोरेखित आहेत हे सांगितले आहे.

वाह , उत्तम लेख भक्ती ! मला हा ग्रंथ इतका लोकोत्तर वाटतो की ह्यावर काहीही लिहिण्याचे मला धाडसच होत नाही. ह्या ग्रंथाचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट म्हणजे - आमच्या सारखे लोक जे डोक्यामागुन घास खातात , अर्थात आधी पाश्चिमात्य तत्त्वज्ञान , मार्कस ऑरेलियास, शोपन्हावर, निश्चा वगैरे पासून सुरुवात करतात त्यांच्यासाठी गीतारहस्य हा ग्रंथ प्रत्येक पातळीवर उपयोगी ठरतो. सुरुवातीला निहीलिझम , सिनीसिझम, नंतर स्टॉईसिस्म, नंतर निष्चा असे करत करत लोकमान्यांनी एकेक विचार कुठे कसा कमी आहे हे दाखवले आहे अन् सरतेशेवटी कर्मयोगाचे रहस्य सांगितले आहे ! This is just mind blowing. बाकी टिळकांनी काढलेला निष्कर्ष की जीवनमुक्ताने आमरणांत लोकांच्या हिताकरिता कर्मारत राहिले पाहिजे.... हे एक विचार म्हणून ठीक आहे , गीतेतही कृष्णाने सन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे असे स्पष्ट म्हणाले आहे हेही मान्य ! पण तरीही , वर्णाश्रम व्यवस्थेने आखून दिलेली कर्मे योग्य रीतीने पार पाडल्यावर कर्म करत राहणे हे मला तरी एरंडाचे गुऱ्हाळ वाटते. आपल्या कन्येचे कन्यादान करून दिले आणि मुलाच्या मुलाची, नातवाची मुंज पाहिली की पुरुष (आणि स्त्री ही ) कर्माबंधनातून मुक्त आहेत. त्यांनतर कर्म करणे किंवा न करणे हा चॉईस आहे . सक्ती नाही. म्हणूनच मला कालिदासाने रघुवंश मध्ये रघुकुलातील राजांच्या बाबतीत जे म्हणाले आहे तो आदर्श जीवनक्रम वाटतो - शैशवेsभ्यस्तविद्यानां यौवने विषयैषिणाम्। वार्धक्ये मुनिवृत्तिनां योगेनान्ते तनुत्यजाम्।। मी जमेल तितका प्रयत्न करतो. बाकी कर्ता करविता श्रीराम समर्थ. इत्यलम्

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 05/02/2025 - 10:32
त्यांनतर कर्म करणे किंवा न करणे हा चॉईस आहे . सक्ती नाही.
बरोबर, तरीही टाटा, मंगेशकर यांसारखे कर्मयोगी समाजाला पाहिजेच.

In reply to by Bhakti

विजुभाऊ 05/02/2025 - 13:45
आपल्या कन्येचे कन्यादान करून दिले आणि मुलाच्या मुलाची, नातवाची मुंज पाहिली की पुरुष (आणि स्त्री ही ) कर्माबंधनातून मुक्त आहेत. त्यांनतर कर्म करणे किंवा न करणे हा चॉईस आहे . सक्ती नाही. पण आपल्यासारख्या पेन्शन नसणार्‍या सर्व कर्मचारी हमालाना पोट भरण्यासाठी कर्म करावेच लागणार आहे. त्यातून सुटका नाही.

अर्धवटराव 05/02/2025 - 04:37
पहिल्यांदा गीतारहस्य वाचलं तेंव्हा ओव्हरव्हेल्मींग का काय म्हणतात तसं झालं होतं :)
भगवद्गीता कर्मयोग प्रधान । प्रवृत्तिपर आहे असे कोणीच का म्हणत नाही.
याचं कारण बहुदा वर्णाश्रम पद्धतीत असावं. एखादा शिवाजी सोडला तर अगदी अखेरच्या श्वासापर्यंत ध्येयवेडाने जगणं सामान्य माणसाला जमत नाहि. फळ पिकल्यावर ते भूक मिटवायच्या कामि यावं, त्यातल्या बीयांनी स्वतःला जमीनीत रोवुन घेउन नवीन झाड जन्माला घालावं. त्याकरता सर्वप्रथम फळाने झाडापासुन आपली नाळ तोडायला हवी. ट्रांझीशनला स्वतः सामोरे जायया हवं. म्हणुन मोक्षसाधनांची सुरुवात निवृत्तीपर निरुपणाने होते, सो डीड मेनी भाष्यकार्स ऑफ भगवत्गीता (काय धेडगुजरी ई-मराठी आहे ;) ) वर्णाश्रम पद्धतीत, त्यातल्या आश्रम व्यवस्थेत, आयुष्याची सेकंड इनींग सुरु करताना सर्व प्रकारच्या कडु-गोड-खारट-तुरट भोगांपासुन फारकत घ्यायला सुरुवात करण्याचं प्रिस्क्रीप्शन आहे. भारताला काहि शतकं तरी आपला धर्म/संस्कृती समूळ उखडुन काढण्याचा धोका जाणवला नाहि. त्यामुळे एखादा बाहुबली क्षात्रधर्म सोडुन वैराग्यशील गोमटेश्वर झाल्यास त्याचं कोणाला वावगं वाटलं नाहि, किंवा त्यामुळे फार काहि नुकसान देखील झालं नाहि (बाहुबली भावाच्या वागण्याने दुखावला जाऊन अरण्यसेवन करता झाला, वर्णाश्रम धर्मामुळे नाहि हे माहित आहे... भावनाओ को समझो) हजार वर्षापूर्वी उत्तर-पश्चीम सीमेवरुन यावनी आक्रमणं धडकु लागली आणि निवृत्तीपर तत्वज्ञान त्याला तोंड देऊ शकणार नाहि याची समज यायला भारताला बरच काहि गमवावं लागलं. धर्मशास्त्रात वर्णीलेला पाप-पूण्य, सत्यासत्य, कर्तव्य-अकर्तव्य इत्यादींचा विचार आज किती रिलेव्हंट आहे हा कदाचीत वादाचा विषय होऊ शकेल.. पण शेकडो वर्ष माणसाने याविषयी चिंतन केलं, प्रयोग केले, सिद्धांत मांडले, सिद्धता आणि खंडन करण्याच्या पद्धती डेव्हलप केल्या-आचरल्या.. हे सगळं बघुन फार कौतुक वाटतं :) असो... मूळ विषय काय होता ??? हां.. ते कर्मपर का निवृत्तीपर वगैरे वगैरे... याला उत्तर एकच.. माणुस कर्म वा निवृत्ती विचाराच्या नाहि तर आपल्या मनाला बांधील असतो. मनाने म्हटलं आगे बढो तर चालत राहायचं, नाहि तर इथेच टाका तंबू.

In reply to by अर्धवटराव

Bhakti 05/02/2025 - 10:47
सुंदर प्रतिसाद!
माणुस कर्म वा निवृत्ती विचाराच्या नाहि तर आपल्या मनाला बांधील असतो. मनाने म्हटलं आगे बढो तर चालत राहायचं, नाहि तर इथेच टाका तंबू.
हो पण मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ .. मनापेक्षा श्रेष्ठ बुद्धी राही । बुद्धीहूनी श्रेष्ठ जीवात्मा पाही । जीवात्मापेक्षाही श्रेष्ठ राही । हे अनंत ब्रह्मांड ॥४४॥ -चित्रापुरगुरूपरंपरा.

In reply to by Bhakti

अर्धवटराव 06/02/2025 - 03:01
इथे श्रेष्ठ-कनिष्ठ म्हणजे क्लार्क-हेडक्लार्क अशी अधिकाराची उतरंड अपेक्षीत नाहि. आपले जीवन म्हणजे कर्मांची अभेद्य साखळी आहे. या कर्म प्रोसेसचे कॉम्पोनंट्स म्हणजे शरीर, मन, बुद्धी, चेतना. आयडीअली शरीराने मनाचं ऐकावं, मनाने बुद्धीला रेफर करावं, बुद्धीने चेतना ओळखावी, आणि चेतनेने या सर्वांचा जो स्त्रोत आहे त्या सगुण-निर्गुण एक गोविंदु रे ला शरण जावं.. अशा पद्धतीने सर्व घटकांचा समन्वय म्हणजे पर्फेक्ट कर्म. हे सिंक्रोनायझेशन करताना मधेच थांबु नये, अभि जर्नी बाकी है, या अर्थाने हा श्रेष्ठ-कनिष्ठ फरक करण्यात येतो. शरीर आणि मन संलग्न झाले तर कला जन्माला येते. पुढे बुद्धी जोडली कि माणुस वैज्ञानीक होतो. चेतनेशी नाळ जोडली गेली माणुस योगी होतो. चेतना आपल्या मुळाशी परतली कि भक्ती ची अवस्था येते... पुढे पण काहि असेल का ?? माहित नाहि :) पण भक्ती अवस्था आल्याशिवाय आपण अपूर्ण असतो. पूर्णात्वाचा पुढील टप्पा मागच्या टप्प्यापेक्षा श्रेष्ठ, कारण तेच मागच्या टप्प्याचं गंतव्य असतं.

In reply to by अर्धवटराव

Bhakti 06/02/2025 - 10:52
सुंदर! उतरंड करू नये पण वरच्या श्लोकात किंवा जवळपास सर्वच तत्वज्ञानात हेच सांगितले आहे.मनापासून माहिती तपासून बुद्धी पर्यंत आली नाही तर? म्हणून हे श्रेष्ठ, कनिष्ठ सांगितले असावे.आता एखादा बुद्धीवान असेल पण त्याची बुद्धी शुद्ध वा हितकारक असेल तर अनर्थ होईल,तर बुद्धी शुद्ध पाहिजे, आत्मनिष्ठ.पुढे चेतनेऐवजी अतिचेतन म्हणजे शरीर, मन, बुद्धी प्राण यांचा अतिउच्च समुच्चय आत्मा(जीवात्मा) असे सांगितले आहे.आता परत आत्मा आहे नाही हे ज्याने त्याने ठरवा त्यासाठी चेतना शब्द रूढ झालाय.पण पुढे ज्ञानयोग घ्या भक्तीयोग घ्या.हे सगळं स्थिर करत ब्रम्हांड म्हणजेच oneness पर्यंत जो पोहचतो तो योगी..सांख्ययोगी/कर्मयोगी/भक्तीयोगी.

मिपावर अतिशय कठीण व गुढ विषयाबद्दलचे सोप्या भाषेतील लेख वाचून मनोरंजन व ज्ञान वृद्धी होत आहे. बरेच विचार, गोष्टी डोक्यावरून जातात. असो पुस्तक अमेझोन कार्ट मधे टाकले आहे लवकरच वाचायला घेतो.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 05/02/2025 - 10:50
ई -साहित्यप्रकाशनाने पीडीएफ स्वरुपात गीतारहस्याचे दोन खंड प्रकाशित केले आहेत.तेही पहावे. https://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/geeta_rahasya_1.pdf https://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/geeta_rahasya_2.pdf

Bhakti 11/04/2025 - 10:41
भक्तीपर मार्ग- काही निरीक्षणे अनेक पुस्तकांतून वाचलेल्या माहितीनुसार हे नोंदवत आहे,कोणताही नेमका संदर्भ नाही. शैव वैष्णव अशा दोन मार्गांनी चाललेल्या समाजाला एकच करण्यासाठी 'अद्वैत' आणखीनच पुढे आला.तत्कलीन आदि शंकराचार्य यांनी भक्तीमार्ग पंचायतन, नामस्मरण,मठ, संन्यास यांद्वारे समाजापुढे देण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर माऊली स्वतः नाथपंथीय होते, तरीही अद्वैताची सांगड भक्तीमार्गाला बहाल केली. तंत्रमंत्राताचा झालेला सुळसुळाट ,बाह्य आक्रमण अशा दुभ़ंग स्थितीत काहीही नको , तुमच्या यथाशक्ती अनुसार भक्तीमार्ग अवलंबावा असे मत रूजत गेले. परंतु स्वातंत्र्य लढ्यात समाजाला पुन्हा प्रवृत्तीमार्गावर जोर द्या हे बिंबवण्यासाठी टिळकांनी पुन्हा एकदा प्रवृत्तीपर , कर्मयोगशास्त्र गीतारहस्य लिहिली.

लेखनविषय:
मला साधारणतः खुप प्रश्न‌ पडतात.त्यात जर भारतीय अध्यात्मावर प्रश्न असतील तर किती तरी काळ ते अनुत्तरितच राहायचे.पण जानेवारी २०२५ पासून हा जो लोकमान्य टिळकांनी लिहिलेला गीतारहस्य ग्रंथ वाचनास सुरूवात केली आहे.त्यामुळे अनेक प्रश्नांची सहज उत्तरे मिळत आहेत.या ग्रंथातील आकलन वा लिहून काढावे असे वाटलेले ज्ञान इथे देत आहे.हे सर्व टिळकांचे मत ,विचार आहेत,जे तुम्हाला नक्कीच भरघोस ज्ञान देईल. गीतारहस्य -कर्मयोगशास्त्र प्रकरण १ १.विषयप्रवेश अद्वैत मोक्ष द्वैत विशिष्टाद्वैत, पातंजलयोग हे निवृत्तिपर मार्ग गुलामी होती असे कोणी म्हटले तर ? भगवद गीतेवर टीका

सिद्धी आणि मोक्षप्राप्तीचे विज्ञान

युयुत्सु ·

चित्रगुप्त 04/02/2025 - 05:19
माहितीपूर्ण, उत्कंठावर्धक लेख आवडला.
आधुनिक तंत्राने म्हणजे इइजीमापन तंत्रज्ञानाने केलेले ध्यान - यात मी १ चॅनेल आणि ८ चॅनेल इइजीमापन तंत्रज्ञान वापरून बघितले. हा मार्ग खर्चिक आहे, पण हा "सूर्य आणि हा जयद्रथ" अशातला प्रकार असल्याने जास्त प्रभावी असतो. त्यामुळे शिस्त निर्माण होण्यास मदत होते.
-- याबद्दल अधिक माहिती वाचायला आवडेल. (कदाचित माझ्या खालील लेखात उल्लेखिलेला " एक वेगळाच नवीन अनुभव" म्हणजे हा ईईजी ग्राफ असावा की काय, असे वाटते. 'संयमित आहारातून शरीरशुद्धी/वजन घटवण्याचा यशस्वी प्रयोग - भाग १'

In reply to by चित्रगुप्त

युयुत्सु 04/02/2025 - 09:58
तुम्ही रुग्णालयात होता तेव्हा डोक्याला सेन्सर लावले होते का? तसे असल्यास तो आलेख इइजी असायची शक्यता आहे. विज्ञानाने उपलब्ध केलेले परिधानक्षम सेन्सर तंत्रज्ञान अतिशय उपकारक तंत्रज्ञान आहे. दूर्दैवाने आपल्याकडे ते सर्वांच्या आवाक्यात नसल्याने लोक बाबा/बुवांच्या आहारी जातात. याशिवाय विज्ञान समजाऊन घेण्यासाठी प्रत्येकाकडे वेळ आणि क्षमता असेलच असे नाही. इइजीमापन तंत्रात मेंदूच्या लहरी मोजून ध्यानावस्थेचे निदान केले जाते आणि तुम्ही उत्कट अवस्थेला पोचलात की तुमच्या ॲपवर घंटा/बीप वाजवून तुम्हाला तसा संदेश मिळतो. अभ्यासाने तुम्ही अधिकाधिक काळ ध्यानावस्थेत जाण्याचे कौशल्य शिकू शकता. १ आठवडा ते १ महीना हा दृष्य परिणामासाठी लागणारा वेळ आहे.

वाह. लेख उत्तम झालाय. काही पूर्वग्रह दूषित शब्दांचा कचरा आहे अधे मधे पण तो मी दुर्लक्षित करू शकलो!
कुंभमेळ्यात न जाता नळाच्या पाण्यात अंघोळ करून मला मोक्ष प्राप्त झाला आहे. तुम्ही पण तो विज्ञानसिद्ध मार्गाने मिळवू शकता
हे अतिशय जबरदस्त लिहिले आहे ! तीर्थ व्रत नेम भावे वीण सिध्दी वाया ची उपाधी करिसी जना - असे ज्ञानेश्वर माउलींनी म्हणून ठेवले आहे ! तुकोबाही म्हणालेत - न लगती सायास जावे वनांतरा |सुखें येतो घरा नारायण ।। धृ।। ठायींच बैसोनी करा एक चित्त । आवडी अनंत आळवावा ।। ३।। ब्राह्मणांना तर "ज्या प्रवासाने संध्यावंदन आदी नित्य कर्मात खंड पडेल" असा सर्वच उपद्व्याप निषिध्द सांगितलेला आहे ! विज्ञान ह्या शब्दाची व्युत्पत्ती च विशेषत्वाने जाणणे अशी आहे. तुम्हाला घरी बसून असे विशेषत्वाने जाणणे जमत असेल तर कुंभ , वारी, परिक्रमा, विपश्यना, art of living , चारधाम, योग शिबिर, आणि अन्य तत्सम काहीही सव्यापसव्य करावयाची आवश्यकता नाही. ध्यान , समाधी, मोक्ष , सगळं आधीच आहे , इथेच , आतमध्ये ! फक्त जाणून घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ज्याचा त्याचा मार्ग वेगळा ! असो. लेख वाचून आनंद झाला! लिहित रहा ! शुभेच्छा .

शानबा५१२ 04/02/2025 - 21:24
लागलो. ० स्वरैक्य ध्यान - हे मी स्वत: विकसित केलेले ध्यानतंत्र आहे. Physiological sigh आणि भारतीय संगीतातील स्वरसाधना तंत्राचा वापर करून हे तंत्र मी बनवले आहे
ह्या बद्दल अजून खोलात व सविस्तर, सोप्या शब्दांत माहिती करायला आवडेल, मी खूप उत्सुक आहे. आपण खूप वर्षानी इथे लिहणे सुरू केलेत, खूप शुभेच्छा!

In reply to by शानबा५१२

पांथस्थ 19/02/2025 - 12:08
मला पण या लेखात mention केलेल्या ध्यान पद्धतीं बद्दल जाणून घ्यायला आवडेल

लेखनप्रकार
सिद्धी आणि मोक्षप्राप्तीचे विज्ञान ================ सध्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने भारताच्या तेजस्वी संस्कृतीचं जे प्रदर्शन चालू आहे, त्यामुळे या संस्कृतीचे आकर्षण किती जणांना निर्माण झाले, आणि कितीजण लांब गेले हा एक संशोधनाचा विषय होईल. एखादा श्वेतकाय जरी कुंभमेळ्यात दिसला तरी तो गर्दी गोळा करतो, पण जे मनात निर्माण झालेली घृणा, तिरस्कार दाखवू शकत नाहीत, त्यांचा हिशेब मात्र कुणी ठेवत नाही.

आयकर सुट

बाबुराव ·
लेखनविषय:
साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट! पोळीत लपला आलूवडा, चहा कपभर खास बजेटची चर्चा झाली, आता सगळं झालं बास खिशात राहतं थोडं, केला सगळ्यांनी नवस निर्मला ताईंनी बनवला सगळ्यांचा हसरा दिवस साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट! सायकल चालवली जरा, फिटनेसची शान बजेट ऐकत बसलो, झाला गोड ताण टॅक्सचा जुगाड संपला, हसू फुटलं मुक्त निर्मला ताईंनी दिली सूट, मिळालं आयुष्याचं गिफ्ट! साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट शेअर्स घेतले थोडे, पण मार्

एका आगीची छोटीशी गोष्ट

विवेकपटाईत ·

चित्रगुप्त 01/02/2025 - 06:07
मजेदार आठवणी आहेत ('काल्पनिक कथा' असे का लिहीले असावे, असा प्रश्न पडला आहे) या इमारती कोणत्या काळात बांधल्या गेल्या होता ? त्यावेळी या गोष्टीचा विचार केला गेला नव्हता का ? इमारतींच्या आत 'अवैध निर्माण' म्हणजे नेमके काय काय आहे ? दिल्लीत मी पंधरा वर्षे 'युसिस' - अमेरिकन सेंटर मधे कार्यरत होतो. दर महिन्यात नियमितपणे एकदा 'फायर ड्रिल' व्हायचे. त्यावेळी अक्षरशः एका मिनिटात संपूर्ण इमारत रिकामी करून बाहेर सुरक्षित ठिकाणी जाऊन उभे रहायचे. 'आलबेल' ची घंटी वाजल्यावर इमारतीत परतायचे. त्यातही 'टेररिस्ट अ‍ॅटॅक, आग लागणे, भूकंप असे वेगवेगळे प्रकार होते. त्यासाठी वेगवेगळे सायरन आणि वेगवेगळे निर्देश होते. त्या पंधरा वर्षाच्या नोकरीत मी अनेक गोष्टी नव्याने शिकलो. अतिशय आनंदाचा तो काळ होता. कधितरी त्यावर लिहीले पाहिजे. दिल्लीत केंद्र सरकारची दहा वर्षे नोकरी करून युसिस मधे मी आलेलो असल्याने मला या सर्वाचे फार कौतुक वाटायचे. (अलिकडे काही वर्षांपूर्वीच मी काम करत होतो ते भारत सरकारचे संग्रहालय आग लागून अवघ्या दोन तासात संपूर्णपणे जळून भस्मसात झाले आहे)
मोदी सरकार आल्या नंतर सरकारला जाणवले, सचिवालयाच्या अधिकान्श इमारती जुन्या आणि असुरक्षित आहेत या शिवाय जागेची कमतरता ही आहे. सरकारने नवीन सुरक्षित इमारती बांधण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे. संसद भवन सहित अनेक मंत्रालये आज नव्या इमारतीत शिफ्ट ही झाले आहेत. नव्या इमारती आगीपासून जास्त सुरक्षित आहे.
--- ही खरोखर समाधानाची बाब आहे. १९७७-१९८७ या काळात सरकारी 'दफ्तर' मधला गलथानपणा, भ्रष्टाचार, खाबूगिरी हे सगळे मी अनुभवले आहे. अश्याच जुन्या आठवणी लिहीत रहा.

निनाद 25/03/2025 - 06:43
मोदी सरकार आल्यानंतर सरकारला हे लक्षात आले की, सचिवालयातील बहुतेक इमारती जुन्या आणि असुरक्षित आहेत, तसेच जागेची कमतरताही आहे. त्यामुळे सरकारने नवीन आणि सुरक्षित इमारती बांधण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू केले. सर्वसामान्य लोकांनाही जे दिसत होते ते आधी च्या सरकारात कुणाला का कळले नाही हे मात्र गूढ आहे. सरकारी कार्यालये आधुनिक झाल्यामुळे लोकांमध्ये सरकार विषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला असावा असे वाटते. मंत्रालये नव्या इमारतीत स्थलांतरित झाल्यामुळे काय सकारात्मक परिणाम आणि फायदे दिसून येत आहेत? सरकारी कामकाज अधिक सुरळीत आणि कार्यक्षम झाले आहे असे वाटते का?

(काल्पनिक कथा) दिल्लीच्या रायसिना भागात केंद्र सरकारच्या सचिवलयांच्या इमारती आहेत. अधिकान्श इमारती पाच ते सात माल्यांच्या आहेत. अग्नि शामक नियमांच्या अनुसार कर्मचार्‍यांना इमारतीत चढण्या उतरण्यासाठी किमान दोन वेगवेगळ्या पायर्‍या असल्या पाहिजे. पण जागेची कमतरता असल्याने इमारतीच्या कोपर्‍यांवर जी मोकळी जागा असते तिथे ही निर्माण झाले असल्याने कर्मचार्‍यांना उतरण्यासाठी एकच पायरी उपलब्ध असते. इमारतींत अवैध निर्माण असल्याने अधिकान्श इमारतींना अग्नि शामक विभागाचे प्रमाण पत्र नाही. तरीही अग्निपासून असुरक्षित इमारतींत मंत्री ते संत्री हजारो कर्मचारी काम करतात. मी ज्या इमारतीत कामाला जात होतो.