https://marathi.freepressjournal.in/maharashtra/court-slaps-dhananjay-munde-order-to-pay-alimony-to-karuna-munde
घ्या कविता
faster than instant coffee
कुणाची घ्यावी बाजू,
confuse झाला तराजू ।।
महीना 15 लाख मागणा-या
पीडीतेची,
कि बीडच्या दलाल, अडत्याची !!
सामाजिक न्याय मंत्री,
घरगुती हिंसाचाराची जंत्री ।।
एकीकडे पैसा आणि सत्ता
धन अन् जय,
दूसरीकडे कोर्टाने दिला,
करुणामय विजय ।।
द्विभार्या कायद्याचा
सविनय भंग,
बीडमधे सामाजिक
कार्य दबंग ।।
तिकडे त्रासले दादा,
मित्राला वाचवायचा वादा ।।
जनता पहातेय तमाशा,
डेमोक्रेझी चा ढोलताशा ।।
पुढील भागाच्या प्रतिक्षेत. जुनी चित्रे अवश्य द्या.
In reply to पुढील भागाच्या प्रतिक्षेत. जुनी चित्रे अवश्य द्या. by चित्रगुप्त
हे आवडलं, छान कल्पना आहे!
उत्तम सुरुवात, येऊ द्या सगळं
In reply to उत्तम सुरुवात, येऊ द्या सगळं by प्रचेतस
धन्यवाद! आधी पौराणिक मग
In reply to धन्यवाद! आधी पौराणिक मग by kool.amol
पौराणिक आणि ऐतिहासिक घटनांची चित्रे
कंदहार, गझनी पासून थेट
In reply to कंदहार, गझनी पासून थेट by विजुभाऊ
आज देखील तीच परिस्थिती आहे....
In reply to कंदहार, गझनी पासून थेट by विजुभाऊ
मुळात असं नाहीय, गजनीच्या
In reply to मुळात असं नाहीय, गजनीच्या by kool.amol
नक्कीच लिहा...