(सासवड - कस्तुरबा आश्रम येथील एका
सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी , एका ८५ वर्षाच्या आजोबांनी खणखणीत आवाजामध्ये गीतरामायणातलं एक गाणं सादर केलं . त्यावेळी माझ्या मनात त्यांच्या माझ्यातल्या तुलनेबद्दल जी भावना झाली, ती मी या कवितेतून मांडलेली आहे . )
------------------------------
पंच्याऐंशीतला तरुण उभा माझ्या समोर ताजा !
पंचेचाळीशीतला बसलेला मी, अन् गुडघा दुखतो माझा !
त्या वेळचं हवा पाणि, अन् त्यांनी खाल्लेलं अन्न ताजं !
आणि प्रिझर्वेट पिझ्झा बर्गरवर फुगलेलं पोट माझं !
सांगा तुम्हीच आमच्या दोघातलं नक्की तरुण कोण ?
लेख आवडला!
In reply to लेख आवडला! by अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद _/\_
मस्तच...
In reply to मस्तच... by कर्नलतपस्वी
सहसा स्थानिक प्रेक्षणीय जागा
भटकंती आवडली.
In reply to भटकंती आवडली. by सोत्रि
धन्यवाद _/\_
मस्त भटकंती.
In reply to मस्त भटकंती. by सुमो
लक्षात आणुन दिल्याबद्द्ल धन्यवाद _/\_
अरे वा. छान.
In reply to अरे वा. छान. by चित्रगुप्त
हो, तब्येत बरीय आता.
अजून काही
In reply to अजून काही by कपिलमुनी
पुढच्या वेळाच्या फेरीसाठी ही
तुम्ही फार कमी लिहिता अशी
In reply to तुम्ही फार कमी लिहिता अशी by प्रचेतस
चित्रकार आहेत.
In reply to तुम्ही फार कमी लिहिता अशी by प्रचेतस
+१
In reply to तुम्ही फार कमी लिहिता अशी by प्रचेतस
मनःपुर्वक धन्यवाद _/\_
चौको
In reply to चौको by बिपीन सुरेश सांगळे
व्वा .. भारीच की !
गूगल मॅपवर तीन बनेश्वर (बाणेश्वर ?) मंदिरे आहेत त्यापैकी
In reply to गूगल मॅपवर तीन बनेश्वर (बाणेश्वर ?) मंदिरे आहेत त्यापैकी by चित्रगुप्त
तिन्ही पाहिलेली आहेत, यापैकी
In reply to तिन्ही पाहिलेली आहेत, यापैकी by प्रचेतस
@प्रचेतसः अनेक आभार. मी बाणेरलाच मुक्काम करणार असल्याने
वर्णन आणि फोटो दोन्ही भन्नाट
In reply to वर्णन आणि फोटो दोन्ही भन्नाट by नचिकेत जवखेडकर
धन्यवाद _/\_
छान लेख
In reply to छान लेख by यश राज
एकदा पुन्हा जाऊन यायला संधी
छान भटकंती
प्रवास वर्णन आवडले
सुंदर
प्रतिसाद द्यायला उशीर झाला.
मस्त
गेल्या आठवड्यात या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट दिली.
In reply to गेल्या आठवड्यात या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट दिली. by गोरगावलेकर
छोटेखानी वृतांत आणि प्रचि