‘ए आई, दूध गरम करायचंय, मापाचा ग्लास कुठेय ?’ माझा मुलगा विचारतोय.
‘अरे, कशाला हवा ग्लास ? हे एवढं घ्यायचं !’ मी दुधाच्या पातेल्यातून लहान भांड्यात पटदिशी दूध ओतून दिलं. गरम झाल्यावर मुलानं ग्लासात ओतलं. बरोब्बर मापात !
‘आई, तुला कसं गं समजतं, केवढं घ्यायचं ते, न मोजता ?’
बरोब्बर तीस वर्षापूर्वी मी माझ्या आजीला हाच प्रश्न विचारलेला ! आजी मला गरगट्टं करायला शिकवत होती तेव्हा !!
आजी माझी, सुगरण. तिच्या बोटातून रसवंती झरायची. तिच्या हातचं पिठलं आणि गरगट्टं खायला देवांना अमृत सोडून स्वर्गातून खाली उतरावं लागत असे ! गरगट्टं म्हणजे डाळ, चिंच आणि आख्खे शेंगदाणे घातलेली घट्टसर सरसरीत पालेभाजी.
छान
कसं सुचतं तुम्हाला?
कसं सुचत ? यावर मीही विचार
:) मस्त
धन्यवाद सर्वाना
कल्पना भारी वाटली ! :-)
सुंदर मनोगत !
हा हा हा
तुम्हाला, सबकॉन्शस लेव्हलवर स्पायरोगायरा (Spirogyra: common names include water silk, mermaid's tresses, and blanket weed) बनायचे असेल.:):):)पुनःश्च धन्यवाद सर्वाना ...
वेअरेबल क्लोरोफिल
In reply to वेअरेबल क्लोरोफिल by चामुंडराय
धन्यवाद चामुंडरायसाहेब
छान !
ह्ही ह्ही ह्ही
दोन्ही कविता तुफान.
धन्यवाद चित्रगुप्त साहेब ..