दिलखेचक! रापचिक! धमाल!
हा कट्टा नुसता कट्टा नव्हता राव! हा तर हट्टाकट्टा होता. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पुणे, डोंबिवली - अशा सर्व ठिकाणांहून भर पावसात केवळ मिपाच्या प्रेमापायी जमलेल्या जवळपास ४० ठार वेड्या लोकांचा तितकाच अत्रंगी मेळावा - म्हणजे आजचा कट्टा!
सगळ्यात आधी आभार विलास पाटील (विपा) आणि सौ. पाटील यांचे. त्यांनी NMSA ची जागा मिळवून दिली आणि रविवारी इनाॅर्बिट माॅलमध्ये गर्दी होईल, जागा मिळणार नाही वगैरे भीती पार मिटवून टाकली. इकडे धाग्याने पण १०० मग २०० आणि मग ३०० असा पल्ला झपाझप पार केला.
बरोबर आहे मन साहेब तुमचे.
In reply to बरोबर आहे मन साहेब तुमचे. by गंम्बा
काही वर्षे थांबा
In reply to काही वर्षे थांबा by सामान्य वाचक
सहमत
In reply to बरोबर आहे मन साहेब तुमचे. by गंम्बा
पितृपंधरवडा हा एकच काळ..
In reply to पितृपंधरवडा हा एकच काळ.. by खेडूत
कायदे मोडून हट्टाने उत्सव
In reply to कायदे मोडून हट्टाने उत्सव by ज्योति अळवणी
अजिबात नाही.. दोषी कोण माहीत
+ १
चुकीच्या नितिमुल्यांचे पर्व.
+ १११११
सामान्य माणसाच्या वेदना
खरं आहे. गर्दीला चेहरा नसतो,
In reply to खरं आहे. गर्दीला चेहरा नसतो, by एस
+१
आभार...