मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ओले काजु आणि मॅन्गो मार्गारीटा

स्पा ·

पैसा 30/04/2013 - 09:40
मेले हसून! अजुन बऱ्याच जिलब्या येणे बाकी आहे!

In reply to by बॅटमॅन

घणसोली काय असतं हे विचारू नका. तिथे काय असते ते विचारा. एक निर्जन फलाट असतो.... एक फलाट, त्यावर बाकडे, मिपावर अकौंट आणि हातात कळफलक. साला आणखी काय पायजेल ???

इरसाल 30/04/2013 - 09:45
एकुणात पराण्णा आणी सोकाजीराव त्रिलोकेकरांमधे "असं" किंवा "तसं" काही आहे असं म्हणायचं आहे वाट्टं !!!!!!

चौकटराजा 30/04/2013 - 10:01
ते मर्मबंधतली ठेव वगैरे भाषा तोंडी यायला चाळीस तरी पावसाळे पहावे लागतात. आपल्याला ती लवकरच येऊ लागली आहे. एकूण द्रष्टेपणाचे लक्षण आहे !

स्पंदना 30/04/2013 - 10:13
या खिडकीतनं, त्या खिडकीतनं या पेक्षा या सायटीवरुन त्या सायटीवर अस लिही. पराला खिडकी रुचायची नाही. लिहिलय मात्र मस्त.

ओल्या आणि गोड, सुरेख वगैरे काजूची साले मस्त असतात, कोवळी असतात. खाऊन टाकली तरी त्रास होत नाही. कधीकधी मलाही काजू खाताना राहिलेली साले कचऱ्याच्या बादलीपर्यंत जाऊन टाकण्याचा कंटाळा येतो. पण तेव्हा मी ती गपचूप बाजुच्याच्या खिशात टाकतो. लंबकर्ण

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

राही 30/04/2013 - 10:57
अगदी कोवळ्या काजूगरांची साले जरा जाडच असतात.साले जाड आणि गर अगदी चिमुकला.बी जरा जून झाली की साले पातळ होऊ लागतात आणि खाता येतात.एकेक गर तोंडात जात असताना साले टाकण्यासाठी उठायचा कंटाळा येतो. विडंबन छानच आहे. मात्र, ओले काजू क्रिस्पी नसतात. कटकन तुकडा पडतो हे खरे, पण चर्वण केल्यावर ओलसर पिठूळ चव जिभेवर रेंगाळते. (काजू आनंदे)

नंदन 30/04/2013 - 11:28
परंतु अशा अनेक लहानसहान आठवणीच कुठेतरी मर्मबंधातली ठेव होतात आणि तीनसांजा झाल्या की या खिडकीतनं, त्या खिडकीतनं घिरट्या घालायला लागतात, अस्वस्थ करतात..!
"ते" आठवले :)

अभ्या.. 30/04/2013 - 11:42
सारखं आपलं परा, सोत्री, सौंदर्यफुफाटा, बाईक्स न फोटो. उगा त्यातून टाकलेल्या क्षणिक जिलब्या... बॉर झालो राव. *************************************** - ह्ल्क्या घेणे

In reply to by अभ्या..

स्पा 30/04/2013 - 11:44
बॉर झालो राव
आपल्या भावनेचा आदर करतो...परंतु माझ्याकडून या पुढेही असंच काहीसं लेखन होईल असंही नमूद करतो.. आणि यापुढे माझ्या लेखांकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्याची आपल्याला सूचनावजा विनंती करतो.. smiley धन्यवाद.. -- किसोबा स्केचर

In reply to by स्पा

अभ्या.. 30/04/2013 - 11:57
माझ्या विनंतीकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्याची आपल्याला सूचनावजा धमकी देतो
आपल्याही तब्येतीचा आणि स्केचिंगचा आदर आहेच या पुढे जिमला जाण्याचे आणि सही देण्याचे कष्ट घेणार नाही ;) -- धन्यवाद *************************************** - कडू बेणे

In reply to by स्पा

सूड 30/04/2013 - 13:50
इथे कुठे वेळ घालवताय स्पात्या 'वरलीचे एक बाजूला, बंधू मला बंगला बांध चांगला' या ठाकुर्लीत वाजणार्‍या आगरी कोळीगीताचं रसग्रहण वाचायचंय तुम्ही लिहीलेलं. -(भेदक)

कोमल 30/04/2013 - 11:46
छान केलयं विडंबन.. :))
'माझ्याजवळ द्या ती सालं.. त्यापासून पण एक झकास गोवन कॉकटेल बनवतो मी'
सोत्री, पाकृची वाट बघत आहे.. येउद्या..

गणपा 30/04/2013 - 12:35
आठवण छानच. बाकी शेवटुन चौथी आणि तिसरी ओळ अगदीच दवणीय झाली आहे. ;)

In reply to by गणपा

सस्नेह 30/04/2013 - 13:27
आणि शेवटाच्या नंतरची पाचवी अन सुरुवातीच्या आधीची दुसरी म्हणजे तर कहर चघळणीय... !

In reply to by सस्नेह

अभ्या.. 30/04/2013 - 13:34
=)) =)) =)) =)) घ्या आता. टवाळ लोक्स महिला असतील तर त्यांना काय म्हणावे बरे? ;)

In reply to by अभ्या..

सस्नेह 30/04/2013 - 19:20
टवाळ लोक्स महिला असतील तर त्यांना काय म्हणावे बरे?
खर्रं खर्रं सांग अभ्या ( वशाडमेल्या), इथे तुला 'टवळी' हे उत्तर अभिप्रेत आहे ना ?

In reply to by सस्नेह

अभ्या.. 30/04/2013 - 21:35
नाही बाबा. तसलं काही नाही. मला एका फुलाचे नाव अभिप्रेत होते, पण म्हणलो असतो तर अभिचे प्रेत झाले असते. ;) म्हणून गप्प बसलो.

In reply to by अभ्या..

बॅटमॅन 01/05/2013 - 02:47
एखादा तमिळ/केरळी माणूस या दोन्ही उच्चारांत फरकच करू शकणार नाही अभ्या ;) आणि गोटीभास्कर पण भारीच :) पण त्यात जरा दादा कोंडके-इश दंग्याचे लै पोटेन्शिअल आहे =))

अतिशय उत्तम, मस्त, भेट वर्णन.. मज पामराच्या एका क्षुल्लक भेटीचे इतके छान वर्णन आले याचा आनंद वाटतो.. जियो..! ह्यावरुन आमची आणि सोत्री अण्णांची पहिली भेट आठवली. एका हवाईसंदर्भ दारूत्सवात भट्टी मागच्या एका खोलीत बिका आराम करत होते..मी बाहेर पायलट बनून हवेत उडत होतो..तेव्हा सोत्री अण्णा भेटायला आला होता.. तेव्हा काहीही ओळख नसताना माझ्या पोटावर गुद्दा मारून "दारू वाढव साल्या..रोज सकाळी उठून ढोसायला जात जा.." हे ज्या अधिकाराने सांगितल त्याच अधिकाराने आज मला नेहमी कॉकटेल पाजत असतो.

स्पा 30/04/2013 - 13:43
कौतुक करणा-या, टीका करणा-या, प्रोत्साहनपर, सकारात्मक, नकारात्मक, समिक्षणात्मक, अवांतर/विषयाला सोडून लिहिणा-या अशा सर्व प्रतिसादकर्त्यांचा मी आभारी आहे. --धागोबा (वर)खेचर

In reply to by स्पा

गणामास्तर 30/04/2013 - 13:47
...अवांतर/विषयाला सोडून..
धाग्याचा विषय काय होता ते एकदा सांगाल का प्लीज ???? =========================== हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं और होनी को ठेंगा दिखा कर खिल खिलाते जायेंगे ===========================

मन१ 30/04/2013 - 14:06
कैच्या कैच भन्नाट आहे. लेखही, आनी प्रतिक्रियाही. "किसोबा स्केचरही " भन्नाट, स्नेहांकितांची "शेवटानंतरची पाचवी ओळ" हाइ क्लाआअस. मस्त. दिवस मजेत चाल्लाय आज.

आजानुकर्ण 30/04/2013 - 16:33
स्पा कृपया राग मानून घेऊ नका. तुमचे इथले लेखन वाचले आहे आणि त्यातुनच वरील अपेक्षा लिहिली आहे. इथे दिलेली आठवण सुरेखच आहे पण एक स्वतंत्र लेख म्हणून तुम्ही सातत्याने अशी किरकोळ विडंबने लिहिणे आवडले नाही. एका चाहत्याला तुम्ही नाराज करणार नाही ह्या अपेक्षेने लहान तोंडी मोठा घास घेते आहे. कळावे लोभ असावा. -थंडा मामा

In reply to by आजानुकर्ण

आजानुकर्ण 30/04/2013 - 16:34
घेतो* आहे असे वाचावे--- प्रतिसाद संपादित करण्याची सोय नसल्याने टंकन दोष निवारण करणे जमले नाही -- उगाच गैरसमज नकोत म्हणून हा खुलासा

jaypal 30/04/2013 - 16:45
चिटर ऐवजी टिचर असे वाचावे. निलकांता स्वसंपदनाची सोय कर रे बाबा.

शैलेन्द्र 01/05/2013 - 00:57
नवोदित लेखकांच्या उत्कृष्ट लेखांचे आंबवण वापरुन अशा जिलेब्या पाडणार्‍या प्रस्थापित कंपुबाजांचा निषेध. येवरे बोलुन मीनी माजे दोन शब्द संपवतो, जे भना बाला, फुगा खोल्लन का? भेट जे तु खंबाल्पार्‍यान.. जाबतो तुना.. बसोबा अगोचर..

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मात्र, "माझ्या जिलबी टाकण्यात पराण्णांनी एवढी उत्सुकता दाखवली की मला गंमतच वाटली..!" हे वाक्य "जगभर जिलब्या टाकलेल्या पराण्णांनी...." असं हवं होतं ना? ;) ;) ;)

घाऊक लिखाणाचं दर्जेदार विडंबन कसं करावं याचं उत्तम उदाहरण. प्रतिसादकांनीही चार चांद लावलेले आहेत. पण लेखाचं शीर्षक वाचून माझ्या अपेक्षा वेगळ्याच प्रकारे चाळवल्या होत्या खर्‍या.

सोत्रि 03/05/2013 - 23:37
ज ह ब र द स्त च ~ - (सालीच कुठलं कॉकटेल करावं ह्या विवंचनेत पडलेला) सोकाजी

In reply to by आजानुकर्ण

"ढोसणी" पण "मारल्या चापट" च्या मार्गाने जाणार असली तर अपूर्णच बरी. इतकी वर्षे थांबून काहीतरी मंडेन वाचायला मिळणार असेल तर काय फायदा? त्यापेक्षा अपूर्णतेची हुरहूर परवडली.

एकदा सहजच पराण्णांना भेटायला सौंदर्य फुफाट्यात गेलो होतो. बाहेरच्या खोलीत पराण्णा निवांतपणे बसले होते. पुढ्यात नेहमीप्रमाणे कि बोर्ड दाबत मिपावर कुणाची तरी खेचत होते .. "काय कसं काय, मुंबई काय म्हणते, केव्हा आला ठाकुर्लीहून.." असे जुजबी प्रश्न पराण्णा विचारत होते. जरा वेळाने तेथे सोत्री आले. सोकाजीराव त्रिलोकेकर. पूर्वीचे मुंबईकर . पुण्यातल्या मिपा कट्ट्या मध्ये पराण्णा आणि त्यांची ओळख झाली स्वतः सोत्री मद्याचे भोक्ते.

नायक क्रमांक एक

ज्ञानोबाचे पैजार ·

अभ्या.. 02/04/2013 - 18:34
सुरुवातीचे हन्न हन्न हन्न वाले मुजिक राह्यले माऊली. ते पण भारी हाय. :)

In reply to by श्रीरंग_जोशी

नायकाची अंतिम निवड अजुन झाली नाही. जोशीसर विचार करा येताय का पुण्याला? या निमित्त मि.पा.वरच्या समस्त पुरुष मंडळींना ऑडीशन देण्याचे आव्हान करतो. मराठी सिनेमाला एक नवा चेहरा दाखवुया. मि.पा. मॅनचा. पाशवी शक्तींनी क्षमा करावी हिरवीन आम्ही आधिच ठरवली आहे. पण खलनायिकेची जागा अजुन रिकामी आहे.

In reply to by अभ्या..

बॅटमॅन 04/04/2013 - 23:34
बहुत धण्यवाद हां काय अभ्या ;) मात्र हिरवीण कशी आहे ते कळाल्यावर मगच कुबूल करण्यात येईल याची दिग्दर्शकांनी नोंद घ्यावी =))

In reply to by बॅटमॅन

तुम्हाला हिरवीणीत कशाला इंट्रेस्ट? तुम्ही आपले अभिनय कौशल्य दाखवण्या साठी सिनेमा घेताय की....? हिरवीण आमच्या शेजारच्या चाळीत रहाते हे वाचले नाही बहुतेक आपण.... आमची करडी नजर असेल तिच्यावर. म्हणुनच तुम्ही किंवा रंगरावां सारख्या झंटलमन ना विचारले. @ पुजा बाई, आम्हाला एक निखळ विनोदी चित्रपट बनवायचा आहे... भयपट नाही.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, नायिकेच्या बापाच्या भूमिकेसाठी आमची निवड केली तरी आम्ही समाधान मानू? बाकी या फोटोतला तरूण कसा वाटतो नायक म्हणून. फोटो खफवरून साभार.

आतिवास 03/04/2013 - 08:10
कंसातल्या सूचना मजेदार आहेत. बहुतेक चित्रिकरण अशाच पद्धतीने होत असावे अशी शंका येतेच म्हणा :-)

धन्या 04/04/2013 - 00:09
आ व रा !!!
ताकाचे लपवुन भांड, उगा दाखवी मज अंड
हे वाचून डोळे भरुन आले आणि घातलेली मांडी मोडावीशी वाटली. ;)

पैसा 05/04/2013 - 23:56
मजेशीर! मी तर हीरो हिरोईनपेक्षा शक्ती कपूर आणी जॉनी लीव्हरची भूमिका कोण करणार याच्या विचारात आहे! =))

In reply to by यशोधरा

त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा,

बरखा 09/12/2016 - 12:39
"त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा, " हिरवीण कशी हवी आहे. काय अपे़क्षा आहेत हिरवणी बाद्दल.....

ज ह ब ह र ह द ह स्त! =)) =)) तुफान हसलो पैबू माउली! पैबू - हेही आवडल्या गेले आहे. आमचे एक (तसे खूपच आहेत) गैबू मित्र आहेत त्यांचाशी यमक छान जुळालंय त्यामुळे! Sandy

आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.

बादशाही ऑम्लेट

चाफा ·

कवितानागेश 23/12/2012 - 00:23
चायनीज पंजाबी कॉन्टीनेण्टल महाराष्ट्रियन ... सब मिलाके एक फटाफट नाश्ता लाव !! :D

पैसा 23/12/2012 - 08:30
मिपावर फटु ऑप्शनल नाही तर कम्पल्सरी आहे हे तुझ्यासारख्या जुन्या मिपाकराला माहिती नाही काय रे? सबब तुला बाद का करू नये याची कारणे दाखवा नोटीस बजावत आहे! :D सगळ्या प्रकारांची मिसळ करून केलेली पाकृ आवडली आहे. करून नक्की बघण्यात येईल. रिझल्ट आणि (असल्यास शिव्या) व्यनिद्वारे कळवू की इथेच?

निवांत पोपट 23/12/2012 - 12:50
जबरदस्त ! चकित करणारी पाककृती !गणपाभाउंची यांची नुसती आठवणच व्हावी, इतकेच नव्हे तर तुलना करण्याचा मोह व्हावा इतकी सकस आणि सरस पाककृती आहे ही . पार शेवटपर्यंत गुंगवून टाकलं .. फ़क्त शेवट अनपेक्षीत नसला तरी "चुकून" लिहील्या सारखा वाटला. पाककृती केल्यावर केली नसती तर फ़ार बरं झालं असतं असं वाटलं. पण जे झालं आहे ते चविष्ट नसलं तरी फ़ार पोष्टीक आहे हे नक्की.. मजा आली.. अरर्र.... प्रयोग ला लिहायचा प्रतिसाद इथे पडला वाटतं..:/ असू दे.. हा ही प्रयोगच आहे.. ;)

चाफा, पाकृ योग्य मोसमात मिळाली कारण आत्ता मेसापोटेमीयातील आमच्या कोंबडीच्या खुराड्यात आम्ही पाळलेला शहामृगाने नुकतेच कल अंडे दिले आहे. आता रोज त्या अंड्याची आणि शहामृगाची काळजी घ्या, ते अंडे शहामृगाकडून निट उबवले जाते आहे का नाही ह्याची चिंता करा ही खटपट वाचली. मी तुमच्या पाकृ आवडीने वाचत असतो. धन्यवाद.

बादशाही ऑम्लेट : साहित्य अंडी - २ कांदे - १ मध्यम आकाराचा आलंलसूण पेस्ट - १ चमचा मिरच्या - ५-६ बारीक चिरलेल्या सोया सॉस - १ चमचा चिलीसॉस ( ग्रीन ) - १ चमचा तेल - गरजेनुसार जिरं - चिमूटभर मोहरी - चिमुटभर मीठ - चवीपुरते कॄती : प्रथम अंडी एका भांड्यात फोडून घ्यावीत, त्यानंतर त्यात सोया सॉस व चिलीसॉस मिसळून ती व्यवस्थित फेटून घ्यावीत त्यानंतर एका लहान भांड्यात चमचाभर तेल टाकून त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट व्यवस्थीत परतून घ्यावी ( मिश्रण जास्त घट्ट होता कामा नये ) मिरच्या व आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतल्यागेल्यावर त्यात जिरं व मोहरी टाकून गॅस बंद करावा जिरं मोहरी फुलून आल्या बर

गाल चोळ फक्त

ज्ञानोबाचे पैजार ·

पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही
1
ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.
1 मी होतो झाडावर ती होती आडावर मी म्हटले म्हणतेस का दोन गानी तीने मला पाजले पानी

@पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif लै खेचून मारलीय बगा =))

सुनील 11/12/2012 - 23:10
काव्यरस: कोडाईकनाल भूछत्री शृंगार भयानक हास्य बिभत्स करुण वीररस अद्भुतरस रौद्ररस शांतरस
अगाध कविता!! पुलेशु ...

" पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते "....... लय भारी ! ! !

चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,

कांदा मुळा भाजी.......

अनघा आपटे ·

नाना चेंगट 30/11/2012 - 18:37
(त्याचं काय आहे की एखादा पदार्थ बनवताना किंवा खाताना मी त्यात इतकी गुंतलेली असते की त्यांचे फोटो काढणे वगैरे माझ्या लक्षात येणे केवळ अशक्य...त्यामुळे सर्व फोटो आंतरजालावरून साभार.) वा किती सुंदर फोटो आहेत. बहुधा मी पापी असल्याने मला दिसत नाहीत ही बाब वेगळी.

लहानपणापासून मंडईत जाणे हि माझ्या आवडीची गोष्ट! तेंव्हा घरी फ्रीज नसल्याने २/२ दिवसांची भाजी घरी येत असे. भाज्यांचे नीट रचून ठेवलेले ढीग. सर्वत्र जाणवणारा ताजेपणा, रसरशीतपणा इतका मोहवणारा असतो की .....नंतर कॉलेजला जावू लागले तो पर्यंत घरी फ्रीज चे आगमन झाले होते, त्यामुळे मी खूप आनंदाने रविवारी भाजी घेऊन येत असे, नुसती भाजीच नव्हे तर फळे, देवपूजेसाठी आठवडभर पुरतील इतकी फुले असं सारं घेऊन आले कि मग मला खूप छान वाटत असे. नंतर त्या घरी नेलेल्या भाजीची निवडा निवडी करण्यासाठी आईला काय कष्ट पडतात याची तेंव्हा कल्पनाच नव्हती.

मनातलं सांगताच येईना.....................

खान ·

In reply to by जेनी...

खान 12/11/2012 - 21:35
अरे मै 'नक्को नक्को' बोला, फिरभी तुमने मेरेको आग्रह करकरके पापलेटां खिलाई, फिर कटलेटां खिलाई, फिर चाकलेटां खिलाई, और अब मै पेट पक्कडके बयठा, तो मेरेकूच वेडाऊन दिखा रैली हय??

In reply to by खान

जेनी... 12/11/2012 - 21:42
खान चच्चा , मैने तो प्यारे से खिलाई , तुमकु कन्ट्रोल कायकु नई हुवा :-/ ऐसा पेट पक्कडके बैठेंगा तो कैसा होयंगा .. ?? :D :P

अभ्या.. 11/11/2012 - 04:20
सांगताच येइना म्हणून काय काय सांगायला लागले आहेत. पूजा आता एक 'पूजेची फुलं' नावाचा विडंबन संग्रह करून टाक. किंवा नाव तरी प्रेरणा असं घे. ;)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

@आपका सुदलेकन सुदर गया हा.>>> जो बिगाडा गया है,उसे सुधरने मे देरी नही लगती. :-b

सस्नेह 11/11/2012 - 13:19
आमटीत बुडवलेली बोटं कोरडी होईतो पुसतोय ... आमटीत बुडवलेली बोटं कोरडी होईतो चाटतोय ... हे आणि भारी वाटलं असतं.

ज्ञानराम 12/11/2012 - 09:33
आमटीत बुडवलेली बोटं कोरडी होईतो चाटतोय ... हे आणि भारी वाटलं असतं... हे कदाचीत भारी वाटल असतं , पण त्याना जेवणाचा त्रास झालाय... ( आपण भूक लागली असेल तेव्हाचं बोट चाटतो..) त्यामुळे वरील प्रमाणे पुसलं हेच योग्य आहे......

वाडग्या-वाडग्यांनी तुझा आग्रह मला नाकारता येईना म्हावरांचं कालवण पोटात मंथन करतंय ... वेदनेची बारीक कळही मला थांबवता येईना भरत आलेली बादलीच परत परत रिकामी होतेय ... खाल्लं होतंच कुठे? पण जे होतं ते मला आता पचवता येईना आमटीत बुडवलेली बोटं कोरडी होईतो पुसतोय ... इनोचा ग्लास घशात उलटला तरी अजिबातच आवाज थांबेना कधीतरी चांगला ढेकर येईल आपलीच समजुत घालतोय ...

एकापेक्षा एक.

मृत्युन्जय ·

गणपा 09/10/2012 - 18:59
किस्से धमाल आहेत, पण...(तोच सागेगम फेम देवकी पंडितवाला)
केवळ पुणेकर असल्याच्या पुर्वपुण्याईवर इतका अपमान सोसुनही आम्ही न खचता तिथुन बाहेर पडलो.
ह्याची काय गरज होती? ट्यार्पी खेचायला ? ;) मुळात सदर प्रसंगात खाणावळ चालकाने कुठलाही अपमान केल्याचे दिसत नाही.

In reply to by गणपा

५० फक्त 10/10/2012 - 05:49
तुम्ही जर मालवणातल्या गणेश देवळामागच्या खाणावळीबद्दल बोलत असाल तर,जे झालं त्यात अपमान असण्यासारखं काही नाही, त्या खानावळीच्या जेवणाला आणि ते बनवणा-याला लाख लाख सलाम, उकडीचे मोदक, कढी, लिंबाचं लोणचं(लोकल)आणि भात असं लिमिटेड जेवण जेवलोय तिथं, एवढ्या साध्या पदार्थात जो जीव ओतला होता त्यांचं नाव ते... लईच्च बेकार.

In reply to by गणपा

मुळात सदर प्रसंगात खाणावळ चालकाने कुठलाही अपमान केल्याचे दिसत नाही.
सहमत. "केवळ पुणेकर असल्याच्या पुर्वपुण्याईवर गिऱ्हाइकाविषयी इतकी बेपर्वाई सोसुनही आम्ही न खचता तिथुन बाहेर पडलो." हे वाक्य जास्त योग्य ठरलं असतं.

यशोधरा 10/10/2012 - 08:37
काजूची उसळ खरेच प्रत्येक सीझनमध्ये मिळू शकत नाही आणि उकडीचे मोदक बनवायला खरोखरच वेळ लागतो. कोकणात तयार सुवासिक पिठीपासून बनवत नैत मोदक. :P त्या हाटेलवाल्या काकांच काही चुकलं नै. तुम्ही शहरी टॅचात गेला असाल बोलायला, त्यांनी कोअक्णी टाचणी लावून हवा काढली असेल तुमची! :P आणि शेवटी अतिसौजन्यसप्ताहवाल्याच्या हाटेलाचाच पंचनामा झाला म्हणायचा. तात्पर्यः बिजिनेस करताना फक्त गोड बोलून काम साधत नाही, तेथे पाहिजे कामसूपणाचे, येरा आळशाचे काम नाही!

In reply to by यशोधरा

मृत्युन्जय 10/10/2012 - 10:21
शमत आहे. पण कोकणात शेकडो वेळा जाउन आल्यावर उकडीचे मोदक सकाळी सांगुन दुपारी मिळतात. बर्‍याच वेळा बर्‍याच ठिकाणी तसे ते तयारच असतात. कोकणात गेल्यावर उद्या कोणी मासे आहेत का असे विचारल्यावर " मासे काय असे लगेच मिळतात का हो? आधी जाळे टाकावे लागते, मासे पकडावे लागतात, चांगले मासे निवडुन सोलावे लागतात, मसाला तयार करुन मासे त्याच्यात घोळवावे लागतात. बरीच मोठी प्रक्रिया आहे ती." असे जर कोणी सांगितले तर मी तरी त्या इसमापुढे हात टेकीन.
तुम्ही शहरी टॅचात गेला असाल बोलायला, त्यांनी कोअक्णी टाचणी लावून हवा काढली असेल तुमची!
याच्याशीही शमत आहे. पण मग पुणेरी टाचणी लागल्यावर लोकांची एवढी मळमळ का होते तेच समजत नाही (हे तुझ्यासाठी नाही. नाहितर मारशील मला)

In reply to by मृत्युन्जय

५० फक्त 10/10/2012 - 10:47
पण कोकणात शेकडो वेळा जाउन आल्यावर उकडीचे मोदक सकाळी सांगुन दुपारी मिळतात. - याच्याशी सहमत. ब-याच ठिकाणी दिवे आगार / दापोली - बापट दोन्हीकडे ,मालवणला मयेकर / वर उल्लेख केलेली गणेश मंदिरामागची खानावळ, इथं तर संध्याकाळी जेवणात किती मोदक हवेत याची ऑर्डर दुपारी द्यावी लागते, तरच संध्याकाळी तेवढेच मोजुन तेवढेच मोदक मिळतात.

In reply to by मृत्युन्जय

यशोधरा 10/10/2012 - 12:51
आमच्यासमोर कोकण आणि पुण्यास नावे ठेवू नये. कोकण आणि पुणे दोन्ही आमचे आहे :) मोदक असतात रे तयार, पण ते नेहमीचा तसा व्यवसाय असला तरच असतील असे वाटते मला. नाहीतर कोकणात ते सगळे बनवायचेही फार कष्ट असतात. म्हणजे पहा, नारळ पाडायचा, मग सोलायचा, मग खोबरे खवायचे, त्याच्या पाण्याने ती उकड मळायची.... बरेच निगुतीने बनतात ह्या रेश्प्या. त्यामुळे ते करुन ठेवणे सगळ्यांनाच परवडेल असे नै.

In reply to by यशोधरा

गवि 10/10/2012 - 13:16
अत्यंत सहमत. आधीच तयार केलेले थंडगार मोदक स्टॉलवर /जाळीच्या झाकणाखाली बटाटेवड्यांसारखे मांडून ठेवणारा हाटेलवाला किंवा दुकानदार हा कोंकणातला नसून बाहेरुन आलेला धंदेवाईक आहे किंवा उत्तम जुन्या कोंकणी व्यावसायिकाची पुढची पिढी आहे हे ओळखून असावे. किमान दोन तासांच्या ऑर्डरीने मोदक बनवून देणार्‍या अनेक माऊल्या आहेत गणपतीपुळ्याला. पण ऐनवेळी हवे म्हणाल तर नाहीच शक्य. इथे वर्णन केलेली दोन दिवसांची आगाऊ मागणीची अपेक्षा मात्र नक्कीच "अत्ति" आहे.. बाकी पुण्यांत लोक कोंकणातूनच आलें आहेत असें आमचें म्हणणें आहें.

In reply to by गवि

मेघवेडा 12/10/2012 - 13:49
इथे वर्णन केलेली दोन दिवसांची आगाऊ मागणीची अपेक्षा मात्र नक्कीच "अत्ति" आहे..
मला वाटते ते वझ्यांनी 'काय कटकटै.. एकदा सांगून कळत नाही का' असं वाटून वैतागून दिलेले उत्तर असावे. ही जय गणेश खानावळ नक्की नाही. पोष्टाफिसाजवळची वझेंची खानावळ ही. तेच ते! :) बाकी यशोमतीमैय्याच्या वाक्यावाक्याशी शमत.

In reply to by यशोधरा

रेवती 12/10/2012 - 21:04
कोकण आणि पुणे दोन्ही आमचे आहे हे आधी नाही सांगायचेस? मला वाटायचे माझेच आहे म्हणून. बरं झालं योग्य माहिती मिळाली. ;)

पाषाणभेद 10/10/2012 - 09:49
+१००-१ किस्से एकदम झकास. लेखकाने लेखात लग्नाळू असल्याचे जाणवून दिले आहे.

In reply to by पाषाणभेद

मृत्युन्जय 10/10/2012 - 10:15
दया करा देवा. एका लग्नात वाट लागली आहे. पुनःश्च लग्नाळू कशापायी करताय? सगळे किस्से अंमळ काही काळापुर्वीचे असल्याने काही संदर्भ तसे आले असावेत कदाचित (उदा. मी तरूण असण्याचे. पण तसा मी अजुनही तरुणच आहे ;) )

समीरसूर 10/10/2012 - 15:29
आवडले किस्से. :-) एका फुले विकणार्‍या दुकानात मध्ये गेलो होतो. तिथे एक बाई हार तयार करत बसली होती. वय साधारण ५०-५५ च्या आसपास असावे. "मावशी, फुले द्या थोडी बांधून" "......." माझ्याकडे त्या बाईने ढुंकूनही पाहिले नाही. मी तिच्या प्रतिसादाची वाट बघत थांबलो. मला वाटलं हातातले फूल ओवल्यानंतर तरी ती माझ्याकडे बघेल पण कसले काय. कॉलेजात सुंदर मुलीने आपल्याकडे बघावे यासाठी मी जितका आसुसलेलो नव्हतो तितका त्यावेळी त्या बाईने माझ्याकडे बघावे म्हणून अधीर झालो होतो. मला घाई होती. बाबा पूजा करण्यासाठी बसले होते आणि फुलेच नाहीत असे लक्षात आल्यावर ते खट्टू झाले. मी त्यांना म्हटले तुम्ही पूजा सुरु करा मी पटकन घेऊन येतो. फुलांशिवाय पूजा म्हणजे सोड्याशिवाय व्हिस्की! किंवा चिकनशिवाय पार्टी! "मावशी, फुलं द्या ना लवकर" मी पुन्हा म्हटले. मावशी तरीही हलल्या नाहीत. "मावशी, फुलं देताय ना?" मी पुन्हा म्हटले. तरीही (आई शप्पथ सांगतो, खोटं असल्यास पुढच्या जन्मी मी आफ्ताब शिवदासानी व्हायला तयार आहे) मावशी ढिम्म! थोड्या वेळाने डास जास्त गुणगुण करायला लागल्यावर आपण ज्या त्रासिक मुद्रेने पाहतो तसं तिने माझ्याकडे पाहिलं. नुसतंच कपाळ उडवून तिने काय पाहिजे (काय ताप आहे डोक्याला असंच म्हणायचं होतं बहुतेक तिला) असं विचारलं. "फुलं" तिने बांधून दिले. "किती झाले?" "....." "किती द्यायचे?" "...." मावशी पुन्हा मनमोहन सिंग झाल्या. मी भीतभीतच दहाची नोट पुढे केली. अशी माणसे खवळली तर भरतीच्या समुद्रापेक्षा बुडाऊ असतात असे ऐकले आहे. "किती?" मी नोट पुढे करत असतांना पुन्हा क्षीणपणे विचारले. "दह्ह्हा" तिने तिच्या सुमधुर आवाजात सांगीतले. मी पुडी उचलली आणि तिथून अदृष्य झालो. :-)

पैसा 12/10/2012 - 21:23
लय भारी किस्से! पुणे आणि पुणेकरांना काही पण म्हणा, कोकण्यांना नावं ठेवायचं काम नाय! :D

सोत्रि 12/10/2012 - 22:28
तुमची साइझ काय आहे ते नाही सांगितलेत असला हलकट प्रश्न विचारणार्‍यांचा अपमान केला जाइल हे लक्षात घ्यावे
ज्यांना तुमचे प्रत्त्यक्ष दर्शन झाले आहे त्यांना हा प्रश्न पडणार नाही :P - ('त' वरून ताकभात ओळखणारा हलकट) सोकाजी

In reply to by सोत्रि

मृत्युन्जय 13/10/2012 - 10:17
च्यामारी प्रत्यक्ष ओळखणार्‍यांना माझा साइझ कसा कळणार म्हणे. स्पष्ट लिही रे सोक्या नाय तर लोकांचा गैरसमज व्हायचा माझ्याबद्दल ;) बादवे मला तुझ्या प्रतिसादावरुन एकदम वन टु थ्री मधला परेश रावल आठवला. त्याच्या अंडरगार्मेंट्स चा व्यवसाय असतो आणि तोही असाच माणूस बघुन कच्छे बनियान चा साइझ सांगत असतो :P

मृत्युन्जय 13/10/2012 - 10:22
सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनापासून धन्यवाद. धागा वाचुन प्रचंड जळजळ होउनही प्रतिसाद न दिलेल्यांचे डब्बल धन्यवाद. त्यामुळे धागा ट्रॅकवर राहिला ;) असो. कोकणावर कुठलीही टीका न करताही कोकणाच्या अस्मितेला धक्का पोचल्याबद्दल इतकी नाराजी व्यक्त होउ शकते तर उठसुट पुण्यावर टीका करुनही थोडी जरी नाराजी व्यक्त केली तर त्याला खाजुन अवधान आणणे असे का म्हटले जाते ते कळत नाही. ;) चला पुरेसे तेल ओतुन झाले आहे. अजुन १० प्रतिक्रिया देउन धाग्याची हाफ सेंचुरी पुर्ण व्हायला किमान हरकत नाही आता. मग मी टेचात सांगु शकेन की आजकाल माझे धागे किमान हाफ सेंच्युरी तरी मारतातच ब्वॉ. :D :P

स्थळ: मुंबै (आणी आश्चर्यकारकरित्या मराठी दुकानदार) "एक ** साइझ ची अंडरवेयर द्या ह"" "कोणाला हवी आहे" - दुकानदार "मलाच" - मी आश्चर्याने (ऐश्वर्या रायला हवी असेल तर मी कशाला येइन मरायला. हे मनात) "** ची घ्या. ** होणार नाही तुम्हाला" - इति दुकानदार (दुकानातल्या इतर ३-४ गिर्‍हाइकांसमोर) " ("भोसडिच्या" हे मनात) अंडरवेयर मी घालतो तर साइझ मला माहिती असणार ना?" " लोक मुद्दाम कमी सांगतात. आणी मग बदलुन मागतात" "तुम्ही वापरलेली अंडरवेयर बदलुन देता?" " आमी नाहिच देत हो. पण कष्टमर येतात त्याला काय करायचे?" "("ढेकण्या" हे परत मनात) मग तुमी द्या ना.

कायच्या काय

ज्ञानोबाचे पैजार ·

इरसाल 13/09/2012 - 12:47
ज्ञापैधरा.... उखाणे औषधोपचार कला नृत्य गुंतवणूक प्रेमकाव्य संस्कृती कविता पाकक्रिया बालगीत वाक्प्रचार वाङ्मय शब्दक्रीडा साहित्यिक नोकरी शब्दार्थ शुद्धलेखन जीवनमान भूगोल शृंगार क्रीडा भयानक हास्य ज्योतिष बिभत्स राजकारण करुण शिक्षण वीररस अद्भुतरस रौद्ररस शांतरस एवढे काय आहे हे ????

बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय दादा आज आम्ही बसणार हाय काळ्या काळ्या ओल्डमाँकची आणली आहे बाटली चौकोनाची बाटली पाहुन पोर सारी पेटली पेटलेल्या पोरांना चकणा पुरणार नाय दादा आज आम्ही बसणार हाय दोन पेग पोटी जाता डॉन होती सारे झोपी जाती काही काही मोजतात तारे वकार युनुसचा काही भरवसा नाय दादा आज आम्ही बसणार हाय सकाळी डोके दुखता हवा एक उतारा जमले नाही त्याने तर लिंबुपाणी मारा ऑफीस मात्र उगाच चुकवायचे नाय दादा आज आम्ही बसणार हाय बाटलीधर,

(जिलब्या खायकू)

sagarpdy ·

In reply to by प्रचेतस

@जिलब्या टाकल्यात हो बुवा.>>> आंssssssssssssss त्या मोबॉइलवर असल्यामुळे त्या चुकुन पडल्या,पण आ-पण प्रत्येक प्रतिसादाल बुच मारुन आपलं दु.दु.अ.... हे नावं सार्थ केलं.... ;-) अगोबा..ढगोबा...तोफेतून भिंतीवर धडकोबा....! :-p

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन 02/08/2012 - 15:25
आहो माहितीये धागा जिलब्यांचा आहे आणि तुम्हीही अत्रुप्त आहात पण म्हणून तीनदा जिलेबी??? काय झालं नक्की ;)

प्रेरणास्थान १. पाऊस धारा पडती हाती गारा हाती घ्या झारा धारा धारा, शुद्ध धारा २. कुटील कावा मनांत रंगवावा पाडून जिलब्या पोटभर खाव्या ३. नाच मोराचा हैदोस पोराचा जेवण झाल्यावर टाईम झोपेचा (चारोळ्या जुळवण्यात अखेर यशस्वी!)

दोशी मोहित मर्जर... (भाग १)

अन्तु बर्वा ·

क्लिंटन 24/07/2012 - 22:25
उत्तम. माझ्या आवडीच्या विषयावरील लेखाचा पहिला भाग आवडला. पुढील भागांची वाट बघत आहे. :) (इथेही इन्व्हेस्टमेन्ट बँकर्स कसे कामाला आले हे लिहायला विसरू नका बरं का)

चिगो 24/07/2012 - 23:05
:-) महाराष्ट्राच्या खाद्य-इतिहासात एक मैलाचा दगड ठरलेल्या ह्या घडामोडीबाबत वाचायला उत्सुक.. ;-)

मोदक 24/07/2012 - 23:53
:-D पुढचे भाग टाकायला कंटाळा करणार असाल तर उगाच अपेक्षा वाढवु नका. :-D

किसन शिंदे 25/07/2012 - 03:52
पहिली ३-४ वाक्ये वाचून म्हटलं, चला!! आता मस्तपैकी खुसखुशीत असं वाचायला मिळेलं पण इथे तर अपेक्षाभंग झाला ना राव.(कारण एकच -खुप कमी लिहलंय म्हणून) :(

चौकटराजा 25/07/2012 - 06:54
ह्या धाग्याचं नाव महाराष्ट्रीय बर्गर चा मर्जर असे असावयास हवे. विडम्बना इतकी बटाट्याची भाजी, तेल व डाळीचे पीठ शिल्लक असेल अशी आस लावून बसलोय !

मन१ 25/07/2012 - 08:31
पर्वतीपायथ्याशी उप्लबध(उपलब्ध = एक) गाड्यांपैकी सर्वात मोठ्या गाड्याच्या मर्जरबद्दल वाचायला उत्सुक. ;)

Madhavi_Bhave 25/07/2012 - 10:31
पहिल्यांदा वाटले कि काहीतरी मस्त पण गंभीर असे वाचायला मिळणार आणि जेव्हा खालील वाक्य वाचले - "क्लिक! (गायधनीने कॉल कट केला.) मोहित नाईक: "आयला! काय उमजेनासं झालयं... आजकाल सगळेच माझा कॉल कट करायला लागलेत!!" तेव्हा एकदम tube पेटली आणि अर्सिलर - मित्तल मेर्जेर ह्या धाग्याची सुरवात आठवली आणि तुमच्या ह्या नवीन धाग्याचा रोख लक्षात येवून एकदम खुदकन हसू आले. पुढचा भाग लवकर पाठवा. माधवी भावे

मी_आहे_ना 25/07/2012 - 11:53
पावसाळी हवेत खुसखुशीत वड्याची आठवण काढल्याबद्दल 'धन्स्'. 'मर्जर' होवो नं होवो...वडापाव मिळत राहो. पु.भा.प्र. :)

प्यारे१ 25/07/2012 - 13:04
जल्ला हा अन्तु बर्वा मरणाचा चिकट.... शब्द पण कमीच वापरल्यान मेल्यानं. 'तूर्तास शब्द खुडूक झाले काय रे' असा प्रश्न विचारण्याचा मोह होत आहे. चुरचुरीत लेख. बाकी कॉपी राईटचा प्रश्न नाही यायचा इथं..... कोकणी बाणा बाजूस सारुन लिही हो म्हातार्‍या! ;)

विजुभाऊ 25/07/2012 - 14:16
अन्तुजी थोडासा अभ्यास कमी पडतोय हो. दोशी या आडनावाचा इसम स्वारगेटच्या आसपास घरे ब्लॉक भाड्याने देत बसेल तो स्ट्यांडवर वडापावची गाडी वगैरे चालवणार नाही . फारतर एकदोघाना गाड्या भाड्याने देईल्.प्ण स्वतःटाकणार नाही.

"परदेसी परदेसी जाना नही...मुझेऽऽऽ छोडके... मुझे छोडके" स्वारगेट बस स्ट्यांड्च्या ३ नंबरच्या प्लाट्फार्म वर 'दोशी वडेवाले' या पुण्याच्या दोन नंबरच्या वडापाव सेन्टरच्या मालकाचा; गायधनी दोशीचा नोकिआ १२०० मोबाइल वाजला. अनोळखी नंबर मोबाईल स्क्रीन वर बघून तो बावचळला. पर्वतीहून तो फोन आला होता. गायधनी दोशी: "ह्यालो...?" पलीकडचा आवाज: "गायधनी, मी मोहित नाइक बोलतोय. एक कर्त्यव्य म्हणुन तुम्हाला कॉल केलाय. उद्या मोहित वडेवाले तुमच्या उपहारग्रूहामधे काम करणार्या सगळ्या पोरांना डबल पगाराची खुल्ली आफर देणार आहे. " क्लिक! (गायधनीने कॉल कट केला.) मोहित नाईक: "आयला! काय उमजेनासं झालयं...