वाडग्या-वाडग्यांनी तुझा आग्रह
मला नाकारता येईना
म्हावरांचं कालवण
पोटात मंथन करतंय ...
वेदनेची बारीक कळही
मला थांबवता येईना
भरत आलेली बादलीच
परत परत रिकामी होतेय ...
खाल्लं होतंच कुठे? पण जे होतं ते
मला आता पचवता येईना
आमटीत बुडवलेली बोटं
कोरडी होईतो पुसतोय ...
इनोचा ग्लास घशात उलटला तरी
अजिबातच आवाज थांबेना
कधीतरी चांगला ढेकर येईल
आपलीच समजुत घालतोय ...
काव्यरस
वाचने
3421
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
खान चच्चा ...
खान चच्चा ... :-/
अरे मै 'नक्को नक्को' बोला,
In reply to खान चच्चा ... by जेनी...
अरे मै 'नक्को नक्को' बोला, फिरभी तुमने मेरेको आग्रह करकरके पापलेटां खिलाई, फिर कटलेटां खिलाई, फिर चाकलेटां खिलाई, और अब मै पेट पक्कडके बयठा, तो मेरेकूच वेडाऊन दिखा रैली हय??
खान चच्चा , मैने तो प्यारे से
In reply to अरे मै 'नक्को नक्को' बोला, by खान
खान चच्चा , मैने तो प्यारे से खिलाई , तुमकु कन्ट्रोल कायकु नई हुवा :-/
ऐसा पेट पक्कडके बैठेंगा तो कैसा होयंगा .. ?? :D :P
अगागागा
सांगताच येइना म्हणून काय काय सांगायला लागले आहेत.
पूजा आता एक 'पूजेची फुलं' नावाचा विडंबन संग्रह करून टाक.
किंवा नाव तरी प्रेरणा असं घे. ;)
अब्या अजुन झोप्ला नाय काय??
In reply to अगागागा by अभ्या..
;)
अब्या अजुन झोप्ला नाय काय??
खतरनाक विडंबन. बाकी या कवितेस
खतरनाक विडंबन. बाकी या कवितेस, 'पोटातले सांगताच येइना' हे शीर्षक कसे चाटले असते?
इ ..... चाटले असते ?????
In reply to खतरनाक विडंबन. बाकी या कवितेस by अन्या दातार
इ .....
चाटले असते ?????
ईईईईईईईई
In reply to इ ..... चाटले असते ????? by जेनी...
ईईईईईईईईईईईईई काही तरीच काय!!!
टायपिंग मिष्टेक!
In reply to इ ..... चाटले असते ????? by जेनी...
टायपिंग मिष्टेक! :-/
(No subject)
जोरदार विडंबन!
जोरदार विडंबन! :D
खान जी आपका सुदलेकन सुदर गया
खान जी आपका सुदलेकन सुदर गया हा.बहोत बढीया.
@आपका सुदलेकन सुदर गया हा.>>>
In reply to खान जी आपका सुदलेकन सुदर गया by श्री गावसेना प्रमुख
@आपका सुदलेकन सुदर गया हा.>>> जो बिगाडा गया है,उसे सुधरने मे देरी नही लगती. :-b
म्हणजे वो नाटक कर रहे थे क्या
In reply to @आपका सुदलेकन सुदर गया हा.>>> by अत्रुप्त आत्मा
म्हणजे वो नाटक कर रहे थे क्या?
हाहाहा!
भारी!
इडंबन लै भारी.
आमटीत बुडवलेली बोटंकोरडी होईतो पुसतोय ...
आमटीत बुडवलेली बोटं
कोरडी होईतो चाटतोय ...
हे आणि भारी वाटलं असतं.
आमटीत बुडवलेली बोटं
आमटीत बुडवलेली बोटं
कोरडी होईतो चाटतोय ...
हे आणि भारी वाटलं असतं...
हे कदाचीत भारी वाटल असतं , पण त्याना जेवणाचा त्रास झालाय... ( आपण भूक लागली असेल तेव्हाचं बोट चाटतो..)
त्यामुळे वरील प्रमाणे पुसलं हेच योग्य आहे......
धम्माल विडम्बन..
जेवणाचा त्रास होण ही नवी गोश्त नाही. पण तुम्ही फारच गमतीदार वर्णन केलात.
एक नंबर विडंबन! बाकी गोश्त
In reply to धम्माल विडम्बन.. by शर्वरी नेने
एक नंबर विडंबन! बाकी गोश्त खाल्ल्याने जेवणात त्रास होतो असेपण कै नै बरंका ;)