Skip to main content

गाल चोळ फक्त

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 11/12/2012 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,

वाचने 6113
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही
1
ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.
1 मी होतो झाडावर ती होती आडावर मी म्हटले म्हणतेस का दोन गानी तीने मला पाजले पानी

नव्या मिपाला साजेशी रचना.

@पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif लै खेचून मारलीय बगा =))

मात्रा मस्तच उगाळलीय ओ येक लंबर बघा ;)

काव्यरस: कोडाईकनाल भूछत्री शृंगार भयानक हास्य बिभत्स करुण वीररस अद्भुतरस रौद्ररस शांतरस
अगाध कविता!! पुलेशु ...

" पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते "....... लय भारी ! ! !