
प्रेरणास्थान
१.
पाऊस धारा
पडती हाती गारा
हाती घ्या झारा
धारा धारा, शुद्ध धारा
२.
कुटील कावा
मनांत रंगवावा
पाडून जिलब्या
पोटभर खाव्या
३.
नाच मोराचा
हैदोस पोराचा
जेवण झाल्यावर
टाईम झोपेचा
(चारोळ्या जुळवण्यात अखेर यशस्वी!)
काव्यरस
वाचने
3366
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
लैच खुसखुशीत जिलब्या, आपलं,
लैच खुसखुशीत जिलब्या, आपलं, चारोळ्या :D
1)चिखल(च) सारा दगडं मारा हवी
1)चिखल(च) सारा
दगडं मारा
हवी तितकी!
2)कचकन चावा
मनी दुष्टावा
सापडला तर अपटावा!
3)नाद जिलब्यांचा
पण तांब्या चुकिचा
पिठ पात्तळ !
जिलब्या कायकू
In reply to 1)चिखल(च) सारा दगडं मारा हवी by अत्रुप्त आत्मा
तुम्ही पण प्रतिसादांच्या कचकून जिलब्या टाकल्यात हो बुवा.
@जिलब्या टाकल्यात हो बुवा.>>>
In reply to जिलब्या कायकू by प्रचेतस
@जिलब्या टाकल्यात हो बुवा.>>> आंssssssssssssss
त्या मोबॉइलवर असल्यामुळे त्या चुकुन पडल्या,पण आ-पण प्रत्येक प्रतिसादाल बुच मारुन आपलं दु.दु.अ.... हे नावं सार्थ केलं.... ;-)
अगोबा..ढगोबा...तोफेतून भिंतीवर धडकोबा....! :-p
1)चिखल(च) सारा दगडं मारा हवी
1)चिखल(च) सारा
दगडं मारा
हवी तितकी!
2)कचकन चावा
मनी दुष्टावा
सापडला तर अपटावा!
3)नाद जिलब्यांचा
पण तांब्या चुकिचा
पिठ पात्तळ !
जिलब्या कायकू
In reply to 1)चिखल(च) सारा दगडं मारा हवी by अत्रुप्त आत्मा
तुम्ही पण प्रतिसादांच्या कचकून जिलब्या टाकल्यात हो बुवा.
1)चिखल(च) सारा दगडं मारा हवी
1)चिखल(च) सारा
दगडं मारा
हवी तितकी!
2)कचकन चावा
मनी दुष्टावा
सापडला तर अपटावा!
3)नाद जिलब्यांचा
पण तांब्या चुकिचा
पिठ पात्तळ !
जिलब्या कायकू
In reply to 1)चिखल(च) सारा दगडं मारा हवी by अत्रुप्त आत्मा
तुम्ही पण प्रतिसादांच्या कचकून जिलब्या टाकल्यात हो बुवा.
1)चिखल(च) सारा दगडं मारा हवी
1)चिखल(च) सारा
दगडं मारा
हवी तितकी!
2)कचकन चावा
मनी दुष्टावा
सापडला तर अपटावा!
3)नाद जिलब्यांचा
पण तांब्या चुकिचा
पिठ पात्तळ !
आहो माहितीये धागा जिलब्यांचा
In reply to 1)चिखल(च) सारा दगडं मारा हवी by अत्रुप्त आत्मा
आहो माहितीये धागा जिलब्यांचा आहे आणि तुम्हीही अत्रुप्त आहात पण म्हणून तीनदा जिलेबी???
काय झालं नक्की ;)
मोबॉइल हॅकला
In reply to आहो माहितीये धागा जिलब्यांचा by बॅटमॅन
मोबॉइल हॅकला ;-)
जिलब्या कायकू
In reply to 1)चिखल(च) सारा दगडं मारा हवी by अत्रुप्त आत्मा
तुम्ही पण प्रतिसादांच्या कचकून जिलब्या टाकल्यात हो बुवा.