मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(जिलब्या खायकू)

sagarpdy · · जे न देखे रवी...
काव्यरस
Image removed. प्रेरणास्थान १. पाऊस धारा पडती हाती गारा हाती घ्या झारा धारा धारा, शुद्ध धारा २. कुटील कावा मनांत रंगवावा पाडून जिलब्या पोटभर खाव्या ३. नाच मोराचा हैदोस पोराचा जेवण झाल्यावर टाईम झोपेचा (चारोळ्या जुळवण्यात अखेर यशस्वी!)

वाचन 3336 प्रतिक्रिया 0