गाल चोळ फक्त
लेखनविषय:
चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही
पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग
ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही
नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग
तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे
ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग
पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई,
चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही
कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग
पैजारबुवा,
वाचने
6094
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
पण कधी कधी चड्डी खाली
सुरेख !
वा पैजारबुवा, भारी हाय तुमचं
@पळायची करु नको घाई, पळायची
वा वा एकदम झकास ; मजा आ गया
बुवा पेटलेत!
पिकं बु
पै बुवा
सर्व रस संपन्न कविता
लय भारी ! ! !
जबराट...........
लई भारी ओ पैजारबुवा