✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कायच्या काय

ज — ज्ञानोबाचे पैजार, गुरुवार, 09/13/2012 - 12:18
बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय दादा आज आम्ही बसणार हाय काळ्या काळ्या ओल्डमाँकची आणली आहे बाटली चौकोनाची बाटली पाहुन पोर सारी पेटली पेटलेल्या पोरांना चकणा पुरणार नाय दादा आज आम्ही बसणार हाय दोन पेग पोटी जाता डॉन होती सारे झोपी जाती काही काही मोजतात तारे वकार युनुसचा काही भरवसा नाय दादा आज आम्ही बसणार हाय सकाळी डोके दुखता हवा एक उतारा जमले नाही त्याने तर लिंबुपाणी मारा ऑफीस मात्र उगाच चुकवायचे नाय दादा आज आम्ही बसणार हाय बाटलीधर,

प्रतिक्रिया द्या
7780 वाचन

💬 प्रतिसाद (17)

बाटलीधर

स्पा
गुरुवार, 09/13/2012 - 12:22 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments

_/\_ दंडवत स्वीकारा

प्रचेतस
गुरुवार, 09/13/2012 - 12:24 नवीन
_/\_ दंडवत स्वीकारा पैजारबुवा. :)
  • Log in or register to post comments

बाटलीधरा

लीलाधर
गुरुवार, 09/13/2012 - 12:27 नवीन
लै भारी रे आवडेश :) आमुचाही दंडवत घ्यावा ----^----
  • Log in or register to post comments

सलाम,नमस्ते.... हो आमचाही

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 09/13/2012 - 12:44 नवीन
सलाम,नमस्ते.... हो आमचाही :)
  • Log in or register to post comments

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र

इरसाल
गुरुवार, 09/13/2012 - 12:47 नवीन
ज्ञापैधरा.... उखाणे औषधोपचार कला नृत्य गुंतवणूक प्रेमकाव्य संस्कृती कविता पाकक्रिया बालगीत वाक्प्रचार वाङ्मय शब्दक्रीडा साहित्यिक नोकरी शब्दार्थ शुद्धलेखन जीवनमान भूगोल शृंगार क्रीडा भयानक हास्य ज्योतिष बिभत्स राजकारण करुण शिक्षण वीररस अद्भुतरस रौद्ररस शांतरस एवढे काय आहे हे ????
  • Log in or register to post comments

मस्त... पण ओल्ड मॉन्कने डोके

शैलेन्द्र
गुरुवार, 09/13/2012 - 13:02 नवीन
मस्त... पण ओल्ड मॉन्कने डोके धरते हा आरोप करणार्‍या हुच्चब्रु प्रवृत्तीचा णिषेढ.. बुढ्या साधुचा भक्त.. शैलेंद्र..
  • Log in or register to post comments

बोट बुडाली धर लीला

सूड
गुरुवार, 09/13/2012 - 13:46 नवीन
बोट बुडाली धर लीला (चतुर चाणक्य दूधभाते)
  • Log in or register to post comments

अरे सुडक्या

लीलाधर
गुरुवार, 09/13/2012 - 13:46 नवीन
बुडतेय तर वाचीव ना काठावर बसुन टाळ्या आणि कमेंट्स काय टाकतोय्स रे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

जय हो , पैजारबुवा ! अगदी

सस्नेह
गुरुवार, 09/13/2012 - 16:07 नवीन
जय हो , पैजारबुवा ! अगदी मोजून मारले आहेत हं पैजार !
  • Log in or register to post comments

साथिला कोका कोला हवा भाऊ..तो

अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 09/13/2012 - 16:48 नवीन
साथिला कोका कोला हवा भाऊ..तो विसरलात
  • Log in or register to post comments

बॅट्या म्हणे ऐशा पैजारा

बॅटमॅन
गुरुवार, 09/13/2012 - 17:07 नवीन
बॅट्या म्हणे ऐशा पैजारा | वाहवा द्याव्या हजारा!!!!
  • Log in or register to post comments

कायच्या काय!!

कवितानागेश
गुरुवार, 09/13/2012 - 19:39 नवीन
कायच्या काय!! :D
  • Log in or register to post comments

कै च्या कै!

पैसा
गुरुवार, 09/13/2012 - 22:31 नवीन
"कै च्या कै!" पण मग साय चं पण सै करावं लागलं अस्तं की वो!
  • Log in or register to post comments

कै च्या कै सै म्हणजे

५० फक्त
Fri, 09/14/2012 - 09:37 नवीन
कै च्या कै सै म्हणजे ताम्हणकरांची का ओ पैसातै...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ओल्डमाँक ,लै जुन्या आठ्वनी

पक पक पक
Fri, 09/14/2012 - 08:40 नवीन
ओल्डमाँक ,लै जुन्या आठ्वनी जाग्या झाल्या.. :) आय लव्ह एव्हरीथिंग दॅट इज ओल्ड, ओल्ड बू़क ,ओल्ड वाइन्,ओल्ड फ्रेंड.. :)
  • Log in or register to post comments

विडंबन जमलय.

रेवती
Sat, 09/15/2012 - 00:31 नवीन
विडंबन जमलय.
  • Log in or register to post comments

वकार युनुस.....

टवाळ कार्टा
Sat, 09/15/2012 - 19:30 नवीन
वकार युनुस..... :D
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा