एकदा सहजच पराण्णांना भेटायला सौंदर्य फुफाट्यात गेलो होतो. बाहेरच्या खोलीत पराण्णा निवांतपणे बसले होते. पुढ्यात नेहमीप्रमाणे कि बोर्ड दाबत मिपावर कुणाची तरी खेचत होते ..
"काय कसं काय, मुंबई काय म्हणते, केव्हा आला ठाकुर्लीहून.." असे जुजबी प्रश्न पराण्णा विचारत होते.
जरा वेळाने तेथे सोत्री आले. सोकाजीराव त्रिलोकेकर. पूर्वीचे मुंबईकर . पुण्यातल्या मिपा कट्ट्या मध्ये पराण्णा आणि त्यांची ओळख झाली स्वतः सोत्री मद्याचे भोक्ते. अनेक उत्तमोत्तम कॉकटेल , किंवा मोक्टेलस त्यांनीच पराण्णांना दिल्या होत्या असं पराण्णा सांगत असत..
'काय केव्हा आलात..' असं म्हणून सोत्रींनी हसून स्वागत केलं आणि माझ्या हातावर काही ओले काजू ठेवले. काजू अतिशय क्रिस्पी आणि सुरेख होते.. मी ते पटापट मटकावले परंतु मला प्रश्न असा पडला की त्याची सालं टाकायची कुठे? मग बाहेर जाताना ती सोबत न्यायची आणि टाकून द्यायची असं मी ठरवलं आणि तसाच बसून राहिलो..
माझी चुळबुळ सोत्रीच्या लक्षात आली..
'माझ्याजवळ द्या ती सालं.. त्यापासून पण एक झकास गोवन कॉकटेल बनवतो मी
ते इतक्या सहजतेने म्हणाले की मलाच ती सालं त्यांच्या हातात देतांना अवघडल्यासारखं वाटलं..
"यांना ते मॅन्गो मार्गारीटा पण दे.." पराण्णा म्हणाले..
"खास देवगडचा मॅन्गो मार्गारीटा आहे बर्र का.. " - पराण्णांचा चीरकलेला खर्ज.!
सोत्रींनी लगेच तत्परतेने घरून जाऊन माझ्याकरता ते मॅन्गो मार्गारीटा आणलं..अगदी सुरेख, कॉकटेल होतं, त्यात आमरस म्हणजे माझा जीव कि प्राण
मग निरोप घेतला..
पराण्णांनी विचारलं, "कसे जाणार?"
पराण्णांना एकूणच रस्ते, गाड्या याचा विलक्षण तिटकारा
"बाईक ने आलोय .. मस्त रमत गमत जाणार ."
हां हां बरोबर.. उगाच रस्त्यांचे, डोंगरांचे फटू काढायचे असतील ..", आता घरी गेलात कि ते फटू टाकून प्रवास वर्णनाची जिलबी टाकू नका मिपावर म्हणजे मिळवली
माझ्या जिलबी टाकण्यात पराण्णांनी एवढी उत्सुकता दाखवली की मला गंमतच वाटली..!
असो..
कुणी म्हणेल या लेखाचं प्रयोजन काय? काय तर म्हणे ओले काजू खाल्ले..! नि कॉकटेल ढोसले
खरं आहे.. आठवण तशी छोटीशी आणि साधीच आहे.. परंतु अशा अनेक लहानसहान आठवणीच कुठेतरी मर्मबंधातली ठेव होतात आणि तीनसांजा झाल्या की या खिडकीतनं, त्या खिडकीतनं घिरट्या घालायला लागतात, अस्वस्थ करतात..!
आणि आता फक्त आठवणीच तर आहेत..पटकन एखादा फोन करून किंवा सौंदर्य फुफाट्यात जाऊन चार श्या द्यायला पराण्णा कुठे आहेत..?! ते गेले गुजरात ला
वाचने
18760
प्रतिक्रिया
90
मिसळपाव
प्रतिक्रिया
भयकथा?
=))
आता घणसोली वर पण लिही ना रे !
In reply to =)) by पैसा
घणसोली? हे काय असतं?
In reply to आता घणसोली वर पण लिही ना रे ! by विश्वनाथ मेहेंदळे
घणसोली?
In reply to घणसोली? हे काय असतं? by बॅटमॅन
यक्क !!
In reply to घणसोली? by भुमन्यु
म्हणजे काय ?
In reply to यक्क !! by सूड
माहितीकरिता धन्यवाद.
In reply to घणसोली? by भुमन्यु
घणसोली काय असतं हे विचारू नका
In reply to घणसोली? हे काय असतं? by बॅटमॅन
हुम्म्म
आवडल्या गेले आहे!!
(No subject)
स्पा म्हातारपण लौकर आलेलं दिसतंय...
अकाली
In reply to स्पा म्हातारपण लौकर आलेलं दिसतंय... by चौकटराजा
खिडक्या बदल स्पा!
स्पावड्या.....
ओल्या आणि गोड, सुरेख वगैरे
सहमत पण
In reply to ओल्या आणि गोड, सुरेख वगैरे by विश्वनाथ मेहेंदळे
अतिशय उत्तम, मस्त, खुमासदार
ओले काजू, मॅंगो मार्गारिटा आणि....
खी: खी: खी:
"ते" आठवले
जिलबी कुट ली म्हणायची
कवळी संभाऽल स्पांडू कवळी
In reply to जिलबी कुट ली म्हणायची by लीलाधर
!! ॐ साई राम !!
हम्म्म
बॉर झालो राव
In reply to हम्म्म by अभ्या..
+१
In reply to बॉर झालो राव by स्पा
किसोबा स्केचर
In reply to बॉर झालो राव by स्पा
परंतु माझ्याकडून या पुढेही
In reply to बॉर झालो राव by स्पा
हा हा हा...
In reply to बॉर झालो राव by स्पा
इथे कुठे वेळ घालवताय स्पात्या
In reply to बॉर झालो राव by स्पा
किती किती ...??
In reply to बॉर झालो राव by स्पा
मस्तचं..
हे काय?
ख्यातनाम (धोतर. लेखक तर आहेच)
In reply to हे काय? by सामान्य वाचक
आठवण छानच.
+१
In reply to आठवण छानच. by गणपा
घ्या आता.
In reply to +१ by सस्नेह
अभ्या मेल्या, तुला आमच्या
In reply to घ्या आता. by अभ्या..
मुसळ आणि कुठून आलं हो मध्येच?
In reply to अभ्या मेल्या, तुला आमच्या by सस्नेह
ते ज्या कडच्या
In reply to अभ्या मेल्या, तुला आमच्या by सस्नेह
टवाळ लोक्स महिला असतील तर
In reply to घ्या आता. by अभ्या..
नाही बाबा. तसलं काही नाही.
In reply to टवाळ लोक्स महिला असतील तर by सस्नेह
अभिचे प्रेत
In reply to नाही बाबा. तसलं काही नाही. by अभ्या..
कोटीभास्कर नको.
In reply to अभिचे प्रेत by बॅटमॅन
एखादा तमिळ/केरळी माणूस या
In reply to कोटीभास्कर नको. by अभ्या..
(No subject)
अतिशय उत्तम, मस्त, भेट वर्णन.
भारी...
In reply to अतिशय उत्तम, मस्त, भेट वर्णन. by परिकथेतील राजकुमार
_/\_ _/\_ _/\_
In reply to अतिशय उत्तम, मस्त, भेट वर्णन. by परिकथेतील राजकुमार
_/\_
In reply to अतिशय उत्तम, मस्त, भेट वर्णन. by परिकथेतील राजकुमार
__/\__
In reply to अतिशय उत्तम, मस्त, भेट वर्णन. by परिकथेतील राजकुमार
(No subject)
In reply to अतिशय उत्तम, मस्त, भेट वर्णन. by परिकथेतील राजकुमार
ज ह ब ह री
In reply to अतिशय उत्तम, मस्त, भेट वर्णन. by परिकथेतील राजकुमार
धन्स
...अवांतर/विषयाला सोडून..
In reply to धन्स by स्पा
त्यासाठी
In reply to ...अवांतर/विषयाला सोडून.. by गणामास्तर
@--धागोबा (वर)खेचर >>> अरे
In reply to धन्स by स्पा
कै च्या कैच
मनोबा आगदी माझ्या
In reply to कै च्या कैच by मन१
ओले काजू मिळूनही त्यांची उसळ
वल्ली काका
In reply to ओले काजू मिळूनही त्यांची उसळ by प्रचेतस
हा हा
घेतो* आहे असे वाचावे---
In reply to हा हा by आजानुकर्ण
सरळ सांगा ना
In reply to घेतो* आहे असे वाचावे--- by आजानुकर्ण
(No subject)
आरे मेल्यांनो पुरे करा की आता
टिचर
होतं असं कधी कधी !!
In reply to टिचर by jaypal