लहानपणापासूनची सवय : लग्नातल्या पंगतीत बसलं की फक्त ‘पुंडलिक वरदा’ म्हणेस्तोवर धीर धरायचा. एकदा त्या काकांचं ते जोरात म्हणून झालं की मग आपण जेवणावर अगदी अॅटॅक करायचा...!! एक मात्र आहे, की असं अन्नावर तुटून पडायला आधीच ठरवून ठेवावं लागतं. हल्ला आधी कश्यावर करायचा? जिलबी, लाडू, भजी, श्रीखंड, पुरी, पापड, मिरगुंड, आमटी, की उसळ? (अहो, लग्नात काय काय पक्वान्नं असतात ते आता मी तुम्हाला सांगायला नकोय ! उगीच यादी करता करता मलाच इथे भूक लागायची, काय?!)
सांगण्याच तात्पर्य हे की मी जन्मापासूनच खादाड. हो हो..!! अगदी कुणाला पण विचारून बघा.
लिहा लिहा ...
In reply to लिहा लिहा ... by छोटा डॉन
हाणा हाणा आम्हाला. तसं पाहाता
येवुद्या ... खादाड पण
खादाड अमिता, तुझ्या पाक
In reply to खादाड अमिता, तुझ्या पाक by पिंगू
माझ्या पाक्रु नी वजन घट्णे
अरे वा! आहारशात्राप्रमाणे
In reply to अरे वा! आहारशात्राप्रमाणे by रेवती
+१ हेच म्हणते.
लवकर लिहा.. आमचे बरेच प्रश्न
अमिता, कृपया अशा पाकृ
In reply to अमिता, कृपया अशा पाकृ by शुचि
-१
एक कल्पना.
मस्तच
In reply to मस्तच by समीरसूर
उत्तम प्रतिसाद...!!!
In reply to उत्तम प्रतिसाद...!!! by गवि
+ १ धन्यु
In reply to + १ धन्यु by खादाड अमिता
+२
In reply to मस्तच by समीरसूर
मिले सुर मेरा तुम्हारा, तो ऽ
In reply to मस्तच by समीरसूर
मस्तच प्रतिसाद.