Skip to main content

(जिलब्या खायकू)

लेखक sagarpdy यांनी गुरुवार, 02/08/2012 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणास्थान १. पाऊस धारा पडती हाती गारा हाती घ्या झारा धारा धारा, शुद्ध धारा २. कुटील कावा मनांत रंगवावा पाडून जिलब्या पोटभर खाव्या ३. नाच मोराचा हैदोस पोराचा जेवण झाल्यावर टाईम झोपेचा (चारोळ्या जुळवण्यात अखेर यशस्वी!)
काव्यरस

वाचने 3352
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

1)चिखल(च) सारा दगडं मारा हवी तितकी! 2)कचकन चावा मनी दुष्टावा सापडला तर अपटावा! 3)नाद जिलब्यांचा पण तांब्या चुकिचा पिठ पात्तळ !

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्ही पण प्रतिसादांच्या कचकून जिलब्या टाकल्यात हो बुवा.

In reply to by प्रचेतस

@जिलब्या टाकल्यात हो बुवा.>>> आंssssssssssssss त्या मोबॉइलवर असल्यामुळे त्या चुकुन पडल्या,पण आ-पण प्रत्येक प्रतिसादाल बुच मारुन आपलं दु.दु.अ.... हे नावं सार्थ केलं.... ;-) अगोबा..ढगोबा...तोफेतून भिंतीवर धडकोबा....! :-p

1)चिखल(च) सारा दगडं मारा हवी तितकी! 2)कचकन चावा मनी दुष्टावा सापडला तर अपटावा! 3)नाद जिलब्यांचा पण तांब्या चुकिचा पिठ पात्तळ !

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्ही पण प्रतिसादांच्या कचकून जिलब्या टाकल्यात हो बुवा.

1)चिखल(च) सारा दगडं मारा हवी तितकी! 2)कचकन चावा मनी दुष्टावा सापडला तर अपटावा! 3)नाद जिलब्यांचा पण तांब्या चुकिचा पिठ पात्तळ !

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्ही पण प्रतिसादांच्या कचकून जिलब्या टाकल्यात हो बुवा.

1)चिखल(च) सारा दगडं मारा हवी तितकी! 2)कचकन चावा मनी दुष्टावा सापडला तर अपटावा! 3)नाद जिलब्यांचा पण तांब्या चुकिचा पिठ पात्तळ !

In reply to by अत्रुप्त आत्मा

आहो माहितीये धागा जिलब्यांचा आहे आणि तुम्हीही अत्रुप्त आहात पण म्हणून तीनदा जिलेबी??? काय झालं नक्की ;)