आतंकवादी बेलगाम
पुलवामा,पहलगाम.......
होतच रहाणार
कुठवर मानवतेचं कलेवर
ॐ शांती म्हणत ओढत रहाणार
रोज रोज कुठवर मरायचं
XXX की औलाद,
तोंडाला लागलयं रक्त
भ्याड हल्ले बघत रहायचं
कुठवर आसवं गाळायची
कुठवर मेणबत्ती जाळायची
एकजुट होणार,का?
फक्त राजकिय पोळी भाजणार
भळभळतीय जखम
नकोय आता रकम,हवा
डोळ्याला डोळा,गोळीला गोळी
आतंक्यांची होळी,मगच पुरण पोळी
नको अश्वासने नको वल्गना
हवी गुरूवाणी,शिवगर्जना
पुरे आता दया,क्षमा,शांती
मिटवा एकदाची खाज त्यांची
पुनश्च पेटवा मशाली
जाळून टाका विषवल्ली
बनू आता विश्वगुरू ,
नरसंहाराने
विश्व शांतीची सुरवात करू......
यावे यावे
ओहो, मस्तच लिहिलंय.
व्वाह
अरे वाह.
आवडली!
आवडली. 'चार वर्षांनंतर पहिल्यांदा' याबद्दल लिहावे.
In reply to आवडली. 'चार वर्षांनंतर पहिल्यांदा' याबद्दल लिहावे. by चित्रगुप्त
यावर काय लिहावे, येथेच लिहावे
In reply to यावर काय लिहावे, येथेच लिहावे by गणेशा
@गणेशा,तुमचे हि असेच होते काय? बहुतेक असे नसेल..
छान!
गण्या इज बॅक ! आवडली.
In reply to गण्या इज बॅक ! आवडली. by कानडाऊ योगेशु
हक्कानं गण्या म्हणणारा मिपा
मस्त गणेशा.
जळजळीत कविता आवडली