मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मनाचा एकांत - ब्लड

शिव कन्या ·
'ब्लड आहे..... फास्ट सोडून नाही चालत!' मऊ शीर, तीक्ष्ण सुई लक्क काळीज, डोळ्यात पाणी थंड एसी, मंद दिवे पांढऱ्या भिंती, एकट रात्री! तासाला थेंबभर या गतीने ठि ब क ते रक्त रात्रभर.... जखडलेल्या शरीराने श्रमलेल्या डोळ्यांनी हुं कि चू न करता बघत राहतो आपण रक्ताची journey........ . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! -- शिवकन्या

पाऊस

निलम बुचडे ·
लेखनविषय:
काव्यरस
     कोपर्डी - आणखी एक 'निर्भया'... टीव्हीवरील बातमी बघून सगळं सुन्न झालं.. त्या ह्रदयद्रावक घटनेने माझ्यातल्या 'स्त्रीत्वावर' जो आघात झाला त्याचे पडसाद मनात उमटले.. त्यातूनच "ती" माझ्या मनातून लेखणीत झिरपत गेली..पण हे झालं गद्य...  हे लिहिताना माझ्यातली कवयित्री मला स्वस्थ बसू देईना...  अशा रितीने अवतरलेली ही तिची कविता...........   ----  पाऊस ---- असा वेडा हा पाऊस, करी उगाच वर्षाव.. मन गेलं हे सुकून, होतो खळखळाट फार... त्याच्या ढगांची ती शर्थ, येती दाटूनीया फार.. त्याला नव्हते माहित, येथे वारा नाही फार.. मन कुजूनी जाईल, तुझ्या अतिवृष्टीने...

सुखासन

शिव कन्या ·

अंतरा आनंद 12/08/2016 - 10:22
सुंदर. टोकाला पोचलेला एकाकीपणा आणि मनातून स्वतःला बंद करत जाणे या भावना चार ओळीतूनही ताकदीने व्यक्त झाल्यात. अशीच हौशी पण आयुष्यातल्या अनुभवांनी पोळून एक्टी पडलेली, स्वतःला हळू हळू मिटून घेणारी जवळची व्यक्ती आठवली आणि डोळ्यात पाणी उभं राहिलं.

किसन शिंदे 20/08/2016 - 20:44
छिलून म्हणजे सोलून अशा अर्थाने आहे का? जर तोच अर्थ अभिप्रेत आहे तर छिलून हा हिंदी शब्द का? बाकी थोडक्याच शब्दात खूप काही मांडलेलं आवडलं.

आले कोण गेले कोण कवतुक आता वाटत नाही , कुणी थांबले हसून बोलले मनात किणकिण वाजत नाही , पानाफुलापक्ष्यांसाठीही दार सुखाचे उघडत नाही . . . इतके माणूस छिलून निघते एकांताच्या सुखासनावर! -शिवकन्या

गेम = डुआयडी

महासंग्राम ·

पैसा 08/08/2016 - 20:02
तुमचा आयडी हॅक झाला काय? अशा लिखाणावर एका खास आयडीचा अलिखित कॉपीराईट आहे. बाकी असू द्या ओ बिचारे जिवंत. वळचणीला लपून रहातात. आणि मधेच भो: करतात येऊन. त्यांचं काय मनावर घ्यायचंय!

In reply to by विप्लव

अभ्या.. 08/08/2016 - 22:33
उंट असतो किनई, तो वाळवंटातले जहाज, उंच उंच असतो बघा, त्याच्या कशाला तरी डु आयडी म्हणतात. सोडा ते विषय. लै उंचावर असतंय.

प्रेरणा : गेम आयडी कसा बदलता आला पाहिजे डुआयडी बनून मोकळेपणान फिरता आल पाहिजे... थोडं थांबून .. दुसऱ्याला खिंडीत पकडता आलं पाहिजे वेड बनून ... मी त्या गावचा नव्हेच असं सांगता आलं पाहिजे सगळ्यांना हे जमतंच असं नाही... धाग्याचा काश्मीर होतोच असं नाही तरी आजही छुप्या आयडी वर जग चालत.. सगळं काही असूनही आपलं एखाद डुआयडी लागतं .. 'डुआयडी में पागल दीवाने को' आजही जग हासत.. आणि मग डुआयडी बनून प्रत्येकजण 'मेसेज' करत...

पुन्हा पाऊस

विश्वेश ·

पुन्हा एकट्याने भिजायचे पुन्हा एकटेच वाळायचे ... असेच नित्य नियमाने स्वताला ओलेत्यानी जाळायचे ... ही कल्पना तर फारच छान

पुन्हा एकट्याने भिजायचे पुन्हा एकटेच वाळायचे ... असेच नित्य नियमाने स्वताला ओलेत्यानी जाळायचे ... ही कल्पना तर फारच छान
लेखनविषय:
काव्यरस
आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ... आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ... चांगली उन्हाची सवय झाली होती ... तो डबडबणारा घाम ते काळवंडलेले शरीर तो कोरडेपणा ... ती रखरख यांना चांगली लय आली होती ... कुठून हे काळे ढग आले ... आता सगळ बेताल होणार ... आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ... आता पुन्हा तो ओलावा पुन्हा तो हिरवेपणा पुन्हा त्या कोरड्या डोंगरावर उमटणार झर्यांच्या रेघा ... बुजणार पुन्हा ... पडलेल्या त्या सगळ्या भेगा ... पुन्हा नव्या आशेनी ... आता मन चल बिचल होणार ... आता पुन्हा पाऊस येणार अन ...

त्याची आठवण,

ज्ञानोबाचे पैजार ·

नाखु 02/07/2016 - 11:09
काही बाकी ठेवलं नाही वजा करताना! तरी भागाकार काही सुटेना! आणि (मुद्दलात)गुणाकार जमेना! हिशोबकच्चा नाखु

त्याची केव्हाही आठवण आली तरी, सर्वांगावर सरकन् काटा येतो, डोक्यावरचा केस न केस उभा रहातो, आणि थंडीच्या दिवसातही दरदरुन घाम फुटतो, अंधारलेल्या डोळ्या समोर, नाचतात आकृत्या भेसुर, जिभेला पडते कोरड आणि काना मधून निघतो धुर, कित्येकांना याने लाचार बनवले, भिकारी बनवले, याच्या दहशती मूळे कित्येक पापभिरु दूराचारी झाले, तो आहेच असा भितीदायक, आता पर्यंत भेटलेला सर्वात मोठा खलनायक, मी मी म्हणणा-यांची त्याच्या पुढे टरकायची, नुसत्या आठवणीने कित्येकांची बोलती बंद व्हायची, वर्ष सहा महिन्यातुन तो एकदा कधीतरी यायचा, पण त्याचा बोलबाला मात्र वर्षभर असायचा, किती उपाय झाले, नवस झाले सायास झाले, पण याच्या समोर

तुझे नाव

माहितगार ·
लेखनविषय:
तुझे नाव नी केवळ भितीने गारठून जायला होते पानांवरून ओघळून गेलेला प्रत्येक थेंब डागांची लांबच रांग दुखण्याचीही थांबलेली अन तुझी आठवण म्हणजे स्मरण शब्दातील रण, सरण आणि मरण जसा सडलेल्या समुद्राने त्याच्या उदरातून ओकलेल्या सड्याचा किनार्‍यावर पसरलेला ऊग्र वास ज्या मोत्यांच्या आशेने तुम्ही एक एक शिंपले उघडत जाता त्यातून ओघळणारे रक्ताचे थेंब आणि जखमींचे आणि मृतांचे आर्त स्वर तुझ्या नावाने एक एक उचलत माळ कवट्यांची पुढच्या बळीच्या गळ्यात घालण्यासाठी आणि तुझ्या नावाच्या दहशती खाली दातखीळ बसल्यावर उच्चारून दाखवायचे 'बेहद खुबसूरत', एकच जल्लोश तुझ्या नावाचा घ्यायचा शेवटचा श्वास आणि हुतात्म्या

समाधान !

खेडूत ·

खेडूत 19/06/2016 - 12:15
वाचक आणि प्रतिसादकांचे आभार ! @रातराणी : धन्यवाद . पहिलाच प्रयत्न असल्याने 'एकूण असा प्रकार झाला तर ' अशा प्रतिसादाचीही तयारी होती. :) नवकवींची पावलं अडखळतच पडतात म्हणे. अभ्याशेठ, ल्लूलू ऊउऊऊउ ऊऊ....ची पेर्णा गुर्जीकडून घेतली तरी खफवर केलेले दुत्त दुत्त हे आपले काव्य समोर होतेच.

नाखु 21/06/2016 - 16:17
असा(ही) प्रकार झाला तर.... बाकी संप्रेरणा भारी आहे. वाचक नाखु

कविता हा आधीच औघड प्रकार, त्यात मीटर वगैरे सांभाळायचं म्हणजे कठीणच ! पण म्हणून कुणी प्रयत्न करूच नये की काय? तरी जिलबी गोड मानून घ्यावी ही विनंती …! *** होती अमुची प्रिया एक ती आमची मंजे कंपनीची सदैव वाटे तिजला कांही नविन करावे प्रतिमासी कधी कनेक्टे हार्ट आमुचे कधी पॉलीस्यां अपडेटवी तसा एकदा सर्व्हे केला 'समाधान सर्वेक्षण' म्हणुनि ! मनात नसता भाग घेउनि सारे प्रतीसादून आले सर्व्हे झाला पटपट आणिक सार निघाले हो झटपट स्वमनिचे निष्कर्ष घेऊनि छान छान पी पी टी सजवून आली हो ऐटीत पुण्याला प्रिया विमानी त्वरित बसून सगळ्यांना गोळा करूनि पोपटपंची झाली करून सगळे आपण कित्ती ह्याप्पी

वेदनेचा गाव

रातराणी ·

समीरसूर 20/05/2016 - 12:13
एकदम क्लास! आवडले. माझी आवडती गझल आठवली.... अब तक दिल-ए-खुशफ़हम को हैं तुझसे उम्मीदे ये आखिरी शम्मे भी बुझाने के लिये आ रंजीश ही सही, दिल ही दुखाने के लिये आ... पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो... रसम-ओ-रहे दुनिया ही निभाने के लिये आ... रंजीश ही सही, दिल ही दुखाने के लिये आ... किस किसको बतायेंगे जुदाई का सबब हम तू मुझसे खफा हैं तो जमाने के लिये आ... रंजीश ही सही, दिल ही दुखाने के लिये आ...

In reply to by रातराणी

समीरसूर 20/05/2016 - 13:55
ही मेहदी हसनची गाजलेली गझल आहे. रंजीश ही सही दिल ही दुखाने के लिये आ आ फिर से मुझे छोड के जाणे के लिये आ.... गायक: मेहदी हसन (गुलाम अलींच्या आवाजातदेखील आहे) शायर: अहमद फराज

In reply to by समीरसूर

रातराणी 20/05/2016 - 23:12
धन्यवाद नक्कीच ऐकेन. मी गझल ऐकली आवडली तरी तिचे शब्द लक्षात रहात नाहीत, तुमच्या व्यासंगाला सलाम!

सॉलिट्ट कविता. कविता दोनतीनदा वाचल्यावर उलगडली. त्याला हळवा म्हटले आहे शेवटी पण त्याच्याहुन हळवी तर तिच आहे. मुद्दामुन खपली काढणं कारण मग त्याची आठवण येईल. दिवसाढवळ्यातल्या अंधारात(!!) पणत्या घेऊन जाणारा तो पण तरीदेखील वीजेच्या लक्ख प्रकाशात त्याला पाहु पाहणारी ती.. पाऊस त्याच्यात भिनतो..तो तिच्यात..मग तिची कासावीस कि तो मनात इतका उतरला आहे कि त्याला तिच्या मनाचा तळ दिसला तर? (ही कल्पना अफाट आहे.आवडली.) लिखते रहो!

मी उगाच केलेली तुला नकोनकोशी धडपड? कविता वाचताना झालेली ही जाणीव फार नकोशी झाली. जाउ दे... ही कविता परत वाचणार नाही हे नक्की. पैजारबुवा,

पण हे कवी/कवयित्री लोक्स सरळ शब्दांतल अस पावसात वगैरे बुडवून का आणतात काय माहित? ;) सगळ कस आंबूस-शेवाळलेल होऊन जात! :P (असंच काहीबाही अजून लिहिणार होतो...पण आवरतो!) कविता आवडली! :) Sandy

In reply to by चांदणे संदीप

प्रचेतस 20/05/2016 - 13:19
पण हे कवी/कवयित्री लोक्स सरळ शब्दांतल अस पावसात वगैरे बुडवून का आणतात काय माहित? ;)
हे आता एखादा तुझ्यासारखा कवीच सांगू शकतो. :)

In reply to by प्रचेतस

खर्रच माहिती नाही मला.... काळ्या मावशीशप्पथ! ;) तरी आपला एक अंदाज - काव्यात (तरी*)पाऊस आणल्याशिवाय वाचक रसिक भिजतच नसावा... त्यामुळे पाऊस उसना घेत असावेत! *तानसेनानंतर दुसर्या कुठल्याच फ़िल्डमधला मनुक्शप्राणी परतेक्ष पाऊस पडू शकलेला नाहीये! ;) Sandy

In reply to by चांदणे संदीप

समीरसूर 20/05/2016 - 14:14
हाहाहा...पाऊस हे व्हर्सटाईल प्रतीक आहे हो. म्हटलं तर समृद्धी ('लगान'मधला पाऊस), म्हटलं तर आनंद (नभ उतरू आलं, बरसो रे मेघा मेघा...), म्हटलं तर मादकता (मंदाकिनी, किमी काटकर, शिल्पा शिरोडकर, झीनत अम्मान), म्हटलं तर दु:ख (ती गेली तेव्हा रिमझिम), म्हटलं तर विरह (लगी आज सावन की फिर वो झाडी ही), म्हटलं तर एकटेपणा (गिला गिला पानी), म्हटलं तर आकर्षण (सावन में लाग गायी आग..), म्हटलं तर अपेक्षा (अब के सावन ऐसे बरसे), म्हटलं तर मोहब्बत (आज रपट जाये तो), म्हटलं तर बालपण (सांग सांग भोलानाथ, घोडे जैसी चाल...) पाऊस ही 'चीज'च अशी आहे, पडला तर गाणं होते, न पडला तर रडगाणं होते... कधी पेटलेल्या तना-मनावर गार गार पाणी होते... तर कधी चिंब भिजलेल्या डोळ्यांतून वेदनेचं पाझरणं होते...

रमेश भिडे 20/05/2016 - 13:22
त्रासदायक आहे. याहून त्रास म्हणजे ज्या पार्टीसाठी हे स्टेटमेंट असतं त्या पार्टीला याबद्दल का ही ही ठाऊक नसतं. हे इकडे झुरुन बेजार असतात आणि तिकडे शाळेचे डबे करणं वगैरे.... असो! (तो च्या बाजूने. ती मधली कॅटेगरी साधारण लगेच सावरणारातली असते)

रातराणी 20/05/2016 - 23:15
खूप खूप आभार! कधी कधी मूळ लेख किंवा कवितेपेक्षा प्रतिसाद एकाहून एक सरस असतात. असेच वाटले सर्व प्रतिसाद वाचून. साहित्य संपादकांना विनंती आहे कवितेच नाव वेदनेच्या गावात ऐवजी वेदनेचा गाव असे करता येईल का? धन्यवाद.

बोका-ए-आझम 22/05/2016 - 14:43
कविता वाचून आरती प्रभूंच्या ' कसे कसे हासायाचे ' मधली - इथे भोळ्या कळ्यांनाही आसवांचा येतो वास - ही ओळ आठवली.

किती दिवसांनी आज वेदनेच्या गावात भरून आलंय आभाळ ठसठसत्या जखमांची खपली काढायला मग त्या ओल्या जखमा वाहतील डोळ्यातून फुंकर मारायला असेलच तुझी आठवण भर दिवसा कसा फक्त अंधारच उरलाय घरभर? होत्यानव्हत्या सगळ्याच पणत्या नेल्यास ना सोबत? त्या पणत्यांच्या उजेडात उजळशीलच तू मला दिसशीलच आणि चमचमणार्या एका वीजेत तुझं आपलं बरय तुझ्यात पाऊस भिनायचा मला मात्र टोचतात रखरखलेल्या धरणीवरचे ओरखडे तू भिनलेला पाऊस खोल खोल जातो मनात तिथं तळाशी गेल्यावर शिल्लक काय दिसते? मी उगाच केलेली तुला नकोनकोशी धडपड? कधीतरी माझ्या वेदनेच्या गावात माझ्यासाठी येउन जा तू पाठवलेल्या पावसानी माझी झालेली वाताहत एकदा बघून जा फक्त इथच

< < < < मजबूरी हय > > > >

चांदणे संदीप ·

निळ्याशार स्तब्ध तळ्याच्या काठावरुन तळ्यात भिरकावलेल्या टिपरी सारखे असते बाबा तुमचे बदडणे टिपरी पाण्यावर दोन तीन् उड्या मारुन बुडूक आवाज काढत अलगद पाण्यात नाहिशी होते पण त्याचे तरंग मात्र बराच वेळ तळ्याच्या काठाला धडका मारत असतात तशी तुम्ही मारलेली एकच थप्पड बराचवेळ झिणझीणत रहाते अगदी मी जिथे असेन तिकडुन घरी पोचे पर्यंत आणि तुमच्या ह्याच दहशती मुळे मला गावभर सैरावैरा धावावे लागते आणि मला शोधुन काढण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गल्ली धुंडाळावी लागते सतत नवनविन उद्योग करत रहाणे ही माझी जन्मजात खोड आहे आणि मी समोर दिसलो की काहिही ऐकुन न घेता मला झोडपणे ही तुमची जुनी खोड आहे फेस (पळुन पळुन तोंडाला सुटलेला) पैजारबुवा,

In reply to by चांदणे संदीप

नुसती आठवण आली तरी कानाखाली झिणझिण्या येतात. असे कोणी समदु:खी भेटले की आपण सगळी एकाच बापची लेकरे आहोत हा सिध्दांत पटतो. पैजारबुवा,

मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू!