अंगठी अनामिकेत का ?
लेखनविषय (Tags)
विवाह निश्चित झाल्याची खूण म्हणून वाग्दत्त वधू आणि वर एकमेकांच्या अनामिकेत अंगठी घालतात.ही अंगठी अनामिकेतच का घालतात? दुसऱ्या बोटात का नाही घालत?
.
.
एका तत्त्ववेत्त्याची ही एक सुरेख मांडणी पाहा. .........
.
.
त्याच्या मते, आपला हात म्हणजे दहा बोटे. हे एक कुटुंब.
.
.
त्यातील अंगठा हे आपल्या आई-वडिलांचे प्रतीक.
.
.
अंगठ्याजवळचे बोट आपल्या भावंडांचे प्रतीक.
.
.
मधले बोट म्हणजे आपण स्वत:
.
.
चौथे अनामिका...म्हणजे आपला जोडीदार,
.
.
तर करंगळी म्हणजे आपली अपत्ये.
.
.
.
ही झाली गृहीतकं.आता पाहू या कुटुंबातील या घटकांशी आपली नाती कशी आहेत ती.
.
.
.
.
हाताचे तळवे नमस्काराप्रमाणे जोडा.
.
.
मधली बोटे दुमडून बाकी बोटांची फक्त वरची टोकं जुळवा.आता प्रथम अंगठे एकमेकांपासून दूर करा. ते उघडता येतील.
.
.
कारण आई-वडील काही जन्मभर लाभत नाहीत. कधी ना कधी ते आपल्याला सोडून जातात.
.
.
अंगठे मिटवून त्याच्या शेजारील बोटे उघडा.तीही उघडतील.कारण भावंड त्यांना त्यांची कुटुंबं आहेत.स्वत:ची आयुष्यं आहेत.
.
.
आता ती बोटं जुळवून
आपल्या करंगळ्या उघडा.
.
.
त्याही उघडतील.कारण तुमची मुलं मोठी झाल्यानंतर घरटं सोडून भरारी घेणारच आहेत.
.
.
.
.
आता करंगळ्या मिटा आणि अनामिका एकमेकांपासून वेगळ्या करा.
.
.
.
.
आश्चर्य वाटेल; पण त्या वेगळ्या होत नाहीत.कारण जोडीदार,म्हणजे पती-पत्नी आयुष्यभरासाठी एकत्र राहणार असतात.ते सुखात आणि दु:खातही एकमेकांना साथ देतआआत
आत्ताच फेसबुकवर वाचलेला हा एक सुंदर संदेश.काही वेळा अगदी साध्या गोष्टींमधून कसले भारी अर्थ निघू शकतात ह्याचे आश्चर्य वाटते.तुम्हाला काय वाटते?
प्रतिक्रिया
हो व्हिडिओ पाहिलाय मी याचा.
जोडवी विषयक
>>> पायात जोडवी घालतात तिचा
हाहाहा
अस्सं
तेच भिकबाळीचे/ कान टोचण्याचे
वा, छान छान!
धन्यवाद
चेपु वर वाचलंत का?? ब्वॉर्र !
@आत्ताच फेसबुकवर वाचलेला हा
स्मायली सम्राट
तत्ववेत्त्याची मांडणी!
अंगठ्याशिवाय
हाहाहाहा
आधी=मग)मग) हे सर्व विथौट
हाहाहाहा
माझ्या अनामिका होतात बाजुला.
ओ नव्या.....
माझ्यापण, अगदी विनासायास
माझ्यापण माझ्यापण !!
आश्चर्य आहे
>>पुष्करिणी आणी सुड तुम्हाकडे
तुम्ही रोज कि नै संध्यानंद
हा हा
संध्यानंद
मुंबै संध्या अजुन चालु आहे का
घ्या
काही फरक पडत नाही
नाव नसलेले बोट म्हणून अनामिका
मस्तच
अनामिकेतील वाहिनी थेट हृदयापर्यंत जाते म्हणून
हाहा
ठ्ठो
(No subject)
जबहरी!!!):)
@पण अनामिका दाबून दाबून
.
आश्चर्य.
अंगठा -> अंगठी
शाळेत दुसरीमध्ये असताना
छान माहिती
छान माहिती
सर्व letters व्यवस्थित टंकून
श्रुति धन्य जाहल्या
आज सवसान्च्याला संकष्टी
येताय का???
अवश्य!
व्याकरण आणि शुद्ध लेखन आवडले.
प्य्यारेराया
>>प्य्यारेराया??
Pagination