मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राहुल गांधीं, कार्यशैली आणि विरोधी पक्षनेता म्हणून पुढील संधी, आव्हाने आणि मर्यादा

माहितगार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एप्रिल २०१४ कोणत्याशा वृत्तपत्रीय विश्लेषणात राहुल गांधी आणि मोदी यांच्या प्रचारातील फरकाचे विश्लेषण वाचण्यात आले त्या पाठोपाठ राहुल गांधींचा नेमके तेच मुद्दे कव्हर करण्यासाठी राहुल गांधींची फाईन ट्यून्ड केलेली इ टीव्ही वरील मुलाखतीचे भाग पाहण्यात आले. टिका झाल्यामुळे किंवा काय माहीत नाही. राहुल गांधींच्या प्रतीमा बदलाचा प्रयत्न होताना दिसतो आहे. हे तुलना झाल्यामुळे प्रतिमा बदलले राहुल गांधी नैसर्गीक वाटत नाहीएत अस माझ व्यक्तीगत मत झाल. आणि हे नैसर्गिक न वाटण्याचा फटकाही त्यांना बसतो आहे अस कुठे तरी वाटत आहे.

टग्यामहाराज बारामतीकर

मंदार दिलीप जोशी ·
लेखनविषय:
धरणात पाण्याचे अंमळ दुर्भिक्ष्य नष्ट करु पाहतो मुतोनिया विरोध करती नतद्रष्ट काही पण टग्यामहाराजांची दृष्ट काढा पिऊन 'सोडला' अवघा समुद्र ठेविली का नावे अगस्त्याला? वाहते करी पाणी बुच तोच मारी शिव्या ओव्या मानी तो सारख्या अगस्त्याचा अवतार टग्या बारामतीकर त्याला वंदावे पुन्हा पुन्हा

केजरीवालांना निवडणूक आयोगाचे झूकते माप

मार्मिक गोडसे ·
केजरीवालांच्या विनंतीवरुन निवडणूक आयोगाने नॅचरल गॅसची दरवाढ पुढे ढकलण्यास सरकारला भाग पाडले.

पुस्तकाची ओळख - "The Boy Who Was Raised As a Dog, and Other Stories from a Child Psychiatrist’s Notebook: What Traumatized Children Can Teach Us About Loss, Love, and Healing "

शुचि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पूर्वी ऐसीवरती एका धाग्यात एका पुस्तकाची ओळख करुन दिली होती. बालमानसशास्त्रावरील हे पुस्तक अतिशय अ‍ॅबनॉर्मल केसेस हाताळणारे व हृदयद्रावकच वाटले. इथे तो प्रतिसादात्मक लेख टाकते आहे. हळव्या लोकांनी वाचू नये. - काल "बार्न्स अँड नोबल्स" मध्ये , "The Boy Who Was Raised As a Dog, and Other Stories from a Child Psychiatrist’s Notebook: What Traumatized Children Can Teach Us About Loss, Love, and Healing " पुस्तक चाळता चाळता एक पूर्ण कथा वाचली. एका बालमानसोपचारतज्ञाच्या, पेशंटच्या हृदयद्रावक केसेस यात आहेत. पैकी मी "Cold Heart" नावाची केस वाचली. सुरुवात केल्यावर खालती ठेवताच येईना.

ट्रंक, संदूक इत्यादी..

मस्त कलंदर ·
लेखनप्रकार
एकंदरीतच, स्मृती म्हणजे बत्तीस मोगरी*. कुठे कसे काय गुपित कुठे दडले असेल याचा नेम नाही. परवा पिझ्झा एक्सप्रेसच्या रेस्तरां मध्ये सजावटीसाठी वापरलेल्या ट्रंका पाहून मेंदूतल्या सुरकुत्यांची बरीचशी उलथापालथ झाली. स्मरणरंजनाचा दोष मान्य आहे.

माहिती हवी आहे- (२०१५: बारावीनंतर मेडिकलसाठी )

खेडूत ·
अकरावी संपून बारावीचं वर्ष सुरु होतंय अशा मुलांचे आता सुटीतच क्लासेस सुरु झालेत. २०१५ ला ज्यांनी अभियांत्रिकीला जायचं ठरवलंय त्यांना बरंच मार्गदर्शन उपलब्ध आहे- कारण डॉक्टर पेक्षा इंजिनियर होण्याचं प्रमाण खूप जास्त राहिलं आहे, पण मेडिकलसाठी ( विशेषतः MBBS कोर्स) माहिती असल्यास कृपया इथे द्यावी. १. सी ई टी बाबत अनिश्चितता दरवर्षी असते. यावर्षीपासून ती राज्य पातळीवरच पण केंद्राच्या NEET च्या धर्तीवर होणार असं ऐकलंय/ वाचलंय. मग इतर राज्यात १५% गटातून प्रवेश कसा मिळेल? २. सरकारी कॉलेजचा प्रवेश थोडक्या गुणांसाठी न मिळाल्यास खासगी कॉलेजचा पर्याय आहेच. पण तो फार महागडा आहे असं ऐकलंय.

नमोंची देशाकरताची आर्थीक रणनिती : इकॉनॉमीक टाइम्स मधील मुलाखत

माहितगार ·
मोदींना पंतप्रधानपदाची संधी किती हे ठरवणारं घोडा मैदान दूर नाही, गणित जुळवा जूळवीत काही वेळ लागलातरी मे अखेर पर्यंत चित्रस्पष्ट होईलच. किमानपक्षी संसदेतेले एका मोठ्या पक्षाचे नेते हे बिरूद तर कुठेच नाही गेल. कोणत्याच पक्षाला २/३ बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याने किमान महत्वाच्या मुद्द्यांवर विरोधी पक्षाची मदत घ्यावीच लागेल. मोदी आणि त्यांच भविष्यातील अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय (व्यापारी) संबंध या बद्दल इतर मिपा धाग्यांवर चर्चा चालुच आहे.

विवाह मुहुर्ताच्या निमिताने!

अत्रुप्त आत्मा ·
लेखनप्रकार
या विषयावर अंतरजालावर किती लेखन झालय हे मला अपरिचित आहे. मी स्वतः सुद्धा,मिपावर अश्या प्रकारचे लेखन कमीच केले आहे. पण पूर्वी हे असले लेखन तुरळकपणे का होइना..पुणे..पिंपरी चिंचवड अश्या एरियातल्या २/३ (लोकल) मासिकांमधुन केले होते. (माझी वहिनी..साप्ताहीक-गगनझेप..वगैरे) काही कारणानी ती लिंक ८ वर्षांपूर्वीच तुटली.पण लिहिण्याची भूक शाबूत होती. तो चान्स पंधरा एक दिवसांपूर्वीच मिळाला. चान्स असं म्हणतो... कारण की एकतर ते दिवस अठवले. आणि दुसरं म्हणजे यावेळी चक्क साप्ताहिक सकाळ मधून फोन आला..म्हणून!

काबुली चणा सॅलेड

दिपक.कुवेत ·
Salad साहित्यः १. वाफवलेले काबुली चणे - १.५ कप २. बारीक चीरलेला पालक (कच्चाच) - १/२ कप ३. मध्यम चीरलेला कांदा - १ ४. मध्यम चीरलेली काकडि - १/२ कप ५. मध्यम चीरलेली लाल सीमला मिरची - १/२ कप ६. ब्लॅक ऑलीव्ह्ज - ३ चमचे ७. बारीक चीरलेली कोथींबीर (पार्स्ले मिळाली तर उत्तम) ८. कुस्करलेलं फेटा चीज - २ मोठे चमचे ९. चवीनुसार मीठ (फेटाचीज मधेहि असतं ईनफॅक्ट जास्तच असतं) ड्रेसींगसाठि: १०.

पाऊस म्हणाला

मालविका ·
लेखनविषय:
पाऊस म्हणाला, मी येतो नि धरतीला आनंद मी येतो नि शेतकरी सुखावतो मी येतो नि झाडं फुलं तरारतात मी येतो नि प्राणी पक्षी आनंदतात पाऊस म्हणाला, मी आलो कि मोर नाचू लागतात मी आलो कि नद्या वाहू लागतात मी आलो कि सागराला उ