नेमेची येतो पावसाळा, तशा निवडणूका नेहमीच येत असतात. भारतीय लोकशाहीला आता अनेक वर्षे झाली. एवढ्या वर्षात तंत्रज्ञानाचा बराच विकास झाला. पण पुन्हा एकदा "मतदारयाद्यांचा घोळ" आणि "नियमीत मतदारासही मतदान करता आले नाही" याच्या बातम्या आल्याकी भारतीय लोकशाहीला किती वर्षे झाली ती मोजवत नाहीत.
माझे मतदान व्यवस्थीत झाले. पण टिव्ही वृत्तपत्र पहातो तर पुन्हा या बातम्या आहेतच. हि इसकाळ वरील बातमी हि एबीपी माझा ची बातमी
तुम्ही तुमच्या पुरते तात्कालीक मत व्यक्त करू शकताच आणि विसरून जाऊ शकताच, मिपासारख्या संस्थळांचा उद्देशच तो आहे. अर्थात हा विषय संदर्भा सहीत मांडल्यास ज्ञानकोशीय लेखन केल्यास मराठी हिंदी इंग्रजी आणि इतर भाषी विकिपीडियातूनही या विषयावर लेख तयार होऊ शकतात. मला काय त्याचे म्हणून विकितील ऋक्ष नेटकेपणाला फाट्यावर मारू शकता अथवा चांगली माहिती एकत्रित करून स्वतःला मदत करू शकता, निर्णय तुमचे.
नकारात्मक प्रचाराचे प्रकारांची माहिती नोंदवण्या करता वेगळा धागा काढला आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य मतदार संघातील मते मतदार पेट्यात बंद झाली आहेत. आपण स्वतःतर काही निवडणूकीस उभे नाही आहोत तेव्हा प्रचारात कितीही चुकला तरी आपलाच पक्ष म्हणजे बाब्या हि भूमीका बाजूला ठेऊन निष्पक्ष परिक्षण करण्याचे प्रयत्न आपण करू शकू का ?
वाचने
24629
प्रतिक्रिया
67
मिसळपाव
प्रतिक्रिया
अवांतराबद्दल क्षमस्व!
क्षमा असावी, मी आपल म्हणण
In reply to अवांतराबद्दल क्षमस्व! by शुचि
होय माहीत आहे आपला हेतू तसा
In reply to क्षमा असावी, मी आपल म्हणण by माहितगार
काही "डुक्करमुसंडी" "ब्लेम
In reply to होय माहीत आहे आपला हेतू तसा by शुचि
नाही.. तो मूळ मराठी शब्दच आहे
In reply to काही "डुक्करमुसंडी" "ब्लेम by धन्या
प्रदत्त मतदान ?
आमच्या घरातही काल हा अनुभव
...
मतदार याद्या
अगदी प्रत्येक मतदानापुर्वी
In reply to मतदार याद्या by शशिकांत ओक
'मतदान करू शकलेले' आणि 'मतदान
+१
In reply to 'मतदान करू शकलेले' आणि 'मतदान by आतिवास
माझ्या मते अनेक लोकांनी आपले
In reply to 'मतदान करू शकलेले' आणि 'मतदान by आतिवास
...
In reply to माझ्या मते अनेक लोकांनी आपले by प्रकाश घाटपांडे
तीन प्रश्न
In reply to माझ्या मते अनेक लोकांनी आपले by प्रकाश घाटपांडे
+१
In reply to तीन प्रश्न by आतिवास
चक्क ३ वेळेला फोटो देवून फॉर्म भरून दिले !
In reply to तीन प्रश्न by आतिवास
एनी वे, मतदार याद्या तयार
याद्यांमध्ये अक्षम्य कसूर!
माझे मत…
निवडणूक आयोग ज्यांच्या कडून
In reply to माझे मत… by भाते
आणि युपी, बिहारचेही लोक
In reply to माझे मत… by भाते
हे बघा!
In reply to आणि युपी, बिहारचेही लोक by माहितगार
माझा अनुभव -
ज्यांची नावे यादीतून हाकलली
व्यवस्था बदल.
आधार कार्ड, जन गणना अशा
लाख-दोन लाख लोकांची नावे
हम्म..
In reply to लाख-दोन लाख लोकांची नावे by मदनबाण
वरील प्रतिसाद देताना 'कारखाना
In reply to हम्म.. by माहितगार
आत्ताच कळलेल्या व्युत्पत्तीशी
In reply to वरील प्रतिसाद देताना 'कारखाना by माहितगार
स्वप्नातील भाषिक त्रुटीत
In reply to हम्म.. by माहितगार
@ म.बा. तुमचा वरचा प्रश्न
In reply to स्वप्नातील भाषिक त्रुटीत by माहितगार
प्रेमात नि युद्धात सगळं काही
मुंबईतही मतदार याद्यांत गोंधळ
निवडणूक आयोगाची भूमिका..
व्यक्तींवर कारवाई अथवा
In reply to निवडणूक आयोगाची भूमिका.. by चौकटराजा
सरकारी कारभार
In reply to व्यक्तींवर कारवाई अथवा by माहितगार
आर टी आय खाली कोणाला माहिती
In reply to सरकारी कारभार by पैसा
ते खरंच!
In reply to आर टी आय खाली कोणाला माहिती by माहितगार
"त्यांना" नको तीथे तुम्ही बोट
In reply to ते खरंच! by पैसा
ह्याच विषयाशी निगडीत अजून एक धागा
घोळ
नाशिकच्या मतदारांचीही नावे यादीतून गायब
पनवेलमधेही मतदार यादीत घोळ!
पुण्यातल्या ज्या मतदारांची
हम्म
In reply to पुण्यातल्या ज्या मतदारांची by आतिवास
ही वेब साईट कोणाची आहे? ही
In reply to पुण्यातल्या ज्या मतदारांची by आतिवास
अर्धवट माहितीबद्दल क्षमस्व.
In reply to ही वेब साईट कोणाची आहे? ही by यशोधरा
क्षमस्व कशाला? अगोदरच्या
In reply to अर्धवट माहितीबद्दल क्षमस्व. by आतिवास
...
कशा बद्दल म्हणताय. काय हो जोग
In reply to ... by आशु जोग
...
In reply to कशा बद्दल म्हणताय. काय हो जोग by माहितगार
हजारो नागरिक मतादानाविना
यादीतून नावे वगळलीच कशी?
प्रतिक्रिया : आता मतदारांनीही नक्षलवादी बनावे.
टोकाच्या प्रतिक्रीया
In reply to प्रतिक्रिया : आता मतदारांनीही नक्षलवादी बनावे. by आयुर्हित
मतदान हा मुलभूत अधिकार नाही: हायकोर्ट
In reply to टोकाच्या प्रतिक्रीया by माहितगार
मतदान ही एक अभिव्यक्ति च .
In reply to मतदान हा मुलभूत अधिकार नाही: हायकोर्ट by आयुर्हित
आपली गल्लत होतीए
In reply to मतदान हा मुलभूत अधिकार नाही: हायकोर्ट by आयुर्हित
महाराष्ट्रातील फक्त ७४लाख मतदारांची नावे गायब !
मुलुंड, गोरेगाव व जळगावातील अनेक नावे गायब !
यादीत नाव नसल्याचा फटका हजारो मुंबईकरांना बसला
it was people's fault
हातावरच्या घडयाळाची कहाणी,
छगन भुजबळ कुटुंबियांची नावे दोन ठिकाणी यादीत समाविष्ट
पारेख