साहित्य - दीड वाटी बारीक रवा, अर्धी वाटी तांदूळाचे पिठ, एक वाटी ताक्,अर्धा टी-स्पुन बेकींग पावडर, चवीनुसार मिठ, दोन मोठे कांदे, एक-दोन टोमॅटो, तीन्-चार हिरव्या मिरच्या(अथवा आवडीनुसार कितीही),अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती - रवा, तांदूळाचे पिठ, ताक्, बेकींग पावडर, चवीनुसार मिठ हे सर्व एकत्र करुन थोडे पाणी घालून सरसरीत भिजवा, आता हे दहा मिनिटे बाजूला ठेवा, तो पर्यंत कांदा, टोमॅटो, मिरच्या हे सर्व बारीक चिरुन ठेवा.
आता आपला नॉनस्टीक तवा गरम करुन घ्या, त्याला थोडेसेच तेल लावुन त्यावर पळीने पिठ घाला व जरा जाडसरच पसरा,
त्यावर कोथिंबीर, कांदा, टोमॅटो पसरुन घाला.
1068 वाचने आणी एक हि प्रतिसाद
In reply to 1068 वाचने आणी एक हि प्रतिसाद by जेपी
नाहीतर काय, शेवटच्या वाक्यात
अमन की आशा?
अमन की आशा? ते काय असतं?
अमन की आशा? ते काय असतं?ते एक सरकारी धोरण आहे. त्याचा विरोध करणे हा विरोधी पक्षांचा निवडणूक अजेंडा आहे.कोण आय.पी.एल?
In reply to कोण आय.पी.एल? by क्लिंटन
आयपीएल... जिथे करोडो रुपयांचा
क्रिकेट मधील निपटून काढु भ्रष्टाचार
In reply to क्रिकेट मधील निपटून काढु भ्रष्टाचार by आत्मशून्य
कठीण आहे, आयपीएलमध्ये एक संघ
I P L
आय पी एल वर एक नवीन धागा सुरू
In reply to आय पी एल वर एक नवीन धागा सुरू by श्रीगुरुजी
१) पण मिपावर बरेच आय पी एल
१) पण मिपावर बरेच आय पी एल विरोधक दिसत आहेत. २) तसेच क्रिकेटमध्ये रस असणारे फारच कमी सभासद दिसत आहेत.जर पहिल्या कारणाने आपण हा धागा काढला नसेल तर ते चूक आहे. जर दुसर्या कारणाने काढला नसेल तर ओके. क्रिकेट न आवडणे आणि आयपीएलचा राग असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात घ्यायला हवे सर्वांनीच. आयपीएल हा क्रिकेटचा मांडलेला बाजार आहे. त्यामुळे मूळ क्रिकेट या खेळालाच बदनाम करण्यात काही अर्थ नाही. क्रिकेट न आवडणार्यांनी आयपीएलमध्ये गैरव्यवहार चालतात हे बोलून क्रिकेटला टारगेट करणे चुकीचे आहे तसेच क्रिकेटप्रेमींनीही क्रिकेटच्या प्रेमाखातर आयपीएलमधील चुकीच्या गोष्टींचे समर्थन करने चुकीचे आहे. असेच दुसरे उदाहरण द्यायचे झाल्यास, देव आणि काही मंदीरांनी श्रद्धेच्या चालवल्या बाजाराबद्दल असेच म्हणता येईल. नास्तिकांनी त्याकडे बोट दाखवत देवाला टारगेट करू नये कारण कोणता देव सांगत नाही ते तसे करायला. तसेच आस्तिकांनी देखील या बाबत आपले डोळे उघडे ठेवावेत, देवाच्या नावावर जे काही चालेल त्याची निव्वळ देवावरच्या श्रद्धेपोटी पाठराखण करण्यात काहीच हशील नाही.In reply to १) पण मिपावर बरेच आय पी एल by तुमचा अभिषेक
+१
In reply to १) पण मिपावर बरेच आय पी एल by तुमचा अभिषेक
आयपीएल हा क्रिकेटचा मांडलेला बाजार आहे.