अचानक ठरलेला दिल्ली कट्टा: एप्रिल २६, दुपारी ४ वाजता.
आजच अचानक दिल्लीत कट्टा करण्याचे ठरले. सध्या विवेक पटाईत, अरूण जोशी आणी मी, शिवाय एकदोन मिपाचे नियमित वाचक, असे मिळाले. आणखी कुणी मिपाकर दिल्लीत रहात असतील, वा सध्या इकडे आलेले असतील, तर अगदी जरूर यावे.
कुठे: त्रिवेणी कला संगम, (कॅफेटेरिया) तानसेन मार्ग, (मंडी हाऊस सर्कल जवळ) नवी दिल्ली. 'मंडी हाऊस' नावाचे मेट्रो स्टेशन अगदी जवळच आहे.
वेळः दुपारी ४ वाजता.
सुंदर आणि मोकळी जागा आहे, निवांत गप्पा करत बसायला छान. चार-पाच कलादालने, आडिटोरियम, हिरवळ, नर्सरी, ओपन थिएटर वगैरे आहे.
अचानक ठरल्याने पूर्वसूचना देता आली नाही, याबद्दल दिलगीर आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मजा करा....
कट्ट्याला शुभेच्छा.
फोटोतली जागा तर पार युरोपातील
दुरून डोंगर साजरे. दिल्लीच्या
फोटोसह कट्ट्याचा वृतांत
कट्ट्याला शुभेच्छा !
२७ एप्रिल
आपला 'सागर' भंडारे आहे
ठीक.
ठीक.
मी पण येणार…!!!
'दिल्ली तो बहुत दूर है।'
दिल्ली कट्ट्यास शुभेच्छा!!
दिल्लीमधे कट्यासोबत करायला नका विसरु करा मुक्त विहार...
दिल्ली कट्ट्यास शुभेच्छा.
राजधानीतल्या कट्टयाबद्दल फारच
आम्हा दिल्लीकरांचा 'खाण्या
दिल्ली कट्टयाला शुभेच्छा!
अगदी +१
एसी छान .गर्दीचं कसं काय
अहो आधि तरी कळ्वायचे!
शुभेच्छा!
कट्टा ए नई देहली...