आज मी नॉस्टॅल्जिक व्हायचे ठरवले.
म्हटले चला जरा पूर्वीसारखा
ग्यालरीत पाय पसरून,
कोरा करकरीत, घडी न मोडलेला,
खर्राखुर्रा पेपर हातात घेऊन,
वाफाळत्या चहा सोबत, एकीकडे बिस्कीटाचा तुकडा तोडत,
कोवळ्या सूर्यकिरणांना डोळ्यांवर पडु देत,
आतून येणार्या रेडीयोच्या खरखरीकडे दुर्लक्ष करत,
समोरच्या किलबिलणार्या झाडावर
-नी त्याच्याच मागील खिडकीवरही-
एक डोळा ठेवून,
चेहर्यावर येणारी चहाची वाफ हुंगत,
ताज्या दुधाचा, पहिल्या चहाचा,
पहिला घोट घेऊन पाहू.
पण छे!
सामाजिक नव्हे नैतिक
In reply to सामाजिक नव्हे नैतिक by पिवळा डांबिस
नैतिक गुन्हा
In reply to नैतिक गुन्हा by तुमचा अभिषेक
माझ्या मते
In reply to माझ्या मते by पिवळा डांबिस
नोटा
जणू काही मतदान न करणे हा एक
In reply to जणू काही मतदान न करणे हा एक by शुचि
नाही.
In reply to नाही. by पिवळा डांबिस
मझ नव एथ्लया मददार यदित नहे.
प्रचंड गरमीचे कारण पुढे करत
In reply to प्रचंड गरमीचे कारण पुढे करत by शुचि
>>आमच्या पुण्यात गरमी ला
In reply to >>आमच्या पुण्यात गरमी ला by सूड
(शृगालनयन)
In reply to प्रचंड गरमीचे कारण पुढे करत by शुचि
आमच्या पुण्यात गरमी ला उकाडा
आमच्या पुण्यात गरमी ला उकाडा म्हणतातआमच्या मुंबईत उकाड्याला उकाडाच बोलतात आणि गरमीला गरमीच बोलतात ;)In reply to आमच्या पुण्यात गरमी ला उकाडा by तुमचा अभिषेक
उकाड्याला उकाडाच बोलतात
उकाड्याला उकाडाच बोलतातआमच्या पुण्यात 'बोलतात'ला 'म्हणतात' म्हणतात. आणी 'म्हणतात'ला 'म्हणतात'च म्हणतात. ;)In reply to उकाड्याला उकाडाच बोलतात by यसवायजी
वाह क्या डायलॉग बोला है ..
आमच्या पुण्यात 'बोलतात'ला 'म्हणतात' म्हणतात. आणी 'म्हणतात'ला 'म्हणतात'च म्हणतात.थोडक्यात पुणेकरांच्या शब्दकोशात "बोलतात" हा शब्दच नाहीये तर .. ;)In reply to वाह क्या डायलॉग बोला है .. by तुमचा अभिषेक
बोलणे, म्हणणे, सांगणे ही
In reply to प्रचंड गरमीचे कारण पुढे करत by शुचि
सदाशिवपेठेत
उत्तर: हो. वरच्या प्रतिसादात
In reply to उत्तर: हो. वरच्या प्रतिसादात by आतिवास
अनैच्छिक जबरदस्ती
नक्कीच नैतिक गुन्हा आहे.
In reply to नक्कीच नैतिक गुन्हा आहे. by बॅटमॅन
त्याहीपेक्षा मोठा गुन्हा म्ह.
त्याहीपेक्षा मोठा गुन्हा म्ह. मद्दान न करूनही मोदी-केजरीवाल-गांधी-करप्शन इ.इ. बद्दल मते ठोकणे हा आहे.हे नाही पटले. जर त्या राज्यकर्त्यांनी केलेला चुकीचा कारभार कोणाला त्रासदायक वाटत असेल वा एखाद्याचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत असेल तर तो त्यावर मत व्यक्त करू शकतो. मतच नाही तर रीतसर तक्रार नोंदवणे वा कायदेशीर कारवाई देखील करू शकतो. त्यासाठी त्याने मत दिले होते की नाही हे मॅटर करू नये. अन्यथा एखाद्या सत्ताधार्यावर आरोप करताना आधी आपण गेल्या निवडणूक प्रक्रीयेत एक मतदार म्हणून भाग घेतला होता का याचा पुरावा कोर्टात हजर करावा लागेल.In reply to त्याहीपेक्षा मोठा गुन्हा म्ह. by तुमचा अभिषेक
चुकीचा कारभार कोणाला त्रासदायक वाटत असेल
In reply to चुकीचा कारभार कोणाला त्रासदायक वाटत असेल by धर्मराजमुटके
मतपेटीतून मत देऊन तो त्रास
In reply to चुकीचा कारभार कोणाला त्रासदायक वाटत असेल by धर्मराजमुटके
असो, आता मला सांगा, याआधी
In reply to असो, आता मला सांगा, याआधी by तुमचा अभिषेक
मतदान केल्याचीही जबाबदारी घ्यायला हवीच.
In reply to मतदान केल्याचीही जबाबदारी घ्यायला हवीच. by धर्मराजमुटके
काही लोकांच्या मते बिपाशा
In reply to त्याहीपेक्षा मोठा गुन्हा म्ह. by तुमचा अभिषेक
सरकार बद्दल वाईट मत फक्त टॅक्स देणार्यांनी च करावे.
In reply to सरकार बद्दल वाईट मत फक्त टॅक्स देणार्यांनी च करावे. by प्रसाद१९७१
टॅक्स बद्दल माहिती
मी मतदान न केल्याने मोठे
In reply to मी मतदान न केल्याने मोठे by शुचि
मी मतदान न केल्याने मोठे
In reply to मी मतदान न केल्याने मोठे by पिवळा डांबिस
निवडणूक प्रक्रियेबाबत उदासीन
In reply to निवडणूक प्रक्रियेबाबत उदासीन by शुचि
रेफरन्स?
In reply to रेफरन्स? by पिवळा डांबिस
.... आता हाय म्हनलं म्हण्जी
In reply to .... आता हाय म्हनलं म्हण्जी by शुचि
ओके
In reply to निवडणूक प्रक्रियेबाबत उदासीन by शुचि
मला नाही आवडत एकही उमेदवार.
In reply to मला नाही आवडत एकही उमेदवार. by प्रकाश घाटपांडे
नोटा च्या पर्याय चा काही तरी
In reply to मी मतदान न केल्याने मोठे by पिवळा डांबिस
टिका तर तुम्ही केली आहेच.
In reply to टिका तर तुम्ही केली आहेच. by तुमचा अभिषेक
सॉरी
In reply to टिका तर तुम्ही केली आहेच. by तुमचा अभिषेक
>>टिका तर तुम्ही केली आहेच.
मतदार याद्यांमध्ये घोळ
चेपू साभार
In reply to चेपू साभार by दिव्यश्री
फसवा युक्तीवाद !
In reply to फसवा युक्तीवाद ! by तुमचा अभिषेक
हॅ हॅ हॅ...
In reply to फसवा युक्तीवाद ! by तुमचा अभिषेक
चुकीचे गृहितक
In reply to चुकीचे गृहितक by हुप्प्या
सहमत आहे
हा गुन्हा वा अपराध वाटत नाही.
In reply to हा गुन्हा वा अपराध वाटत नाही. by ऋषिकेश
रोचक!
नाही !
In reply to नाही ! by चित्रगुप्त
अजिबार गुन्हा वगैरे नाही.
डांबिस काकांशी सहमत...
कालपर्यंत आमच्या घरात उभी फूट
In reply to कालपर्यंत आमच्या घरात उभी फूट by असंका
मग त्यातले पण १-१ क्यान्सल
In reply to मग त्यातले पण १-१ क्यान्सल by विश्वनाथ मेहेंदळे
हा हा भारीये हे पण ..
ज्याला समाजासाठी काही करायचे
मतदानाचा अधिकार / हक्क
फर्क तो पडता है...
In reply to फर्क तो पडता है... by ब़जरबट्टू
माझ्या मताने फरक पडतो का ? तर
माझ्या मताने फरक पडतो का ? तर नक्की पडतोडिपेंड्स. पडेलच असे नाही. मी कुठल्या भागात/समाजात राहतो? माझी/इतरांची जात कोणती आहे? इतरांची आर्थीक परिस्थीती कशी आहे? ते प्रलोभनाला बळी पडतात का? - शराब्/शबाब/कबाब उमेदवार काय लायकीचे आहेत? ते गावातला पाणी पुरवठा बंद करु शकतात का? वगैरे.. एक साधे उदा;- एका वर्गात २२ मुली आहेत आणी फक्त १३ मुलगे. वर्गप्रमुखाच्या निवडणुकीत दोन्हीबाजुनी १-१ उमेदवार आहेत. सगळ्या मुलग्यांनी १००% मतदान केले तरी त्यांचा प्रतिनिधी निवडून येणारच नाही अशी त्यांना खात्री आहे. म्हणून बहुतेकांनी मतदानच केलेच नाही. आणी साहजीक एक मुलगी निवडून आली. चूक कोणाची? - लोकशाही जिंदाबाद. -In reply to माझ्या मताने फरक पडतो का ? तर by यसवायजी
चूक मुलांची....
माझ्यामते तरी मत न देणार्या
मतदान सक्तीचे करणे घटनाबाह्य
आपण मतदान केले नाही, आणि
In reply to आपण मतदान केले नाही, आणि by पिशी अबोली
माझा मित्र असाच एकदा
प्राधान्यता कुठे ठेवायच्या एवढा विवेक आणि सुज्ञपणाशी समतोल साधणे
अथ दक्षिण बाग पुराणे..
In reply to अथ दक्षिण बाग पुराणे.. by हाडक्या
.....अशा संवेदनशील लोकांनी
हे वाचाच
Satire
माझे वैयक्तिक मत
In reply to माझे वैयक्तिक मत by प्रसाद गोडबोले
वेगळा आणि चांगला मुद्दा
In reply to वेगळा आणि चांगला मुद्दा by तुमचा अभिषेक
मी म्हणतोय ...
In reply to मी म्हणतोय ... by प्रसाद गोडबोले
हो आपला मुद्दा समजला होता.
सामाजिक गुन्हा किंवा अपराध
उदबोधक चर्चा !
+१