✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अचानक ठरलेला दिल्ली कट्टा: एप्रिल २६, दुपारी ४ वाजता.

च
चित्रगुप्त यांनी
Fri, 04/25/2014 - 21:39  ·  लेख
लेख
आजच अचानक दिल्लीत कट्टा करण्याचे ठरले. सध्या विवेक पटाईत, अरूण जोशी आणी मी, शिवाय एकदोन मिपाचे नियमित वाचक, असे मिळाले. आणखी कुणी मिपाकर दिल्लीत रहात असतील, वा सध्या इकडे आलेले असतील, तर अगदी जरूर यावे. कुठे: त्रिवेणी कला संगम, (कॅफेटेरिया) तानसेन मार्ग, (मंडी हाऊस सर्कल जवळ) नवी दिल्ली. 'मंडी हाऊस' नावाचे मेट्रो स्टेशन अगदी जवळच आहे. वेळः दुपारी ४ वाजता. . सुंदर आणि मोकळी जागा आहे, निवांत गप्पा करत बसायला छान. चार-पाच कलादालने, आडिटोरियम, हिरवळ, नर्सरी, ओपन थिएटर वगैरे आहे. अचानक ठरल्याने पूर्वसूचना देता आली नाही, याबद्दल दिलगीर आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
समाज
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
बातमी
माहिती
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
6229 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

मजा करा....

मुक्त विहारि
Fri, 04/25/2014 - 21:47 नवीन
काय बियर वगैरे पिणार असाल तर, एक दोन थेंब इकडे-तिकडे उडवले तर उत्तमच. सध्या आमचे पण, इंडोनेशियन मित्रांसोबत, सौदी बियर प्राशनच चालले आहे.
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा.

शुचि
Fri, 04/25/2014 - 22:06 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

फोटोतली जागा तर पार युरोपातील

खटपट्या
Fri, 04/25/2014 - 22:06 नवीन
फोटोतली जागा तर पार युरोपातील वाटतेय
  • Log in or register to post comments

दुरून डोंगर साजरे. दिल्लीच्या

विवेकपटाईत
Sat, 04/26/2014 - 09:46 नवीन
दुरून डोंगर साजरे. दिल्लीच्या भाषेत म्हणायचं तर फोटोत बुड्ढी घोड़ी भी जवान दिखती है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

फोटोसह कट्ट्याचा वृतांत

शशिकांत ओक
Fri, 04/25/2014 - 23:08 नवीन
सध्याच्या राजकीय धांदलीच्या काळात दिल्लीला येणे जमेल असे नाही पण आपण कट्ट्याच्या वृतांताची फोटोसह आतिशबाजी जरूर करावी. ही विनंती.
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा !

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 04/25/2014 - 23:11 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

२७ एप्रिल

लॉरी टांगटूंगकर
Fri, 04/25/2014 - 23:11 नवीन
दिल्ली कट्ट्याला शुभेच्छा!!! दुसऱ्याच दिवशी २७ एप्रिल- दुपारी, बंगळूर कट्टा असणार आहे. मी, मैत्र, चिरोटा, प्रसाद दाते, सुहास.. (या प्राण्याचा आज फोन लागला नाही). असणार आहोत. अजून कोणी नम्मा बेन्गाळूरुनवा असल्यास स्वागत आहे.
  • Log in or register to post comments

आपला 'सागर' भंडारे आहे

प्रचेतस
Sat, 04/26/2014 - 06:32 नवीन
आपला 'सागर' भंडारे आहे बंगरूळात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

ठीक.

लॉरी टांगटूंगकर
Sat, 04/26/2014 - 08:47 नवीन
मेसेजवतो आत्ता लगेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ठीक.

लॉरी टांगटूंगकर
Sat, 04/26/2014 - 08:57 नवीन
मेसेजवतो आत्ता लगेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मी पण येणार…!!!

पुतळाचैतन्याचा
Sat, 04/26/2014 - 09:09 नवीन
जरा वेळ, ठिकाण सांगितले तर उत्तम….!!! उद्या बंगलोरात यल्लो चा शो आहे…त्याच्या आसपास करता आला तर बारा होईल. मो. क्र. ९८८६०४४४३१. ऐन वेळी काही बदल झाल्यास कृपया कळवा. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

'दिल्ली तो बहुत दूर है।'

प्रभाकर पेठकर
Sat, 04/26/2014 - 01:13 नवीन
'दिल्ली तो बहुत दूर है।' शुभेच्छा....!
  • Log in or register to post comments

दिल्ली कट्ट्यास शुभेच्छा!!

बॅटमॅन
Sat, 04/26/2014 - 02:03 नवीन
दिल्ली कट्ट्यास शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

दिल्लीमधे कट्यासोबत करायला नका विसरु करा मुक्त विहार...

आत्मशून्य
Sat, 04/26/2014 - 04:40 नवीन
अबकी बार मोदी सरकार.
  • Log in or register to post comments

दिल्ली कट्ट्यास शुभेच्छा.

प्रचेतस
Sat, 04/26/2014 - 06:31 नवीन
दिल्ली कट्ट्यास शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

राजधानीतल्या कट्टयाबद्दल फारच

कंजूस
Sat, 04/26/2014 - 08:48 नवीन
राजधानीतल्या कट्टयाबद्दल फारच उत्सुकता आहे . एक कंजूस प्रश्न :कोलकाता ,दिल्ली आणि आता मुंबईत मेट्रो आहेत .याचे एक दिवसाचे टुरिस्ट तिकीट काढून एक दिवसाचा खाता -पिता -बघता-फिरता कटटा कितपत यशस्वी होईल ?डबे एसी असतील तर आणखी मजा येईल .कोलकाताची मेट्रो पूर्ण भुयारी आहे का ?बघणार काय ?
  • Log in or register to post comments

आम्हा दिल्लीकरांचा 'खाण्या

विवेकपटाईत
Sat, 04/26/2014 - 09:43 नवीन
आम्हा दिल्लीकरांचा 'खाण्या पिण्या वर विश्वास नाही. जास्तस जास्त चहा किंवा काफी शिवाय काही फराळाचे (आंग्ल भाषेत ज्याला स्नेक असा शब्द आहे), बाकी दिल्लीत मेट्रो आणि बसेस ही एसी आहेत.
  • Log in or register to post comments

दिल्ली कट्टयाला शुभेच्छा!

भाते
Sat, 04/26/2014 - 10:38 नवीन
सगळे एकत्र भेटा, गप्पा मारा आणि मजा करा. कट्टयाला खादाडीपेक्षा एकत्र भेटुन मारलेल्या गप्पा महत्वाच्या. थोडीफार खादाडी तर आवश्यक आहेच ना! :) कट्टा पार पडल्यावर सचित्र कट्टा वृत्तांत मात्र अवश्य यायला हवा.
  • Log in or register to post comments

अगदी +१

माझीही शॅम्पेन
Sat, 04/26/2014 - 11:31 नवीन
अगदी +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते

एसी छान .गर्दीचं कसं काय

कंजूस
Sat, 04/26/2014 - 11:24 नवीन
एसी छान .गर्दीचं कसं काय ?कुठल्या बाजूकडून कुठे गर्दी असते ?दिल्लीदर्शन मेट्रोमधून असा मैप मिळालाय तसे पुढेमागे पर्यटन करण्याचा विचार आहे .
  • Log in or register to post comments

अहो आधि तरी कळ्वायचे!

नॉन रेसिडेन्षि…
Sat, 04/26/2014 - 11:56 नवीन
अहो आम्हि पण आलो असतो ! आम्ही गुड्गाव मदे असतो.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

नॉन रेसिडेन्षि…
Sat, 04/26/2014 - 12:03 नवीन
शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

कट्टा ए नई देहली...

शशिकांत ओक
Mon, 04/28/2014 - 14:19 नवीन
रॉयल पुतळ्याने आपल्या फोटोला भारदस्तपणा आला आहे. प्लेटमधील मुख चर्वणास मिळालेले विविध पदार्थ पोटोबा कमी व मनमोकळ्या गप्पा जास्त असे त्रैराशिक दिसत आहे
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा