आज मी नॉस्टॅल्जिक व्हायचे ठरवले.
म्हटले चला जरा पूर्वीसारखा
ग्यालरीत पाय पसरून,
कोरा करकरीत, घडी न मोडलेला,
खर्राखुर्रा पेपर हातात घेऊन,
वाफाळत्या चहा सोबत, एकीकडे बिस्कीटाचा तुकडा तोडत,
कोवळ्या सूर्यकिरणांना डोळ्यांवर पडु देत,
आतून येणार्या रेडीयोच्या खरखरीकडे दुर्लक्ष करत,
समोरच्या किलबिलणार्या झाडावर
-नी त्याच्याच मागील खिडकीवरही-
एक डोळा ठेवून,
चेहर्यावर येणारी चहाची वाफ हुंगत,
ताज्या दुधाचा, पहिल्या चहाचा,
पहिला घोट घेऊन पाहू.
पण छे!
माहितीपूर्ण लेखमाला. पुभाप्र.
आपोआपी करण जबरा.
आता गाड्यांवर आरएफाअयडी टॅग
छान.
हा पण भाग मस्त....
हा लेखही सर्वार्थाने उत्तमच.
भारी लिवताय हो...चालू राहुं
"त्या" आजोबांसारख्या ऐड्या
In reply to "त्या" आजोबांसारख्या ऐड्या by आदूबाळ
असेच काहिसे....
In reply to "त्या" आजोबांसारख्या ऐड्या by आदूबाळ
मी टाटा च्या पिक्सेलची वाट पहातो आहे
In reply to मी टाटा च्या पिक्सेलची वाट पहातो आहे by बहुगुणी
जबरदस्त!! मार डाला - काय कार
In reply to मी टाटा च्या पिक्सेलची वाट पहातो आहे by बहुगुणी
सही रे सही.
सीट गरम करुन पार्श्वभाग
In reply to सीट गरम करुन पार्श्वभाग by शुचि
सीट मेमरी /हीट/ वेन्ट आणि आता
In reply to सीट मेमरी /हीट/ वेन्ट आणि आता by खेडूत
मसाजर ड्राईवर सीटला लावू नये!
मस्त चालू आहे अजून येवूद्या
टोयोटा प्रियस् च्या
In reply to टोयोटा प्रियस् च्या by मराठे
प्रियस बद्दल ऐकलंय पण अशी
In reply to प्रियस बद्दल ऐकलंय पण अशी by खेडूत
होय, पण मुद्दलातच तिची किंमत
In reply to होय, पण मुद्दलातच तिची किंमत by सुखी
५० kmpl चा माईलेज देणारी टोयोटा प्रिउस
In reply to टोयोटा प्रियस् च्या by मराठे
महिंद्राची महिंद्रा रेवा ही
In reply to महिंद्राची महिंद्रा रेवा ही by ज्ञानोबाचे पैजार
क्लीन आणि ग्रीन टेक्नोलॉजी
In reply to क्लीन आणि ग्रीन टेक्नोलॉजी by आयुर्हित
लिहिताना चुकले खरे,
In reply to लिहिताना चुकले खरे, by ज्ञानोबाचे पैजार
अजून चुकताय :)
In reply to अजून चुकताय :) by लंबूटांग
आमची सध्याची हायब्रिड आहे.
In reply to अजून चुकताय :) by लंबूटांग
टेस्लाबाबत सहमत. म्हणजे मला
In reply to टेस्लाबाबत सहमत. म्हणजे मला by रेवती
बरे आहे राईड हुकली तेच
In reply to टेस्लाबाबत सहमत. म्हणजे मला by रेवती
बरे आहे राईड हुकली तेच
In reply to अजून चुकताय :) by लंबूटांग
माहिती बद्दल धन्यवाद लंबुटांग
In reply to माहिती बद्दल धन्यवाद लंबुटांग by ज्ञानोबाचे पैजार
कारण सोलर पॅनल्स ची एफिशियन्सी
In reply to कारण सोलर पॅनल्स ची एफिशियन्सी by लंबूटांग
सोलर एणर्जी वापरलेल्या
In reply to सोलर एणर्जी वापरलेल्या by बॅटमॅन
सॉरी कार्स हा माझा प्रांत नाही
- गाडी पूर्ण थांबलेल्या स्थितीतून सुरू करताना इलेक्ट्रीक मोटरकडून मिळालेली ऊर्जा वापरली जाते. जवळ जवळ २० किमीप्रतितास इतका वेग होईपर्यंत (फक्त सर्वसाधारण स्थितींमधे. बाकी सर्व हायब्रीड गाड्यांमधे प्रचंड प्रमाणात सॉफ्ट्वेअरचा वापर करून विविध पॅरामीटर्स विचारात घेऊन मग स्विचींगचा निर्णय घेतला जातो)
- आता तुमच्या इंजिनची प्रचंड ताकद ज्या १% काळासाठी वापरावी लागते ते मुख्य कारण काढून घेतल्यामुळे पारंपारिक इंजिन कमी अश्वशक्तीचे, हलके, केवळ एकाच स्पीडवर चालणारे ज्यात जास्तीत जास्त इंधन बचत होईल असे वापरता येते. ह्याचे दुसरे काम बॅटरी चार्ज करणार्या जनरेटरला चालवणे हेही असते.
- आता इंजिनचे स्वतःचे वजन कमी झाले तरी बॅटरीचे वाढीव वजन असतेच. त्यामुळे मग अजून इंधन बचत करायला वजनाने हलके धातू/ इतर मटेरीअल्स वापरणे, टायर्स कमीत कमी घर्षण असलेले वापरणे वगैरे वगैरे गोष्टी केल्या जातात.
- सर्वात महत्वाचे म्हणजे हवेशी होणारे घर्षण कमी करण्यासाठी अतिशय एरोडायनॅमिक डिझाईन बनवले जाते.
असो तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाले तर कार जर का १० किमिप्रतितास वेगाने गेली तर बहुतांश काम इलेक्ट्रिक मोटरने केले जाईल.In reply to सोलर एणर्जी वापरलेल्या by बॅटमॅन
१०० ज्यूल वर अत्यंत कमी शक्ती
खूप छान आणि उप्युक्त माहिती.
फीचर्स खूप असतात पण आपल्याला
पुढचा भाग?
सर्वांचे खूप आभार!
In reply to सर्वांचे खूप आभार! by खेडूत
लिहा हो तुम्ही
In reply to सर्वांचे खूप आभार! by खेडूत
पॉवर स्टेअरींग, ट्युबलेस
In reply to सर्वांचे खूप आभार! by खेडूत
वाचकांना कंटाळा आला तर आधी बंद करता येईल!
In reply to वाचकांना कंटाळा आला तर आधी बंद करता येईल! by मुक्त विहारि
+१
In reply to सर्वांचे खूप आभार! by खेडूत
वाचतेय. रोचक लेखमाला.
In reply to सर्वांचे खूप आभार! by खेडूत
वाचकांना कंटाळा आला तर आधी
ऑटो स्टार्ट-स्टोप
In reply to ऑटो स्टार्ट-स्टोप by अकिलिज
चांगला प्रश्न आहे!
In reply to चांगला प्रश्न आहे! by खेडूत
किमतीमध्ये फार फरक नसावा असा
शॉलीड लेखमाला येवुदे अजुन.
शॉलीड लेखमाला
येवुदे अजुन.पुभाप्र
एअरबॅग सोफ्टवेअर मेन्यु मधून
मस्त लेख!
आणखीन काही फीचर्स
In reply to आणखीन काही फीचर्स by अकिलिज
हम्म
In reply to हम्म by सुनील
अँडाप्टीव्ह दिवे
In reply to हम्म by सुनील
तसे नाही हो भाउ,
In reply to तसे नाही हो भाउ, by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद.
In reply to तसे नाही हो भाउ, by ज्ञानोबाचे पैजार
+१
In reply to आणखीन काही फीचर्स by अकिलिज
ऑटो बूट ओपनर
In reply to ऑटो बूट ओपनर by रेवती
चित्रफीत पाहिली.
मॅट्रिक्स एल् ई डी
माहितीपूर्ण लेखमाला.