'साप्ताहिक प्राजक्त' २. शंका समाधान
मित्रांनो,
नुकतेच 'साप्ताहिक प्राजक्त' वाचनात आले. एप्रिल १४ च्या अंकातील शंका समाधान भाग सादर करून काहींना विचार व्यक्त करायला विनंती करत आहे.
१. शंका - जर सर्व चराचरात भगवंत भरलेला आहे तर मग जगताना मुंग्या, डास, ढेकूण, झुरळ, उंदीर इत्यादींना मारावे का नाही? मारले तर पाप लागते का?
समाधान - संपादकांचे थोडक्यात उत्तर - (कोणत्याही भूतमात्राला मारणे पापच आहे. पण या नियमाला अपवाद आहेत.)
२. शंका - प्रश्नकर्त्याची शंका मांडताना म्हटले गेले की भागवतातील एका कथेतील राजा रहूगणाने जडभारताला हा प्रश्न केला होता. तो असा - राजा म्हणतो, 'चुलीवर ठेवलेले भांडे अग्नीमुळे तापू लागते. तेंव्हा त्यातील पाणी देखील उकळू लागते आणि पाण्यातील तांदूळ शिजतो. त्याच प्रमाणे आपला देह, इंद्रिय, प्राण आणि मन या उपाधींचा स्वीकार केल्यामुळे, सानिध्यामुळे आत्म्याला सुद्धा श्रमाचा अनुभव मिळतो?'
समाधान - आत्म्याला श्रम होत नाहीत.
वरील १. शंका - समाधानात जे म्हटले गेले आहे त्यातील नियमांना अपवाद का व कोणते असावेत?
२. शंका - समाधानात शरीर, मन आणि आत्मा यांचा संबंध काय व तो कसा यावर विचार सादर करायला उत्साहित करत आहे.
प्रतिक्रिया
कठीण प्रश्न आहे, जागा अडवून
टाकलेली पिंक साभार मिळाली...
पोच दिल्याबद्दल धन्यवाद.
प्रश्न दोन - उत्तर वाट पाहतोय
धर्मरक्षण हे आद्यकर्तव्य व आत्मा हा अविनाशी
धन्यवाद
ग्रीक तत्त्वज्ञानात भुमितीचे
कंजूसजी आपल्या प्रतिसादातील
कंजूस जी...
कर्मा इज अ बिच
माझा प्रतिसाद संपादकांनी
आपला प्रतिसाद राहिलेला चांगला
शंकांचे समाधान करायला
१. शंका - जर सर्व चराचरात
तो स्वतःच नाश पावेल ... की जी