हिरव्या मिरच्यांचा ठेचा
हा प्रकार आमच्या घरी नेहमी होतो ..तसा हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे करतात .आमच्या घरी जास्त तिखट सहन होत नसल्याने आम्ही या पद्धतीने करतो ..यासाठी आपल्याला खालील साहित्य लागेल.
साहित्य :कमी तिखट हिरव्या मिरच्या ९-१०,लसुन पाकळ्या ८-९, एक टोमाटो,३ चमचे तेल,मीठ चवीप्रमाणे .
कृती :सर्व प्रथम मिरच्या धुवून कापून त्यांचे काप करावेत..
एका कढाई मध्ये अर्धा चमचा तेल टाकून त्या मिरच्या परताव्यात .
मिरच्या चांगल्या भाजल्या गेल्या कि एका मिक्सर च्या भांड्यात किवा (खलबत्ता असल्यास त्यात)मिरच्या लसुन आणि मीठ घालून थोडे सरबरीत बारीक करावे
आता कढाई मध्ये तेल टाकून त्यात तयार ठेचा टाकावा
तो नीट परतावा .
साधारण फोटोप्रमाणे रंग आल्यावर(म्हणजे मिरच्या shijalyavar ) त्यात टोमाटो बारीक कापून टाकावे आणि परतावे . टोमाटो शिजत आल्यावर थोडा त्यातच smash करावा ..
बाजूने तेल सुटायला लागले कि ठेचा तयार ..
हा ठेचा भाकरी बरोबर अप्रतिम लागतो ..माझ्याकडे भाकरीचे पीठ संपल्याने मी मात्र गरम गरम वरण भातासोबत खाल्ला ...+)

वाचने
20181
वाचनखूण
प्रतिक्रिया
46
ओहो!
In reply to ओहो! by पैसा
अगदी
In reply to ओहो! by पैसा
+१
छान दिसतोय. मी एकदा खाल्ला
टोमॅटो घालून कधी केला नाहीये.
आम्ही ठेचा करताना त्यात
In reply to आम्ही ठेचा करताना त्यात by किसन शिंदे
अहाहा करुन पाहणारच.
In reply to आम्ही ठेचा करताना त्यात by किसन शिंदे
खरयं
In reply to खरयं by सखी
ये साबां साबां क्या है
In reply to ये साबां साबां क्या है by ज्ञानोबाचे पैजार
बुवा,
In reply to बुवा, by किसन शिंदे
असे आहे होय....
In reply to असे आहे होय.... by ज्ञानोबाचे पैजार
ज्ञापै,
In reply to असे आहे होय.... by ज्ञानोबाचे पैजार
अवांतराबद्दल क्षमस्व
मस्त
ठेचा करताना हिरव्या मिरच्या
In reply to ठेचा करताना हिरव्या मिरच्या by पिंगू
यप्प....
हो ठेचा बनवायच्या विविध
हू.. हा..
In reply to हू.. हा.. by यसवायजी
ओँ ? 300 मधील
In reply to ओँ ? 300 मधील by आत्मशून्य
आमच्याकडे याला खर्डा म्हणतात.
In reply to आमच्याकडे याला खर्डा म्हणतात. by यसवायजी
येस्स !!
झँट्मॅटिक पाकृ.
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह
In reply to ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह by अत्रुप्त आत्मा
हे सगळ खाल्ल्या दिवसाच झाल
In reply to हे सगळ खाल्ल्या दिवसाच झाल by स्पंदना
सध्या मी अणुभव सांगन्यापरास .
In reply to सध्या मी अणुभव सांगन्यापरास . by अत्रुप्त आत्मा
(No subject)
हे बघ अद्वेय आम्ही याला
In reply to हे बघ अद्वेय आम्ही याला by स्पंदना
अगदी अपर्णा तै,
हा
खतरनाक!
In reply to खतरनाक! by समीरसूर
समीरसूर ,
Mastach ekadaम
सुदर,
मस्त
ठेचा मी आत्तापर्यन्त नुसताच
तव्यावरच्या..
In reply to तव्यावरच्या.. by नाखु
तवा विसरला काय?
In reply to तवा विसरला काय? by स्पंदना
उरलेली पंगत तुमच्या या
तव्यावरच्या..
टोमॅटोने चव नाही बदलत? मी
In reply to टोमॅटोने चव नाही बदलत? मी by जागु
जागू
लाल पेक्षा हिरवे टोमॅटो घालुन
In reply to लाल पेक्षा हिरवे टोमॅटो घालुन by एसमाळी
हा प्रकार मी हि पहिल्यांदाच
टमाटे टाकुन ठेचा/खर्डा नाही
टोमॅटो टाकुन केलेला हा ठेचा
मिपाबंधुनो आणि गर्ल्स … जरा