मैत्र
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
सर्व फोरम्स वर श्रावण मोडक याच्या लेखनाचे दुवे एकत्रित केलेले आहेत. त्याचे पुस्तक वा ईबुक कालांतराने होणार होतेच. कमीत कमी किमतीची वा फ्री ईबुक्स हा त्यांचा आणि साहित्यसंस्कृतीचा एकमत असलेला सुरुवातीपासूनचा महत्त्वाचा मुद्दा! त्या अनुषंगाने उचलेले हे आणखी एक पाऊल.- श्रावण मोडक यांच्या लेखनातली व्यक्तीचित्र आता ई बुक स्वरूपात उपलब्ध आहेत.लवकरच त्यांच्या कथा आणि काही नोंदी यांचे ईबुकही प्रकाशित होईल. त्याचे सर्व हक्क श्रीमती लीला मोडक यांच्याकडे आहेत.
कृपया "मैत्र" डाऊनलोड करायला http://www.sahityasanskruti.com/node/2645 या दुव्यावर जा.
येथे ते पुस्तक सध्या विनामूल्य आहे.हे पुस्तक डाऊनलोड करा. त्याचा दुवा शेअर करा. धन्यवाद.
सोनाली
प्रतिक्रिया
आभारी आहे...
मनापासुन धन्यवाद!
'मैत्र' हे अगदी योग्य नाव आहे
धन्यवाद हो!
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद या दुव्याबद्दल.
अतिशय धन्यवाद!!!!
__/\__
विनंती.
साहित्यसंस्कृतीवर रजिस्टर
डिट्टो.
धन्यवाद
धन्यवाद डाऊनलोड केले आहे.
रजिस्टर करा..
रजिस्टर केलं आहे, पण
धन्यवाद, पुस्तकाचे मुखपृष्ट