विविधतेतील एकटा
लेखनप्रकार
" तुम्हाला हिंदी येते? "
" येते तुटकी फुटकी "
" कोकणी येते? "
" नाही "
" अहिरणी "
" अं? "
" गोंडी? "
" नाही "
" तेलगु? "
" नाही "
" तुळु "
" ही कुठली भाषा? "
" तमिळ "
" नाही "
" ओरिया "
" नाही "
" बांग्ला "
" नाही हो नाही "
" भारत इतका विविधतेने नटलेला देश आहे अन तुम्हाला तुमची मातृभाषा सोडून
कुठलीही दुसरी भाषा धड येत नाही, खंत नाही वाटत? "
" वाटते ना! "
" कसची? "
" इंग्लिश नाही येत ना त्याची! "
वाचने
2528
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
(No subject)
(No subject)
इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे
In reply to इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे by शुचि
ज्ञान भाषेचा मुद्दा आहेच पण
"विविधतेतील एकता" म्हणायचय का
In reply to "विविधतेतील एकता" म्हणायचय का by खटपट्या
@खटपट्या प्रश्ना साठी धन्यवाद.
क्वालिटी वाढली बॉस !!
In reply to क्वालिटी वाढली बॉस !! by सुहास..
''''''''''''''अहिराणी, तमीळ,
हाहा!
(No subject)
शेवटाला मस्त पंच
प्रतीसादा साठी सर्वांना धन्यवाद