रायआवळ्याचे सरबत
साहित्यः रायआवळे, पिठीसाखर, मीठ, वेलची पावडर, पाणी.
कृती: ज्युसर जारमध्ये आवळे आणि थोडे पाणी घालून फिरवावे. ज्युसर जारमध्ये बिया तशाच राहतात. तयार मिश्रण गाळून घ्यावे. साधारणपणे एक भाग आवळा रसाला तीन भाग पाणी लागते, लागल्यास पाणी जास्त घ्यावे. पिठीसाखर, मीठ चवीनुसार मिसळावे. वेलचीपावडर घालावी. थंडगार करून सर्व्ह करावे.
उन्हाळा फारच वाढलाय. त्यामुळे आवळ्याचे लगडलेले झाड पाहून सरबताची कल्पना सुचली. अगदी कैरीच्या पन्ह्यासारखे लागते.
याद्या
9222
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
वाह! मस्तच!
जीवघेणे फोटो आहेत. तोंपासू.
तोंड आंबट आंबट्/तुरट झालं.
अती झालेले आवळे शेवटी टाकुन
वा वा! ही पाकृ ही मस्त वाटतेय
In reply to अती झालेले आवळे शेवटी टाकुन by अजया
आवळा सरबत कुठल्याही आवळ्याचे
मस्तं पेयाकृती
आली, आमची पाककृती आली.
मस्त.
(No subject)
भारीच
लगडणे हा शब्द एक बहावा, दुसरा
लहानपणी अंगणात आवळ्यांचं झाड
सुरेख
किती सुंदर!
एकदम रीफ्रेशींग दिसतय खरं
मस्स्स्स्त. आवडते पेय. आणि
अनन्या सरबत मस्तच आहे.
खूपच सुंदर चव लागते याची!
मस्तच !
मस्त ग.
मस्त...
रायआवळे = लवली