शहीद म्हणजे काय ?
नुकताच एसकाळवर हा लेख पाहिला
माझ्या शहीद पित्याचा अपमान कधीच विसरणार नाही
ह्या निमित्ताने शहीद म्हणजे नक्की कात ह्यावर जरा चर्चा करुयात ... कोणाला शहीद म्हणायचे कोणाला देशद्रोही कोणाला माथेफिरु कोणाला मौत का सौदागर अशा जरा व्याख्यांवर चर्चा अपेक्षित आहे .
नोट : धागा मुळातच जिलेबी प्रकारातील असल्याने अवांतरात नेल्यास काही हरकत नाही ...अगदी २-४ अनाहिती ओव्या आल्या तरीही चालेल :D
प्रतिक्रिया
ओ गिरिजाकाका
आम्ही डॉ नरेंद्र दाभोलकरांना
मग
हो, त्यांच्या दृष्टीने.
आम्ही डॉ नरेंद्र दाभोलकरांना
+१
आम्ही डॉ नरेंद्र दाभोलकरांना
+११११११
शहीद
शहीद?
+१
कोणत्याही ऐहीक भौतिक आर्थिक
+१
मग
जसा काही लोकांसाठी कसाब शहीद आहे तसा...
नथुराम शहिद
करेक्ट
अखंड भारताने नथुरामला बडीशेप
बडीशेप
१५-२०% आवरत नाहीत
म्हणून ह्या अर्थी आत्मघाती
एका देशासाठी दहशतवादी असलेला
एका देशासाठी दहशतवादी असलेला दुसर्या देशासाठी स्वातंत्र्य सैनिक असतो.दहशतवादी हा स्वताच्या स्वातंत्र्यासाठीच लढत असेल असे गरजेचे नसते. समोरच्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी लढत असेल आणि त्यात त्याचा बळी गेला तर त्याला शहीद नाही म्हणता येणार. कसाब हा कोणासाठीही शहीद झाला नाही. अगदी इस्लामसाठीही शहीद झाला नाही. कारण इस्लामच्या स्वातंत्र्यावर कोणी गदा आणली नाही की त्याविरुद्ध लढताना त्याने आपले प्राण गमावले. इस्लाम खतरेमे अशी आपणहूनच बांग देऊन आत्मघाताचा मार्ग स्विकारणार्यांना शहीद हा शब्द अनफिट !ते गांधी परिवार स्वत:च्या
+५०००००००००००
ते गांधी परिवार स्वत:च्या
बाकी भगतसिंगबद्दल आज लोकसत्ता
शहीद वरून आठवले....
रोचक अन योग्य शंका.
धागा मुळातच जिलेबी प्रकारातील
>>अगदी २-४ अनाहिती ओव्या
आणि हो. जिलेबी नसून जिलबी
@स्त्रीआयडी होतात म्हटलं
हा म्याटरच कधी नीट कळला नाही
राजीव गांधी हत्या=श्रिलंकेमधे
कॅजॅस्पॅ
बळी.
+००७
बळी ?
केवळ दृष्टीकोनाचा फरक ..
जास्तं वटवट!
लोल
बरोबरे!
अप्रुव्ह कसे काय होतात? आणि
+१
सरळ सरळ कळत असलं तरी 'प्रुव्ह
जाता जाता
स्प्लिट पर्सनेलिटी असेल तर ते
हाहा!
एका गंभीर धाग्यावर अशा
बापरे भयानक प्रकार की वो.
Pagination