नुकताच एसकाळवर हा लेख पाहिला
माझ्या शहीद पित्याचा अपमान कधीच विसरणार नाही
ह्या निमित्ताने शहीद म्हणजे नक्की कात ह्यावर जरा चर्चा करुयात ... कोणाला शहीद म्हणायचे कोणाला देशद्रोही कोणाला माथेफिरु कोणाला मौत का सौदागर अशा जरा व्याख्यांवर चर्चा अपेक्षित आहे .
नोट : धागा मुळातच जिलेबी प्रकारातील असल्याने अवांतरात नेल्यास काही हरकत नाही ...अगदी २-४ अनाहिती ओव्या आल्या तरीही चालेल :D
वाचने
38747
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओ गिरिजाकाका
आम्ही डॉ नरेंद्र दाभोलकरांना
मग
In reply to आम्ही डॉ नरेंद्र दाभोलकरांना by प्रकाश घाटपांडे
हो, त्यांच्या दृष्टीने.
In reply to मग by प्रसाद गोडबोले
आम्ही डॉ नरेंद्र दाभोलकरांना
In reply to हो, त्यांच्या दृष्टीने. by प्रकाश घाटपांडे
+१
In reply to आम्ही डॉ नरेंद्र दाभोलकरांना by प्रकाश घाटपांडे
आम्ही डॉ नरेंद्र दाभोलकरांना
In reply to आम्ही डॉ नरेंद्र दाभोलकरांना by प्रकाश घाटपांडे
+११११११
In reply to आम्ही डॉ नरेंद्र दाभोलकरांना by प्रकाश घाटपांडे
शहीद
शहीद?
In reply to शहीद by प्रसाद गोडबोले
+१
In reply to शहीद? by आजानुकर्ण
कोणत्याही ऐहीक भौतिक आर्थिक
+१
In reply to कोणत्याही ऐहीक भौतिक आर्थिक by नानासाहेब नेफळे
मग
In reply to कोणत्याही ऐहीक भौतिक आर्थिक by नानासाहेब नेफळे
जसा काही लोकांसाठी कसाब शहीद आहे तसा...
In reply to मग by प्रसाद गोडबोले
नथुराम शहिद
In reply to मग by प्रसाद गोडबोले
करेक्ट
In reply to नथुराम शहिद by नानासाहेब नेफळे
अखंड भारताने नथुरामला बडीशेप
In reply to करेक्ट by प्रसाद गोडबोले
बडीशेप
In reply to अखंड भारताने नथुरामला बडीशेप by नानासाहेब नेफळे
१५-२०% आवरत नाहीत
In reply to करेक्ट by प्रसाद गोडबोले
म्हणून ह्या अर्थी आत्मघाती
In reply to कोणत्याही ऐहीक भौतिक आर्थिक by नानासाहेब नेफळे
एका देशासाठी दहशतवादी असलेला
In reply to म्हणून ह्या अर्थी आत्मघाती by निनाद मुक्काम …
एका देशासाठी दहशतवादी असलेला दुसर्या देशासाठी स्वातंत्र्य सैनिक असतो.दहशतवादी हा स्वताच्या स्वातंत्र्यासाठीच लढत असेल असे गरजेचे नसते. समोरच्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी लढत असेल आणि त्यात त्याचा बळी गेला तर त्याला शहीद नाही म्हणता येणार. कसाब हा कोणासाठीही शहीद झाला नाही. अगदी इस्लामसाठीही शहीद झाला नाही. कारण इस्लामच्या स्वातंत्र्यावर कोणी गदा आणली नाही की त्याविरुद्ध लढताना त्याने आपले प्राण गमावले. इस्लाम खतरेमे अशी आपणहूनच बांग देऊन आत्मघाताचा मार्ग स्विकारणार्यांना शहीद हा शब्द अनफिट !ते गांधी परिवार स्वत:च्या
+५०००००००००००
In reply to ते गांधी परिवार स्वत:च्या by जेपी
ते गांधी परिवार स्वत:च्या
In reply to ते गांधी परिवार स्वत:च्या by जेपी
बाकी भगतसिंगबद्दल आज लोकसत्ता
In reply to ते गांधी परिवार स्वत:च्या by जेपी
शहीद वरून आठवले....
In reply to ते गांधी परिवार स्वत:च्या by जेपी
रोचक अन योग्य शंका.
In reply to शहीद वरून आठवले.... by तुषार काळभोर
धागा मुळातच जिलेबी प्रकारातील
>>अगदी २-४ अनाहिती ओव्या
आणि हो. जिलेबी नसून जिलबी
In reply to >>अगदी २-४ अनाहिती ओव्या by सूड
@स्त्रीआयडी होतात म्हटलं
In reply to >>अगदी २-४ अनाहिती ओव्या by सूड
हा म्याटरच कधी नीट कळला नाही
राजीव गांधी हत्या=श्रिलंकेमधे
कॅजॅस्पॅ
In reply to राजीव गांधी हत्या=श्रिलंकेमधे by कॅप्टन जॅक स्पॅरो
बळी.
In reply to कॅजॅस्पॅ by आत्मशून्य
+००७
In reply to बळी. by कॅप्टन जॅक स्पॅरो
बळी ?
In reply to बळी. by कॅप्टन जॅक स्पॅरो
केवळ दृष्टीकोनाचा फरक ..
जास्तं वटवट!
लोल
In reply to जास्तं वटवट! by साती
बरोबरे!
In reply to जास्तं वटवट! by साती
अप्रुव्ह कसे काय होतात? आणि
In reply to बरोबरे! by पैसा
+१
In reply to अप्रुव्ह कसे काय होतात? आणि by विश्वनाथ मेहेंदळे
सरळ सरळ कळत असलं तरी 'प्रुव्ह
In reply to +१ by पिलीयन रायडर
जाता जाता
In reply to सरळ सरळ कळत असलं तरी 'प्रुव्ह by बाळ सप्रे
स्प्लिट पर्सनेलिटी असेल तर ते
In reply to जाता जाता by आत्मशून्य
हाहा!
In reply to स्प्लिट पर्सनेलिटी असेल तर ते by बाळ सप्रे
एका गंभीर धाग्यावर अशा
In reply to हाहा! by पैसा
बापरे भयानक प्रकार की वो.
In reply to एका गंभीर धाग्यावर अशा by प्यारे१
@स्प्लिट पर्सनेलिटी असेल तर
In reply to स्प्लिट पर्सनेलिटी असेल तर ते by बाळ सप्रे
>>समजा एखाद्याला स्प्लिट
In reply to जाता जाता by आत्मशून्य
बोला, व्हायचे आहे का तुम्हालाही 'शहीद' ??
हॅहॅहॅ... व्हॉट ए जोक !
माझा अर्थ -
आता धागा निट वाचला .
शहीद कोण ? कश्यासाठी ? आणि त्याचे परिणाम
काही हुशार मंडळी या 'शहीद'
काही हुशार मंडळी या 'शहीद' प्रकरणातून आपला फायदाही करून घेतात.कलावंत, लेखक आदि मंडळी पण या वाहत्या गंगेत हात धुवून घेतात.याचा रोख या लेखावर्ही आहे असा सौंशय येतोय =))हाहाहा
In reply to काही हुशार मंडळी या 'शहीद' by डॉ सुहास म्हात्रे
हायला रिप्लाय दिसत का नाही ?
In reply to हाहाहा by प्रसाद गोडबोले
शहीद कोण ??
शहीद कोण ??
बिबट्या सारख्या नरभक्षक
In reply to शहीद कोण ?? by चित्रगुप्त
वीरगळ आणि सतीचा दगड
पहिल्या दोन मुद्द्यांबाबत
In reply to वीरगळ आणि सतीचा दगड by चित्रगुप्त
हायला. आसा हात लईच येळापासून
In reply to पहिल्या दोन मुद्द्यांबाबत by प्रचेतस
सतीशिळा
शहीद अनेक प्रकारचे असतात