बाळकांद्यांचं लोणचं
बाळकांदे म्हणजे shallots.
साहित्य
- बाळकांदे
- २ लिंबांचा रस
- लोणचे मसाला
- फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग आणि मेथीदाणे
कृती
बाळकांदे सोलून घ्या. हे त्रासदायक प्रकरण आहे. वर दाखवलेला आख्खा गुच्छ सोलायला जवळजवळ दोन तास लागले.
लिंबाच्या रसात सोललेले कांदे, मीठ आणि लोणचे मसाला घाला. एखादी वाटी किंवा masher घेऊन या मिश्रणात कांदे ठेचून घ्या, म्हणजे कांद्याचा रस, लोणचे मसाला आणि लिंबाचा रस एकजीव होईल. कांद्याचे पापुद्रे थोडे मोकळे होतील आणि कांदे छान marinate होतील.
साधारण दोन तास हे मिश्रण विश्रांतीअवस्थेत ;) ठेवल्यावर आता फोडणी घाला. मिसळून घ्या. लोणचं तय्यार!!
सुगरण्याचा सल्ला #१- लोणच्यांवर फोडणी गार करून घालावी म्हणजे ज्यावर घातली आहे ते जळत नाही.
सुगरण्याचा सल्ला #२ - हे लोणचं वास घेताक्षणी नाकात आणि डोक्यात झिणझिण्या उत्पन्न करतं. या हिशोबाने फेसलेली मोहरी या लोणच्यात मस्त लागेल. (पण मला मोहरी फेसता येत नसल्याने हे करू शकलो नाही…)
(टीपः फोटो काढताना नखं कापलेली आहेत ;) )

वाचने
10871
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
हाहा!
>>टीपः फोटो काढताना नखं
टिप :- फोटो काढताना नख काढली
In reply to टिप :- फोटो काढताना नख काढली by स्पंदना
जळ्ळं मेलं लक्षण ते
असं असतयं होय शेलॉटच लोणच?
कांदे सोलायला दोन तास???
In reply to कांदे सोलायला दोन तास??? by दिपक.कुवेत
तयार करा
In reply to तयार करा by पैसा
ओके
बाय द वे
अरे वा... बेबी ओनियन पिकल ची
बाळकांद्यांचे लोणचे करुन
छान आहे लोणचं.
आदुबाळ लोन्चीवाले!!!
आदूबाळकांद्यांचं लोणचं आवडलं.
वाह!
नवीनच ऐकलं; वाचलं आणि पाहिलं
भारी दिसतंय !
In reply to भारी दिसतंय ! by सस्नेह
बाळकांदे मिळतात ना....
In reply to बाळकांदे मिळतात ना.... by मुक्त विहारि
"मद्राशी राम कोनाला कलणार
In reply to "मद्राशी राम कोनाला कलणार by आदूबाळ
तसेच आहे इथे...
In reply to बाळकांदे मिळतात ना.... by मुक्त विहारि
"मद्रासी कांदे"
In reply to बाळकांदे मिळतात ना.... by मुक्त विहारि
डोंबोली आज दु:खाने धाय धाय
In reply to डोंबोली आज दु:खाने धाय धाय by यशोधरा
हा हा हा
लोणचं आवडलं.
एका नविन प्रकारच्या लोणच्याची ओलख करून दिल्याबद्दल....
सर्वांना धन्यवाद!
हे कांदे आमच्याकडे मिळाले नाहीत.
वा छान