शहीद म्हणजे काय ?
नुकताच एसकाळवर हा लेख पाहिला
माझ्या शहीद पित्याचा अपमान कधीच विसरणार नाही
ह्या निमित्ताने शहीद म्हणजे नक्की कात ह्यावर जरा चर्चा करुयात ... कोणाला शहीद म्हणायचे कोणाला देशद्रोही कोणाला माथेफिरु कोणाला मौत का सौदागर अशा जरा व्याख्यांवर चर्चा अपेक्षित आहे .
नोट : धागा मुळातच जिलेबी प्रकारातील असल्याने अवांतरात नेल्यास काही हरकत नाही ...अगदी २-४ अनाहिती ओव्या आल्या तरीही चालेल :D
प्रतिक्रिया
@स्प्लिट पर्सनेलिटी असेल तर
>>समजा एखाद्याला स्प्लिट
बोला, व्हायचे आहे का तुम्हालाही 'शहीद' ??
हॅहॅहॅ... व्हॉट ए जोक !
माझा अर्थ -
आता धागा निट वाचला .
शहीद कोण ? कश्यासाठी ? आणि त्याचे परिणाम
काही हुशार मंडळी या 'शहीद'
काही हुशार मंडळी या 'शहीद' प्रकरणातून आपला फायदाही करून घेतात.कलावंत, लेखक आदि मंडळी पण या वाहत्या गंगेत हात धुवून घेतात.याचा रोख या लेखावर्ही आहे असा सौंशय येतोय =))हाहाहा
हायला रिप्लाय दिसत का नाही ?
शहीद कोण ??
शहीद कोण ??
बिबट्या सारख्या नरभक्षक
वीरगळ आणि सतीचा दगड
पहिल्या दोन मुद्द्यांबाबत
हायला. आसा हात लईच येळापासून
सतीशिळा
शहीद अनेक प्रकारचे असतात
Pagination