मिठीत तुझ्या असताना...
मिठीत तुझ्या असताना...
ओठातल्या ओठात हसताना..
पापण्यांची होते फडफड
श्वास श्वासांवर झेलताना...
धुंद मी..बेधुंद तु असताना..
रती मी..मदन तु होताना...
शहारतो श्वास माझा...
ओठांशी ओठ बिलगताना...
मोकळ्या केसातुन फिरताना...
बटा गालावरच्या आवरताना...
हळुच चोरली नजर मी
चोळीची गाठ सुट्ताना....
ती नजर झेलताना..
तो श्वास पेलताना..
रोमांच उभे पाठीवर
बोटांनी नाव कोरताना
मज मी विसरुन जाते...
क्षण भरभरुन जगते...
सावली तुझी पांघरुन
डोळ्यातली लाज लपवते...
हा ऋतु रोज यावा..
हा स्पर्श रोज व्हावा..
सहवास मला तुझा
असा रोज रोज घडावा...
रोज रोज घडावा.....!!!
मोकळ्या केसातुन फिरताना...
अजूनेक!... अजूनेक!!...
(No subject)
@aparna akshay
डोक्याला डोकं भिडतं जिथे
चिमन्या काका ... लय भारी
काका मत कहो ना!!...
नवीन विडंबक अलर्ट
मु ळ क वि ता रो मा चं क आ
गुलाबी रंगातली अंमळ पिवळी
+१११... दुसरी कविता पण त्याच
ओ शिद्दु काका तुम्ही नका
ओ जनाबाई आज्जी, धन्यवाद
आत्ता कसं बोल्लात
आता जनाबाई आज्जींचा आदेश
बघा आलात परत
गुलाबी रंगातली अंमळ पिवळी
हिहीहि
छे!! मी कशाला माईंड करु. अभि,
मुठीत तुझ्या असताना...
=))
पैसा ताई
जियो...
@पैजारबुवा>>> अवडलं बुवा!
गुरुजी तरी सुध्दा फुलांच्या
मस्तच !! अगदी सगळ्या टिंबं,
आणि हो, बर्याच दिवसांनी
स्वघोषित समीक्षकांचा धि..
हे चीटिंग आहे राव!!
अगं सुडके हळू जरा.... पाणी पि
फक्कड
पैजार बुवा!! सुसाट!!
सुंदर कविता.
कसली भारी विडबने आहेत एकेक,
तो शेवटच्या श्वासाचा उल्लेख
Pagination