गुण की कौटुंबिक पार्श्वभूमी
In reply to एक मूलभूत मुद्दा -- by सुबोध खरे
In reply to एक मूलभूत मुद्दा -- by सुबोध खरे
In reply to एक मूलभूत मुद्दा -- by सुबोध खरे
In reply to लग्न अजूनही जुगारच आहे आणि राहणार.. by माम्लेदारचा पन्खा
In reply to शिर्षक पाहून "आला परत एक by डॉ सुहास म्हात्रे
In reply to शिर्षक पाहून "आला परत एक by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मला खरे म्हणजे अजुन एक by मृत्युन्जय
In reply to मुळात हा अर्ध्या तासाचा by _मनश्री_
In reply to साधे आहे, ज्या गोष्टी मोजता by _मनश्री_
In reply to आमच्या एक अत्यंत जवळच्या by सुबोध खरे
लग्न ठरताना ती स्वतः व्यक्ती म्हणून कशी आहे ? याला काहीच महत्व नाही का ? तिचा स्वभाव तिचे गुण यांच महत्व शून्य ठरतंयहो. शून्य ठरते. कारण लग्न व्यक्तिशी होत असेल तरी जागा कुटुंबाची व्यापली जाते आशावेळी ती व्यक्ती कुटुम्बास साजेशी आहे अथवा नाही यावर विचारमंथन अयोग्य नक्कीच नाही. अर्थात हे सर्वसाधारण मत झाले ते ही अरेंज मेरेज प्रकारासाठी याला अपवाद व इतर तोड़ आहेत पण शक्यतो त्याची गरज भासु नये असाच फॅमिली चा होरा असतो.
ती व्यक्ती कुटुम्बास साजेशी आहे अथवा नाही यावर विचारमंथन अयोग्य नक्कीच नाही
माझ म्हणण तेच आहे की ती व्यक्ती म्हणून तुमच्या कुटुंबास साजेशी आहे की नाही हे पाहण
महत्वाच आहे
पण ती घटस्फोटीत आई वडिलांची मुलगी आहे म्हणून ती कुटुंबास साजेशी नाही हि धारणा चुकीची नाही का ?
उलट तिला कुटुंबाची , नात्यांची खूप ओढ आहे कारण तिला ते अनुभवायला मिळाल नाही
आणि कधी कधी अस सुद्धा घडत कि नात्यांच्या सुरक्षित चौकटीत वाढलेली मुल सुद्धा वाया गेलेली असतात In reply to ....... by _मनश्री_
In reply to मी जर असतो तर by हवालदार
In reply to मुळात रिस्क का वाटावी ? by _मनश्री_
In reply to कारण की सगळे जण by काउबॉय
In reply to कारण की सगळे जण by काउबॉय
In reply to मुळात रिस्क का वाटावी ? by _मनश्री_
In reply to लग्न एक विधीवत जुगार.... by प्रभाकर पेठकर
In reply to काका by काउबॉय
In reply to लग्न एक विधीवत जुगार.... by प्रभाकर पेठकर
लग्न ठरवताना कौटुम्बिक पार्श्वभूमीचा विचार जरूर व्हावा ,पण त्याचबरोबर व्यक्तीच्या गुणांची पारख करण सुद्धा तितकच महत्वाच नाही का ?प्रश्नाचं उत्तर हो असंच आहे. कौटुंबिक पार्श्वभूमीशी लग्न करायचंय का मुलीशी? बाकी जातीबिती सगळं बघणं बकवास आहेच. जर "स्थळं" अशा गोष्टीच बघून लग्न ठरवत असतील तर ती स्थळंच बघण्यालायक नाहीत, नाही का?
In reply to एक साधा प्रश्न विचारतो by संजय क्षीरसागर
In reply to मी नाही करू शकत कारण मी स्वतः by _मनश्री_
In reply to हाही एक बर्याचदा बोर्डावर by सूड
एक मूलभूत मुद्दा --