राजगड
मरणाच्या ऊन्हात गड चढायला सुरवात केली.
२.
रस्ता विशेष कठीण नाहीये,पण भयंकर उकाड्यामुळे सतत थांबावं लागत होतं.गडाचे बुरुज दिसायला लागल्यावर मात्र अचानक वातावरण बदललं.समोर तोरण्यावरुन ढगांचे लोट यायला लागले,
३.
४.
५.सूड आणि किसन
६.
७.
८.
दमटपणा अजुन वाढला,गडगडाट सुरु झाला, चिन्ह काही निट दिसत नव्हती, आम्ही तसंच स्वता:ला रेटत वर पळालो.वर जाई पर्यंतच गड ढगात हरवुन गेला.
९. पाली दरवाजा
.
सर्वात आधी पद्मावतीच्या देवळात मस्त कोपरा पकडला.बाकीचे पण बरेच ग्रुप देवळात आडोशाला आले.टाक्यांमधलं गार पाणी पिऊन ताजेतवाने झालो,
१०. फुलं पांघरलेली धरती आणि भरून आलेले आभाळ
.
११.
१२.
१३.
१४.
१५.गडावर उतरलेली सांज
.
मस्त गार अंधारात पाऊस ऎकत बसलो.किती महिन्यांनी अशी शांतता मिळालेली होती.फक्कड चहाचा राऊंड झाला.पावसाचा जोर थोडासा कमी झाल्यावर अनवाणीच बाहेर पडलो.वातावरण एकदम बदलुन गेलेले होते.रात्रीच्या जेवणाचे सांगुन टाकले.तिन्हीसांजेला देवीची सुरेख आरती झाली.पाऊस परत वाढलेला होता.तिखटजाळ पिठलं,भाकर्या,ठेचा,दही,भात,असा दणकुन बेत होता,बेक्कार हाणलय सर्वांनी,गप्पा मारायचेही त्राण नव्हते,साठेआठलाच झोपुन गेलो.
सकाळी पाचला ऊठलो,कडक थंडी पडलेली होती.फ्रेश होऊन गड भटकायला निघालो.
१८.
१९.
२०.आजूबाजूचा परिसर धुक्यात लपेटलेला होता .
.
२१.
२२.
२३.
२४.
सर्वात आधी बालेकिल्ल्यावर कूच केले.थोडासा कठीण असा मार्ग आहे.
२५.
खडा चढ
२६.
२७.
वरून दिसणारे विहंगम दृश्य
२७.
२८.
२९.
वर जननीमंदिर,ब्रह्मेश्वराचे देऊळ,बाजारपेठ, चन्द्र तलाव अजुन काही भग्न अवस्थेतील इमारती चौथरे, वाड्यांचे अवशेष आढळतात.
३०.
३१.
३२.
३३.संजीवनी माची
.
वरुन आजुबाजुच्या परीसराचा अप्रतीम नजारा दिसत होता.
३४.
३५.मावळे :)
.
३७.
निघालो.पण गाडीचा पत्ता नव्हता,वाझेघर पर्यंत जवळ जवळ चार किलोमीटर ऊन्हात चाललो,
३८. शेतं.
.
तिकडे गेल्यावर समजलं,कोणतरी जीपवाल्यांपेकी स्वर्गवासी झाल्याने आज कोणीच येणार नाही, अडीच ची एक बस येते तीही आलेली नाही.बोंबला .. साडसहाची ईंद्रायणी मिळेल की नाही याची चिंता लागायला लागली,कसाबसा एका तासाने एक टमटमवाला आला,त्याने नसरापुर फाट्यावर सोडले.तिथुन कात्रज दुसर्या टमटमने,कात्रज- स्वारगेट बसने, स्वारगेट-पुणे स्टेशन रिक्षाने असे कसेबसे बरोबर सव्वासहाला ठेसनात पोचलो,धावत धावत गाडी पकडली,रिझर्वेशन नसल्याने झक मारत उभे राहुन कसेबसे रात्री घरी पोचलो.पण राजगडची नशा मात्र काही ऒरच होती, देवळात पडुन ऎकलेला पाऊस अजुनही मनातुन जात नाहीये :-)
त्यातल्या त्यात फोटूग्राफी
रानफुलं
In reply to मी पयला by बॅटमॅन
पण काहीतरी बिनसलं घराच्या खालीच अचानक हवा शिळी झाली. हुडहुडी भरायला लागली.अंधारुन आलं..दमटपणा वाढला, एकप्रकारचा गायछाप तंबाखूचा वास जाणवायला लागला, मागुन एक घोगरा आवाज आला.. पांडोबा..शाहिद कपुर.. कसबस घाबरत मागे वळुन पाहीलं तर एक अत्रुप्त अत्मा मागे घोंगावत होता. माझ्या भल्या मोठ्या ट्रेकिंग बॅग मुळे मी त्याच्या मगरमिठीतुन वाचलो, तो पर्यंत सुड ने तिथुन पोबारा केलेला होता..यानंतरही काहीतरी झालं असं ऐकून आहे. ;)
In reply to मस्त !!! by धन्या
In reply to मस्त !!! by धन्या
In reply to काही फटु (साधारण ५७%) दिसत by प्यारे१
काही फटु (साधारण ५७%) दिसत नाहीयेत.ही टक्केवारी कशी काढली? (न दिसणारे फोटो/एकुण फोटो) * १०० या सुत्राने का?
In reply to काही फटु (साधारण ५७%) दिसत by धन्या
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सर तुम्ही दोन दिवसांसाठी by धन्या
In reply to अतिशय देखणे फोटो आले आहेत. by शिद
In reply to बऱ्याच फोटोत width 640 by कंजूस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteXIn reply to राजियांचा गड राजगड.... by बाबा पाटील
In reply to उदबत्तीचा , धुक्याचा आणि by सुबोध खरे
In reply to उदबत्तीचा , धुक्याचा आणि by सुबोध खरे
In reply to उदबत्तीचा , धुक्याचा आणि by सुबोध खरे
In reply to उदबत्तीचा , धुक्याचा आणि by सुबोध खरे
In reply to Count me in !!! by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to खरे साहेबांची गाडी फुल झाली by टवाळ कार्टा
In reply to जीव गेला फोटु पहाताना. by स्पंदना
In reply to स्पा भाऊ, अप्रतिम फोटो आणि by गणेशा
In reply to माताय by स्पा
In reply to स्पा भाऊ, अप्रतिम फोटो आणि by गणेशा
कहर फोटो अाहेत स्पांडुबा!