लग्न ठरवताना काय आवश्यक असतं ,
व्यक्ती मधले गुण की कौटुंबिक पार्श्वभूमी
माझी एक मैत्रीण आहे ,ती लहान असताना तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला
आणि नंतर दोघांचाही पुनर्विवाह झाला .
ते आता त्यांच्या प्रपंचात सुखी आहेत .
पण माझ्या मैत्रिणीचे लग्न ठरताना मात्र अडचणी येतात ,कारण ती घटस्फोटीत आई वडिलांची मुलगी आहे .
आणि तिचे वडील मराठा होते आणि आई ब्राम्हण ,आणि ती आईबरोबर राहिली त्यामुळे ब्राम्हणी संस्कारात वाढली
पण जेव्हा ब्राम्हण स्थळे पहिली जातात तेव्हा तिच्या वडिलांच मराठा असण आडव येत ,
आणि जेव्हा मराठा स्थळ पहिली जातात तेव्हा तिची आई ब्राम्हण आहे आणि ती लहानपणापासून
ब्राम्हण कुटुंबात वाढली म्हणून नकार मिळतो ,
मला एक कळत नाही लग्न ठरताना ती स्वतः व्यक्ती म्हणून कशी आहे ? याला काहीच महत्व नाही का ? तिचा स्वभाव तिचे गुण यांच महत्व शून्य ठरतंय .......
लग्न ठरवताना कौटुम्बिक पार्श्वभूमीचा विचार जरूर व्हावा ,पण त्याचबरोबर व्यक्तीच्या
गुणांची पारख करण सुद्धा तितकच महत्वाच नाही का ?
( कृपया कुठल्याही प्रकारची टर उडवू नये ही विनंती )
वाचने
10271
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक मूलभूत मुद्दा --
तस तर कुठलाच माणूस आपल्याला
In reply to एक मूलभूत मुद्दा -- by सुबोध खरे
गुण कसे पारखणार ? ते सुद्धा अर्ध्या तासात ?
In reply to एक मूलभूत मुद्दा -- by सुबोध खरे
खरय
In reply to एक मूलभूत मुद्दा -- by सुबोध खरे
+1 टु डॉक
लग्न अजूनही जुगारच आहे आणि राहणार..
ह्म्म्म्म
In reply to लग्न अजूनही जुगारच आहे आणि राहणार.. by माम्लेदारचा पन्खा
शिर्षक पाहून "आला परत एक
+ १
In reply to शिर्षक पाहून "आला परत एक by डॉ सुहास म्हात्रे
मला खरे म्हणजे अजुन एक
In reply to शिर्षक पाहून "आला परत एक by डॉ सुहास म्हात्रे
ब्राह्मण
In reply to मला खरे म्हणजे अजुन एक by मृत्युन्जय
मुळात हा अर्ध्या तासाचा
@मनरंग - ठीक आहे, अगदी ४-५
In reply to मुळात हा अर्ध्या तासाचा by _मनश्री_
साधे आहे, ज्या गोष्टी मोजता
आमच्या एक अत्यंत जवळच्या
In reply to साधे आहे, ज्या गोष्टी मोजता by _मनश्री_
जो होता है अच्छे के लिये होता है!
In reply to आमच्या एक अत्यंत जवळच्या by सुबोध खरे
महाराष्ट्राबाहेरचे लोक सरसकट
लग्न
.......
माझ म्हणण तेच आहे की ती व्यक्ती म्हणून तुमच्या कुटुंबास साजेशी आहे की नाही हे पाहण महत्वाच आहे पण ती घटस्फोटीत आई वडिलांची मुलगी आहे म्हणून ती कुटुंबास साजेशी नाही हि धारणा चुकीची नाही का ? उलट तिला कुटुंबाची , नात्यांची खूप ओढ आहे कारण तिला ते अनुभवायला मिळाल नाही आणि कधी कधी अस सुद्धा घडत कि नात्यांच्या सुरक्षित चौकटीत वाढलेली मुल सुद्धा वाया गेलेली असतातती व्यक्ती कुटुम्बास साजेशी आहे अथवा नाही यावर विचारमंथन अयोग्य नक्कीच नाही
घटस्फोटित अथवा नको असताना
In reply to ....... by _मनश्री_
मी जर असतो तर
मुळात रिस्क का वाटावी ?
In reply to मी जर असतो तर by हवालदार
कारण की सगळे जण
In reply to मुळात रिस्क का वाटावी ? by _मनश्री_
+१
In reply to कारण की सगळे जण by काउबॉय
क्षमा वेगैरे नका मागू please
In reply to कारण की सगळे जण by काउबॉय
ती मुलगी तुम्हाला माहिती असल्याने
In reply to मुळात रिस्क का वाटावी ? by _मनश्री_
म्हणून तर पत्रिका वगैरे
लग्न एक विधीवत जुगार....
काका
In reply to लग्न एक विधीवत जुगार.... by प्रभाकर पेठकर
शिक्षण...
In reply to काका by काउबॉय
लग्न एक विधीवत जुगार....
In reply to लग्न एक विधीवत जुगार.... by प्रभाकर पेठकर
अडचणी येतात, नाराज होवू नका.
लग्न ठरवताना कौटुम्बिक
अवघड आहे
एक साधा प्रश्न विचारतो
मी नाही करू शकत कारण मी स्वतः
In reply to एक साधा प्रश्न विचारतो by संजय क्षीरसागर
आयडीवरुन स्त्री-पुरुष काही कळलं नाही,
In reply to मी नाही करू शकत कारण मी स्वतः by _मनश्री_
लग्न
हाही एक बर्याचदा बोर्डावर
एरवी कोणती व्यक्ती,
In reply to हाही एक बर्याचदा बोर्डावर by सूड
समाजाची बांधणी