मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

चिरंजीव रॉक्स

इनिगोय ·

In reply to by इनिगोय

तुम्ही वापरलेला कोड "इमेजच्या थंबनेल"चा आहे "इमेज"चा नाही. गुगलफोटोत इमेज पूर्ण आकारात (थंबनेल नव्हे) डिस्प्ले करून मग तिच्यावर राईट क्लिक करून तिचा "इमेज कोड" मिळवा व तो इथेच प्रतिसादात टाका... मग संपादकांना तो लेखात हलवता येईल.

In reply to by मुक्त विहारि

९ = वय वर्षे ९ असलेले मूल (लेखाच्या शीर्षकात 'चिरंजीव' असल्याने तो मुलगा आहे.) ३७ = वय वर्षे ३७ असलेला/ली पालक.

In reply to by एस

इनिगोय 11/06/2017 - 08:36
खरंय. त्याच्याशी कोणीही कोणताही विषय बोलू शकतो. किंबहुना अगदी लहानपणापासूनच तसं करत राहिल्याने आता हे असे संवाद होऊ लागलेत. शिवाय वाचन प्रचंड आहे. त्यामुळे आकलनही चांगलं आहे.

आदूबाळ 11/06/2017 - 10:31
भारीच! कार्ल सेगानवाला प्रसंग जास्त आवडला. चिंचोळ्या पट्टीत विचार न करता समोरची गोष्ट आपल्या इतर ज्ञानाशी पडताळून पाहावीशी वाटणं हे अतिशय महत्त्वाचं लक्षण आहे. आणखी लिहा.

दशानन 11/06/2017 - 19:27
अरे, अज्जन महा'गुरू' या धाग्यावर आले नाहीत का? ;) बाकी धाग्याबद्दल - 9*9*9*9 = 36 कॉमन 9 आणि 36 प्रश्न फक्त एका वर्षांचा राहिला, त्या एका वर्षात काय काय समजायला हवे त्या 9 वर्षाला याचा विचार महत्वाचा. बाकी, गुगल स्काय वापरले की अजून डीप मध्ये सांगता येईल तुम्हाला (37) त्याला/तिला (9).

संवाद (१) “If you wish to make an apple pie from scratch, you must first invent the universe.” - Carl Sagan ९ – ही मस्त कोट आहे, मला आवडली. ३७ – तुला कळली? ९ – हो. म्हणजे तुम्हाला जर अगदी पहिल्यापासून ऍपल पाय बनवायचा असेल, तर आधी झाड लावावं लागणार. त्याच्यासाठी पृथ्वी बनवावी लागणार. त्यासाठी बिग बँग झाला पाहिजे म्हणजे युनिव्हर्स तयार होईल. ३७ – (!!) कार्ल सगान?? संवाद (२) ९ – हे काय गं, देवाची पूजा नाही केलीस? ३७ – नाही रे बाबा, मला पूजा वगैरे नाही जमत. माझा त्यावर विश्वास नाहीये.

पुरुष नसबंदी आणि समज गैरसमज

नर्मदेतला गोटा ·

आनन्दा 04/06/2017 - 16:15
खरेकाका इत्यादींच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत. माझ्या माहितनुसार पुरुष नसबंदी दोन प्रकारची असते. एकामध्ये नस तोडून टाकतात, तर एकात फक्त आवळून टाकतात. ही दुसर्‍या प्रकारची परिवर्तनीय असते.

सुबोध खरे 09/06/2017 - 19:41
गैरसमज १) त्यानंतर तो आयुष्यात कधीही बाप होऊ शकत नाही. उद्या त्याची पहीली पत्नी गेली, त्याने दुसरे लग्न केले. त्या पत्नीला मूल हवे असेल तर तो स्वतः तिला मूल देऊ शकत नाही. हे चूक आहे जर नस परत जुळवण्याची शस्त्रक्रिया केली तर पहिल्या १० वर्षात याचा यशस्वी होण्याचा दर ५० टक्के असतो आणि १० वर्षानंतर तो ३० % पर्यंत खाली येतो. (जितका वेळ जास्त जाईल तितका हा दर कमी होतो.). http://www.webmd.com/infertility-and-reproduction/vasectomy-reversal-vasovasostomy यशस्वी होण्याचा दर म्हणजे वीर्यात शुक्राणू सापडणे नव्हे तर बायको गरोदर राहण्याचा दर. कारण नस परत जुळवली तर वीर्यात शुक्राणू दिसण्याचा दर बराच जास्त ९०-९५ % आहे पण प्रत्यक्ष गरोदर होण्याचा दर विविध कारणांनी कमी होतो. पुरुष नसबंदी हि नक्कीच साधी आणि सोपी आहे कारण तुम्ही पोटाचा पेटारा उघडत नाही त्यामुळे रुग्णाला रुग्णालयात भरती होण्याची गरज पडत नाही. फक्त पहिले तीन महिने किंवा १०० वेळा संबंध या कालावधीत इतर संतती प्रतिबंधक साधने वापरणे आवश्यक असते. या कालावधीत वीर्यात शुक्राणू येण्याची शक्यता आणि त्यामुळे बायको गरोदर राहण्याची शक्यता असते. याचा एक किस्सा मी या लेखात लिहिला आहे. http://www.misalpav.com/node/24347 आणि त्याच्या वर लोकांनी माझ्यावर बऱ्यापैकी टीका हि केली होती.

गर्भनिरोधक या विषयात अजून काही गर्भधारणा रोखण्यासाठी देण्यात येणा‍ऱ्या इंजेक्शनचा प्रभाव तीन महिने राहतो. हाच प्रभाव इम्प्लांट पद्धतीमध्ये अडीच ते तीन वर्षांपर्यंत राहणार आहे.

पुरुष नसबंदी आणि समज गैरसमज पुरुष नसबंदी या विषयाबाबत आपल्या देशात अनेक गैरसमज आहेत. लोकशिक्षण करून ते गैरसमज दूर करावेत असेही कुणाला वाटत नाही. स्त्रियांच्या शस्त्रक्रियेच्या मानाने पुरुष नसबंदी फार सोपी, कमी वेळखाऊ वगैरे वगैरे फक्त जमेच्या बाजूच सांगितल्या जातात. पूर्ण माहीती स्वतः पेशंटला तरी असते की नाही शंका आहे. वास्तविक पेशंटला पूर्ण माहिती देऊन त्याने सारासार विचार करून निर्णय घ्यावा ही अपेक्षा आहे. पण जाहीरात अशी होते. यूं गया यूं आया, आल्यावरही तोच जोष कायम इ. पुरुषावर नसबंदी केल्यावर पुढचे तीन महीने आतमधे वीर्य तसेच असल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता असते.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांना, त्यांचे नाव एका जीवाणूच्या नामकरणासाठी वापरून, नासाने सन्मानित केले !

डॉ सुहास म्हात्रे ·

अत्रे 24/05/2017 - 06:09
नासाच्या नावावर भारतात बऱ्याच खोट्या बातम्या खपतात. ही पण बातमी तशीच आहे का काय हे बघण्यासाठी गुगलला सर्च मारला. मूळ संशोधनाची लिंक https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/28475026
Solibacillus kalamii sp. nov., isolated from a high-efficiency particulate arrestance filter system used in the International Space Station.
The polyphasic taxonomic data, including low DNA-DNA hybridization values, and the chemotaxonomic analysis confirmed that strain ISSFR-015T represents a novel species, for which the name Solibacillus kalamii sp. nov. is proposed.
म्हणजे बातमी खरी आहे :)

In reply to by अत्रे

अभ्या.. 24/05/2017 - 11:06
नासाच्या खोट्या अफवा चेक करण्याएवजी धागालेखक तरि पाहायचा. म्हात्रेकाका आहेत ते, व्हाट्सप फॉरवर्ड वाले नाहीत. ;)

In reply to by अभ्या..

सुबोध खरे 27/05/2017 - 18:46
नासाच्या खोट्या अफवा चेक करण्याएवजी धागालेखक तरि पाहायचा. बाडीस आणि हि बातमी बऱ्याचशा( किंबहुना सर्वच) वृत्तपत्रात ठळक ठशात छापूनही आली आहे.

In reply to by सुबोध खरे

अत्रे 27/05/2017 - 19:23
याआधी बऱ्याच नासा अफवा आपल्या पेपरात आल्या आहेत. नंतर त्यांना त्या मागे घ्यावा लागल्या. मूळ लेखात संदर्भ दिला गेला असता तर बरे झाले असते पण कोणी तो दिला तर त्यावर एवढे आक्षेप का घ्यावेत.. असो.

हेमंत८२ 24/05/2017 - 16:16
पण जर असे जिवाणू कसे तयार होतात हे विस्कटून सांगितले तर बरे होईल कारण आपण उल्लेख केल्याप्रमाणे जीवाणू केवळ अवकाशस्थानकावरच अस्तित्त्वात असून, तो पृथ्वीवर आढळत नाही. याचे कारण काय आहे? आणि असे का?

गॅरी ट्रुमन 24/05/2017 - 22:02
डॉ. कलामांचे नाव जीवाणूलाच का दिले असावे हे समजत नाही. तो जीवाणू अवकाशात सापडतो हा एक मुद्दा सोडला तर अन्यथा कलामांचा अशा जीवाणूंवरती काही अभ्यास/ संशोधन होते का? याविषयी कोणाला काही माहित आहे का?नासाने सोडलेल्या एखाद्या उपग्रहाला किंवा एखाद्या मिशनला कलामांचे नाव दिले असते तर ते समजू शकतो. कारण तो त्यांच्या विषयाशी निगडीत भाग होता. पण जीवाणू? ही गोष्ट काही समजली नाही. असो. कोणत्याही कारणाने त्यांचा सन्मान करावा या उद्देशाने हे नाव दिले असेल तर ते चांगलेच आहे.

राघवेंद्र 24/05/2017 - 22:17
परवाच आशिष महाबळ यांची मुलाखत विश्वसंवाद पॉडकास्ट ऐकली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या लोकांची यादी असते आणि जेंव्हा अवकाशातील नवीन ग्रह, लघुग्रह यांना नाव देताना ही यादी वापरतात. यादीतील व्यक्तीचा त्या उपग्रहाच्या संशोधनात ०% वाटा असण्याची शक्यता असते.

In reply to by राघवेंद्र

राघवेंद्र 24/05/2017 - 22:19
याच नियमाप्रमाणे डॉ कलामांचे नाव नव्या जिवाणूला देण्यात आले असेल.

उपाशी बोका 06/07/2017 - 09:04
डॉ कलाम यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे, पण तरीही यात "भारतासाठी अभिमानास्पद" वाटण्यासारखे काय आहे, ते कळले नाही. की उगीचच आपली कॉलर टाइट करण्याची ही भारतीय पद्धत आहे. कुठल्यातरी लाखोपैकी एका जिवाणूला नाव दिले, दशलक्ष तार्‍यांपैकी एका तार्‍याला नाव दिले, चंद्रावरच्या किंवा मंगळावरच्या अगम्य अशा भागाला नाव दिले, तर त्याने काय सिद्ध होते. हे म्हणजे कल्पना चावला ही नासामध्ये भारतीय वंशाची स्त्री अंतराळवीर होती म्हणून आनंद जाहीर करायचा आणि मुंबईत रस्त्यावरच्या एका चौकाला तिचे नाव द्यायचे तशातला प्रकार झाला. माझ्या मते डॉ कलाम यांना भारतीयांनी "भारतरत्न" पुरस्कार दिला तो खरंतरं कितीतरी मोलाचा आहे. उगीच नासाने कौतुक केले म्हणून अभिमान कशाला?

भारतासाठी एक अभिमानास्पद गोष्ट! "भारतासाठी अभिमानास्पद" असे मुद्दाम लिहिले आहे. कारण आज डॉ अब्दुल कलाम हयात असते तर त्यांना त्यांच्या अनेक सन्मानांसारखेच या सन्मानाचेही फारसे अप्रूप वाटले नसते. परंतु, त्यांच्या व्यक्तिमत्वाने भारलेल्या माझ्यासारख्या चाहत्याला या क्षणी अवर्णनीय आनंद झाला नसता तरच आश्चर्य! असामान्य शास्त्रज्ञांचा सन्मान, शास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टीचे नामकरण त्यांचे नाव वापरून करण्याचा प्रघात आहे. ते कधी एखाद्या जैविक प्रजातीचे नाव, तर कधी एखाद्या ग्रह/तारा/खगोलशास्त्रीय समूहाचे नाव, तर कधी एखाद्या परिमाण/नियम/संकल्पनेचे नाव, इत्यादी असते.

||कोहम्|| भाग 7

शैलेन्द्र ·

तिथेच मानवी मेंदूच्या दुसऱ्या एका अचाट शक्तीचा उदय झाला, तिच्या बद्दल पुढच्या भागात.
पुढील भागाची उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहे.

दीपक११७७ 10/05/2017 - 10:30
प्रतिक्षा संपली. छान भाग झाला. पुभालटा
दुसरी आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे जी एक बौद्धिक क्रांती साधारण ७०००० वर्षांपूर्वी झाली असं मानलं जातं ती नक्की काय होती हे आपल्याला आज केवळ तर्काने जाणून घ्यावं लागेल.............

In reply to by शैलेन्द्र

दीपक११७७ 10/05/2017 - 21:46
मावंशा लोकं पुराव्या शिवाय काहिच बोलत नाही, असे काही दिवसा पुर्वी खुपदा वाचले होते, म्हणुन. बाकी विशेष काही नाही. विज्ञानाची सुरुवात तर्कानेच झाली आहे...... मावंशा # मानव वंश शास्त्रज्ञ.

In reply to by शैलेन्द्र

दीपक११७७ 11/05/2017 - 15:33

जोवर काही निश्चित पुरावा मिळत नाही, तोवर तर्कच
कोणत्याही शास्त्रात पुराव्याशिवाय तर्क करत नाहीत.
स्वतःलाच contradict करताय. वरिल block quote केलेले सर्व विधान आपलेच आहेत.

In reply to by दीपक११७७

अहो...१००% पुरावे नसतात. काही संकेत असतात त्यावरुन तर्काने जुळणी करावी लागते. जसं ते दृश्यम मध्ये नाही का तब्बूला अखेर सगळा मामला तर्काने लक्षात येतो पण पुरावा नसल्याने गप्प बसावे लागते तसंच काहीसं.

रामपुरी 10/05/2017 - 20:21
कालच कुठेतरी एक नवीन मानवसदॄश्य सांगाडा सापडल्याची बातमी वाचली. त्यामुळे होमो सेपियन थियरीचा पुनर्विचार करावा लागेल असा काहीसा सूर होता.

सौन्दर्य 09/06/2017 - 23:37
लेख छान आणि माहितीपूर्ण आहे. पुढील भागासाठी उत्कंठा वाढली आहे. तुमच्या लेखात काही वाक्ये अशी आहेत. - 'दोन चिंपांजी एकमेकांना बऱ्याच गोष्टी सांगू शकतात, मग ते अन्न असो, एखादी शारीरिक इजा असो किंवा मादीवर स्वतःच्या अधिकाराची घोषणा असो......................... 'पण दोन चिंपांजी बहुदा कधीही तिसऱ्या चिंपांजीबद्दल गप्पा नाही मारू शकत' इथे दोन चिम्पान्झी 'तिसर्याच' मादी चिम्पान्झी विषयी बोलत आहेत, नाही का ? मग दोन चिम्पान्झी तिसर्या चिम्पान्झी विषयी गप्पा मारू शकत नाहीत हे विधान कितपत बरोबर आहे ?

In reply to by सौन्दर्य

दीपक११७७ 12/06/2017 - 15:53
'पण दोन चिंपांजी बहुदा कधीही तिसऱ्या चिंपांजीबद्दल गप्पा नाही मारू शकत'
वरिल वाक्यात बहुदा कधीही हा शब्द अश्या प्रश्नांन पासुन बचाव करण्यासाठी केला आहे. हे वेगळ सांगाव लागेल का?

In reply to by दीपक११७७

शैलेन्द्र 15/06/2017 - 10:26
"बहुदा कधीही" हा शब्दप्रयोग ज्ञान किंवा माहितीची अपूर्णता दर्शवतो, प्रश्नांपासून बचाव नव्हे. विज्ञानाला ही अपूर्णता मान्य कराविच लागते. तुमच्या माहितीसाठी, नुकताच मोरोक्कोमध्ये होमो सेपियन्ससदृश्य काही अवशेष सापडले, जे 200000 वर्षापेक्षा जुने आहेत, आता या माहितीच्या उजेडात काही गृहीतक नव्याने मांडावी लागतील. त्यामुळे "बहुदा" ला पर्याय नाही.

In reply to by शैलेन्द्र

दीपक११७७ 15/06/2017 - 11:15
नुकताच मोरोक्कोमध्ये होमो सेपियन्ससदृश्य काही अवशेष सापडले, जे 200000 वर्षापेक्षा जुने आहेत, आता या माहितीच्या उजेडात काही गृहीतक नव्याने मांडावी लागतील
काही गृहीतक नव्याने मांडावी लागतील यासाठी "बहुदा कधीही" हा शब्द प्रयोग केला असेल हे पटण्यासारखे नाही असो. सांगडे याआधीपण चीक्कार मिळाले आहेत. "बहुदा कधीही" या शब्द प्रयोगासाठी हा नुकताच सापडलेला सांगडा कारण नसावा.

In reply to by सौन्दर्य

शैलेन्द्र 15/06/2017 - 10:31
नाही, यांत एक छोटासा फरक आहे, हे दोन चिंपांजी स्वतःच्या मादीवरील आधिकाराबद्दल बोलतं आहे, हे स्वतःविषयी आहे, त्या मादीविषयी नाही.. जसं पूर्वी सलमान खान आणि विवेक ओबेरॉय ऐश्वर्या रॉयबद्दल बोलायचे/ भांडायचे तसं हे आहे. तुम्हीं आणि मी रेखाबद्दल बोललो तर ते गॉसिप पण सलमान आणि विवेकने ऐश्वर्यावरील आधिकाराबद्दल बोलणे गॉसिप नव्हे.

In reply to by शैलेन्द्र

दीपक११७७ 15/06/2017 - 11:40
शैलेन्द्र सर पुढचा भाग लवकर टाका. वाचक चातका सारखी वाट पहात आहे. शिवाय खुप उशीर झाला आहे म्हणुन मोठ्ठा भाग अपेक्षीत आहे. धन्यवाद.

अत्रे 15/06/2017 - 12:45
आत्ताच लेखमाला बघितली, अजून वाचायला आवडेल. इतके दिवस मला लेखाच्या नावावरुन कादंबरी आहे का काय वाटत होते, म्हणून लिंक उघडली नव्हती.
शास्त्रीय दृष्ट्या एकाच समुदायात, 150 पेक्षा जास्त लोकांबद्दल तुम्हीं परिणामकारक कुचाळक्या नाही करू शकत
यालाच डनबारचा नंबर असे म्हणतात https://en.wikipedia.org/wiki/Dunbar%27s_number

।। कोऽहम् ।। ह्या लेखमालिकेच्या भाग क्र.१-६ च्या लिंक्स मला मिळू शकतील का? किंबहुना मला एक प्रश्न बऱ्याच काळापासून छळतोय की, एखाद्या धागाकर्त्याने आधी बरेच धागे काढले असतील किंवा इथे बरेच लेख लिहिले असतील तर त्या संबंधित धागाकर्त्याच्या सर्व धाग्यांच्या/लेखांच्या लिंक्स मिपावर कशा आणि कुठे शोधायच्या?मदतीच्या प्रतीक्षेत......

In reply to by उमेश माधवराव मसलेकर

लेखाच्या वरच्या काळ्या रंगाच्या पट्टीत असलेला "मिपा पुस्तकं" हा पर्याय निवडा --> खाली आलेल्या यादीतून "मिपाकरांचे दीर्घलेखन" निवडा --> पहिल्याच पानावर "||कोहम्|| भाग 1" दिसेल. त्याच्यावर असलेली निळ्या रंगाची "अनुक्रमणिका" वापरून तुम्हाला १ ते ६ भाग मिळतील. या सातव्या भागाचाही काही काळाने अनुक्रमणिकेत अंतर्भाव होईल.

मागील भागात आपण पाहिलं कि मानवाचा अगदी जवळचा नातलग असलेले चिंपांजी संवाद कसा साधतात आणि त्यांच्यात व आधुनिक मानवाच्या भाषेत काय फरक आहे , याच प्रश्नाकडे आता अजून थोडं विस्ताराने पाहू. मुळात मानवी भाषा इतर प्राण्यांच्या भाषेपेक्षा नेमकी कशी वेगळी आहे आणि मानवी मेंदू इतर प्राण्यांच्या तसेच अगदी इतर मानवांच्या मेंदूपेक्षा कोणत्या बाबतीत वेगळा आहे या दोन प्रश्नांबरोबरच, मानवाच्या मेंदूचा त्याच्या भाषेवर काय प्रभाव आहे हेही समजून घेणं महत्वाचं ठरतं. पहिल्यांदा आपण मेंदूत नक्की काय बदल घडले ते पाहू, मानवी मेंदूतील बदल खरंतर 170000 वर्षापासूनच सुरू झाले.

मोबाईल ऍपची कल्पकता आणि उपयुक्तता

कल्पक ·

अत्रे 17/04/2017 - 05:55
माहितीपूर्ण लेख.
आज भारताच्या केंद्र सरकारची ५० पेक्षा जास्त ऍप्स आहेत ज्याद्वारे तक्रारी, आधार कार्ड, लायसन्स, जमिनीचे व्यवहार, कर व्यवहार इत्यादी गोष्टी नागरिकांना मोबाईल फोन द्वारे करता येतात. या शिवाय विविध राज्यसरकारांची अनेक मोबाईल ऍप्स उपलब्ध आहेत. अनेक लोकांनी, स्वयंसेवी संस्थांनी लोकोपयोगी ऍप्स तयार केले आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक ऍप्स गेल्या काही वर्षात तयार करण्यात आले.
या सगळ्या/यातल्या काही ऍप्स ची इथे लिंक दिली तर बरे होईल.

In reply to by अत्रे

कल्पक 17/04/2017 - 07:41
खालील दुव्यांवर बऱ्याच ऍप्स आहेत http://apps.nic.in https://apps.mgov.gov.in/index.jsp https://play.google.com/store/apps/collection/similar_apps_appinventor.ai_astroakshat.GovernmentOfIndia?clp=qgE0CjIKLGFwcGludmVudG9yLmFpX2FzdHJvYWtzaGF0LkdvdmVybm1lbnRPZkluZGlhEAEYAw%3D%3D%3AS%3AANO1ljISKt4&hl=en

सतिश गावडे 17/04/2017 - 09:38
छान माहिती दिली आहे ऍप विश्वाची.
केवळ एक अफलातून कल्पना एका माणसाला कुठून कुठे नेऊ शकते याचं हे जिवंत उदाहरण आहे.
फक्त कल्पना? प्रज्ञाला विसरलात?

एखादं साधं, फक्त माहिती पुरवणारे ऍप बनवण्यासाठी काय आवश्यक आहे? एखादी वेबसाईट वगैरे आहे जिथे मदत मिळेल? मला एक ऍप बनवायची इच्छा आहे ज्यात मी माझ्या परिसरातील नोकरिचया तसेच इतर सरकारी नोकरीच्या संधींबद्दल लिहू शकेन. माझ्या परिसरातल्या तरुणाईची नोकरी शोधण्यासाठी होणाती ससेहोलपट बघवत नाही. परिसरातच नोकऱ्या असतात पण संधी त्याच्यापर्यंत पोचताच नाहीत.

In reply to by इरसाल कार्टं

कल्पक 19/04/2017 - 08:07
आयओएससाठी ऍप तयार करण्याची माहिती इथे मिळेल- https://developer.apple.com/library/content/referencelibrary/GettingStarted/DevelopiOSAppsSwift/ अँड्रॉइडसाठी ऍप तयार करण्याची माहिती इथे मिळेल- https://developer.android.com/training/basics/firstapp/index.html

कंजूस 17/04/2017 - 12:24
ios आणि androidवर दहापंधरा जाऊदे तीनचार लाख अॅप्समधून शोधणार कशी? फक्त म्युझिक प्लेअर्स सर्च मारले तर पाचशेच्या वर असतील. वर्तमानपत्रांची न्युप अॅप्सचे रिव्ह्यु/रेटिंग ६/१०पेक्षा जास्त नसते कारण बातम्या लगेच अद्यायावत होत नसाव्यात.

In reply to by कंजूस

कल्पक 18/04/2017 - 04:43
ऍप्सच्या प्रचंड संख्येमुळे ऍप्स तयार करणाऱ्यांना ते वापरकर्त्यांपर्यंत पोचवणे किंवा वापरकर्त्यांना चांगले ऍप्स मिळणे हे दुरापास्त झाले आहे. त्यासाठी विविध विषयांच्या मासिकांमध्ये किंवा ब्लॉग्स वर चांगल्या रेटिंग्सची ऍप्स शोधणे हा एक पर्याय असू शकतो. जसं चित्रकलेशी संबंधित मासिकांमध्ये त्याविषयीच्या ऍप्स ची प्रकाशित झालेली माहिती. शिवाय mouth publicity, social media सुद्धा चांगल्या ऍपला प्रसिद्धी मिळवून देते.

आदूबाळ 18/04/2017 - 13:46
फार छान लिहिलं आहे. प्रोग्रॅमर नसलेल्या लोकांना अ‍ॅप बनवणं कितपत अवघड असतं. (बावळट प्रश्न आहे याची कल्पना आहे, पण तरीही...)

In reply to by आदूबाळ

सतिश गावडे 18/04/2017 - 14:51
>>प्रोग्रॅमर नसलेल्या लोकांना अ‍ॅप बनवणं कितपत अवघड असतं. खुपच अवघड असते :) सध्या आय ओएस, विंडोज आणि अँड्रॉइड हे स्मार्टफोन प्लॅटफॉर्म आहेत. या प्लेटफॉर्मच्या निर्मात्यांचे स्वतः:चे ऍप निर्मितीचे डेव्हलपमेंट स्टुडिओज (प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर्स) आहेत. काही थर्ड पार्टी कँपन्यांचे क्रॉस प्लॅटफॉर्म स्टुडिओज आहेत. यात एकच ऍप एकापेक्षा अधिक प्लॅटफॉर्मवर चालेल अशा पद्धतीने बनवता येते. जावा प्रोग्रामिंगचा पूर्वानुभव असल्यास अँड्रॉइड ऍप बनवणे तुलनात्मक सोपे आहे.

In reply to by आदूबाळ

कल्पक 19/04/2017 - 08:04
ऍप तयार करण्यासाठी कोडिंग येणं आवश्यक आहे. किंवा तुमच्याकडे चांगली कल्पना असेल आणि कोडिंग येत नसेल तर एखाद्या प्रोग्रामरला हाताशी घेऊन ऍप तयार करू शकता. मी सुद्धा प्रोग्रामर नाही आणि मला कोडिंग येत नाही. पण काही एन्टरप्राईज ऍपसाठी युजर एक्सपीरिअन्स डिजाईन केलं आहे.

युक्रेनमधल्या एका छोट्या खेड्यात एक यान कूम नावाचा मुलगा राहायचा. त्याची आई गृहिणी होती आणि वडील बांधकाम कंपनीत मॅनेजर होते. घरची परिस्थिती बेताचीच होती. मूलभूत सोयींचा तुटवडा होता. तो सोळा वर्षांचा असताना, १९९२ साली युक्रेनमधल्या अस्थिर राजकीय-सामाजिक परिस्थितीमुळे त्याची आई त्याला घेऊन अमेरिकेत कॅलिफोर्नियाला स्थलांतरित झाली, वडील मात्र येऊ शकले नाही. परिस्थिती इतकी बिकट होती की अमेरिकेत खर्च कमी व्हावा म्हणून त्याच्या आईने अभ्यासासाठी लागणाऱ्या वह्या-पेन असं शालेय साहित्य सुद्धा येताना आणलं.

कथुकल्या ३ + शशक पुर्ण करा चॉलेंज

अॅस्ट्रोनाट विनय ·

जव्हेरगंज 16/04/2017 - 10:12
=)) मजा आली दोन्हीपण कथा वाचताना! तिसऱ्या कथेचा व्यनी वाचला. पटण्यासारखा आहे! मस्त!!! येऊंद्या अजून...!

Ranapratap 16/04/2017 - 20:12
3 हि कथा आवडल्या, 3 ऱ्या चा शेवट धक्कादायक, मजा आली.

कथुकल्या १ कथुकल्या २ ---------------------- नमस्कार मंडळी. यावेळी तुमच्यासाठी एक चॅलेंज टाकलं आहे. तिसरी कथा शतशब्दकथा आहे…पण ती आहे अपूर्ण. तुम्हाला येईल का ती पुर्ण करता… ----------------------------------------------- १. स्मशानचोर दिग्या अन जग्या मुडदे चोरायचे… स्मशानात पुरलेले. संशयाला जागाच सुटणार नाही असं परफेक्ट त्यांचं काम.

वायूमंडल

नरेंद्र गोळे ·

गामा पैलवान 09/04/2017 - 22:09
नरेंद्र गोळे, लेख रंजक व माहितीपूर्ण आहे. तांत्रिक बाबी मराठीत समजावून सांगण्याची तुमची हातोटी विलक्षण आहे. आ.न., -गा.पै.

मदनबाण 29/04/2017 - 09:46
गोळे काका, आपले हे लेखन वाचुन मध्यंतरी २ व्हिडियो पाहिले होते ते आठवले ! ते व्हिडियो इथे खाली देतो :- -------------------------------------

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Uchimandai... :- Vettaikaaran

In reply to by मदनबाण

गामा पैलवान 29/04/2017 - 12:44
धन्यवाद मदनबाण! दोन्ही फिती रोचक व माहितीपूर्ण आहेत. दुसऱ्या फीतीवरून सूर्यमालेची आठवण झाली. जर ग्रहांचे आकार आणि परस्परांतली अंतरे यांचं प्रमाण राखून सूर्यमालेचा फेरफटका मारला तर तो प्रचंड कंटाळवाणा होतो. इथे दुवा आहे : http://joshworth.com/dev/pixelspace/pixelspace_solarsystem.html आ.न., -गा.पै.

ज्या पृथ्वीवर आपण राहतो, त्या पृथ्वीवरच्या भूपृष्ठाचा एक तृतियांश भाग पाण्याने अनावृत्त असला तरी दोन तृतियांश भागावर पाण्याचे विशाल साठे विपुलतेने विखुरलेले आहेत. महासागर आहेत ते. अनावृत्त भागही वस्तुतः वायूंच्या सुमारे दहा किलोमीटर उंचीच्या थराने आवृत्तच आहे. ह्या वायूंचे वजन, म्हणजेच वातावरणीय हवेचा दाब.

जीवात्मा

संदीप-लेले ·

पद्मावति 01/04/2017 - 22:20
कविता उत्तम आहे. आवडली. वेगळाच विषय आहे. विचार करायला लावणारी कविता आहे. आणि का पाठवे, फक्त भारतात पर ग्रह देश, असता विश्वात? याबाबत मात्र किंचित असहमती. याचे कारण असे की आपण सर्व त्या एका परमात्म्याचेच अंश आहोत. अर्थात जीव आणि शिव, जिवात्मा आणि परमात्मा--डिवाइन स्पिरीट आणि आणि ह्यूमन स्पिरिट अशी मान्यता फक्त भारतात म्हणून नव्हे सगळीकडे आहे.

In reply to by पद्मावति

संदीप-लेले 01/04/2017 - 22:51
एवढी बारकाईने कविता वाचल्याबद्दल आणि त्याहून महत्वचे म्हणजे प्रतिक्रिया दिलीत याबद्दल मन:पूर्वक आभार. ही कविता इथे टाकावी की नाही या विषयी साशंक अवस्थेतच टाकली. तुमची विधायक प्रतिक्रिया पाहून बरे वाटले. गीतेविषयी सर्वसाधारणपणे ज्या गोष्टी माहित असतात त्या मला पटत नाहीत. त्यावर मी अजून एक कविता लिहिली आहे. तीही यथावकाश टाकण्याचा मानस होता. तो आणखी थोडा मजबूत झाला आहे. तुम्ही म्हणता "... अर्थात जीव आणि शिव, जिवात्मा आणि परमात्मा--डिवाइन स्पिरीट आणि आणि ह्यूमन स्पिरिट अशी मान्यता फक्त भारतात म्हणून नव्हे सगळीकडे आहे...." हे अर्थातच बरोबर आहे. पण पुनर्जन्म आणि कर्मफल सिद्धांत (आणि इतर ब-याच गोष्टी) माझ्या अंदाजाप्रमाणे फक्त भारतात आहेत.. त्या अर्थी ते लिहिले आहे. माझा या विषयात अभ्यास नाही. त्यामुळे ही धारणा चुकीची असेल तर जरूर सांगावे.

कधी ह्या देहात, कधी त्या देहात आणि फिरतसे, अनेक योनीत असे कुठे वास, मधल्या वेळेत? आणि करे काय, नसता कशात? ओळख तयाची, कोणत्या खात्यात? तोच हा अमुक, कोण ठरवत? आहे तो खरेच, कसे हे ठरत? नसती भावना, प्राण्याच्या योनीत अचानक येती, मानवी देहात आज जारे बाबा, अमुक देहात आणि कर मजा, तमुक योनीत सांगा असे सारे, कोण त्यां सांगत? आणि गुपचूप, कोण शिकवत? जातो का शाळेत, मधल्या सुट्टीत? वेदना जखम, काया ही झेलत स्वत्वाची जाणीव, कायम सोबत सतत कर्मात, असे हीच रत तरी म्हणे भोग, असे हा भोगत फळाची आसक्ती, नसावी कायेत ह्यास मात्र फळ, मुक्तीच्या रुपात ऐकावे नवल, गंमत जंमत नाही रंग रूप, आकार बंधात तरी लागे गुण, किंव

||कोहम्|| भाग 6

शैलेन्द्र ·

भीमराव 31/03/2017 - 21:52
छान, १ प्रश्न आहे. टोळी किंग पद्धतीमधे किंग सोडुन ईतर नरांना प्रजननाची संधी मिळते का ते तसेच राहतात व एकटा प्रमुख नर सौख्य ऊपभोगतो?

nanaba 01/04/2017 - 08:33
Many to many relations asatat chimpanzees madhe. So everyone gets chance.

||कोहम्|| भाग 6 मागच्या भागात आपण विविध प्राणी आणि त्यांचे वेगवेगळे समुदाय यांच्या विषयी थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न केला, उत्क्रांतीत नेहमी तेच प्राणी यशस्वी ठरलेत जे सामुदायिक आयुष्य जगू शकले.