मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

आजानुकर्ण ·

सर्किट 15/11/2007 - 11:52
कुणीतरी ह्या आजानुकर्णाला गुरुनाथ आबाजिंचे अथवा त्यांच्या चेल्याच्या आवडीचे पुस्तक द्या रे ;-) बोधकथांमुळे मळमळायला होतेय हल्ली ;-) (येथे सर्व वराहगंधर्वांनी आपापले दूषित "मळमळणे" ह्या शब्दाभोवती घोळवावे ;-) - सर्किट

सहज 15/11/2007 - 12:07
.....नारदमुनी: "मग तू स्वर्गात चल. यू डिझर्व बेटर." वराहगंधर्वः "पण तिथे रस्त्याच्या कडेने वाहणारे सांडपाणी, ताजी स्वच्छ घाण मिळेल ना?" नारदमुनी: "अरे वेड्या, स्वर्गात हे कुठे मिळणार? आणि तुला ते हवे तरी कशाला?" वराहगंधर्वः पण नारदमुनी जर का मी अजुन ५ जातभाई किंवा "क्लोन" आणले तर काही सोय होऊ शकेल का? नारदमुनी: तुझ्या नम्रवाणीने मी प्रसन्न झालो आहे, बघतो काय होऊ शकेल का? कदाचित "आपापसात" असे काही करता येईल. वराहगंधर्वः **** ***** #%#$% (*&&^%$# ^%$# :-) (संपूर्ण काल्पनिक)

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 15/11/2007 - 12:15
नारदमुनी आले की वराहगंधर्व (की त्याचा क्लोन) माहीत नाही, पण पळा मुलांनो पळा! (मस्तीखोर)बेसनलाडू

लोकसत्तेच्या लोकमुद्रा ४ नोव्हे २००७ मध्ये वाचक लिहितात मध्ये स.बा. यशवंत यानी खालील दहा गंधर्व दिले आहेत. १) देव गंधर्व - भास्करबुवा बखले २) सवाई गंधर्व - रामचंद्र गणेश कुंदगोळकर ३) कुमार गंधर्व = शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकोळी ४) बालगंधर्व - नारायण श्रीपाद राजहंस ५) छोटा गंधर्व- सौदागर नागनाथ गोरे ६) नुतन गंधर्व - विनायक कृष्ण देशपांडे ७) हिंद गंधर्व - शिवरामबुवा दिवेकर ८) महाराष्ट्र गंधर्व - सुरेश विनायक हळदणकर ९) आनंद गंधर्व - आनंद बलवंत भाटे १०) भाव गंधर्व - हृदयनाथ दिनानाथ मंगेशकर वंचित गंधर्व प्रकाश घाटपांडे

ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.

एजीओजी

ॐकार ·

इस्कुट 08/11/2007 - 12:26
एजी....ओजी, लोजी सुनो जी करता हु मै वो तुम भी करो जी... आता मरठित... एजी....ओजी घ्याजी ...ऐकाजी करतो जे मी ते तुम्हीही कराजी एक दोन चं चार्...चार दोन चं एक माझं नाव आहे लखन...माझं नाव आहे लखन. आपल्या कार्याला माझ्या हार्दीक्...हर्दीक शु...शु...शु... थाम्बा... . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . शु करुन आलो हो...घाईची लागली होती. हा तर मी काय म्हनत होतो, आप्ल्या कर्याला हर्दीक शुभेच्छा...

विकेड बनी 09/11/2007 - 16:42
नव्या कार्याला शुभेच्छाच आहेत ओंकारशेट पण हा काय प्रकार आहे? एखादा माणूस आवडत नसला की होळीच्या दिवशी त्याला चारजणांनी मिळून येथेच्छ शिव्या घालायच्या आणि बदनामी करायचा अड्डा तर चालू केला नाहीत आपण? काही अफवा/ गॉसिप्स आताच वाचून येतो आहे. अतिथी या नावाने कोणीही काहीही बरळू शकतंय.... मला परिणाम बरे वाटले नाहीत.

In reply to by विकेड बनी

ॐकार 10/11/2007 - 10:01
एखादा माणूस आवडत नसला की होळीच्या दिवशी त्याला चारजणांनी मिळून येथेच्छ शिव्या घालायच्या आणि बदनामी करायचा अड्डा तर चालू केला नाहीत आपण? काही अफवा/ गॉसिप्स आताच वाचून येतो आहे. अतिथी या नावाने कोणीही काहीही बरळू शकतंय.... मला परिणाम बरे वाटले नाहीत. मी वर प्रयोजन नमूद केलेलेच आहे. चॅट रूम्सचा वापर सर्वांना करता यावा यासाठी पाहुण्या सदस्यांना दार खुले ठेवले होते. त्यांच्या मतांशी मी सहमत असेनच असे नाही. परंतु तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परिणाम बरे नाहीत असे वाटल्याने आता यापुढे केवळ सदस्यांना गप्पा मारता येतील असे बदल केले आहेत.

दीपावलीचे निमित्त साधून मिसळपावच्या सर्व सदस्यांना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहितीस्रोतांचा भारतीय भाषांत संचय करण्याकरता, बहुभाषिक सोई असलेले नवे संकेतस्थळ एजीओजी सुरू झाले आहे. सध्या या संकेतस्थळाची जडणघडण चालू आहे. येत्या पंधरवड्यात विकीपिडीया नुसार सार्वजनिक व्यासपीठावर नव्या सोई उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.

इंद्रधनुष्य

देवदत्त ·

चित्रे सुंदर आहेत आणि इंद्रधनुष्यच वाटते. पण,या चित्राच्या अगोदर कधी गोलाकार इंद्रधनुष्य आम्ही पाहिले नाही. अवांतर ;) आपण लेखनाला जे काही शिर्षक देता, त्यावरुन आम्हाला वाटले ही कविता असावी, दोनदा तुम्ही आम्हाला एप्रील फूल केले, नोव्हेंबर महिण्यात.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नंदन 28/10/2007 - 11:09
छायाचित्र मस्त आहे. इंद्रधनुष्यच वाटते. विकीवर येथे थोडी माहिती आहे, ती उपयुक्त ठरावी. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

नंदनसेठ, माहिती उपयुक्त आहे. पण वर्तुळाकार इंद्रधनुष्याबद्दल काही दिसले नाही. वर्तुळाकार इंद्रधनुष्य कसे असू शकते ? ते तसे दिसू शकत नाही, असे वाटते, अर्थात त्याची शास्त्रीय परिभाषा आम्हाला सांगता येणार नाही,पण आम्ही जरा गोंधळलेलो आहोत.मिसळपावचे कोणी तज्ञ आणि होशी जाणकार याबद्दल खूलासा करतील काय ? ता.क. :- देवदत्त, छायाचित्रे सुंदर आहेत, यात काही वाद नाही.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by नंदन

प्रियाली 28/10/2007 - 17:02
आकाशात असे गोलाकार रंगीत आकार दिसतात असे विकीवरील माहितीत कळले. येथे आणि येथे पाहा. अधिक आकारही तेथे आहेत. परंतु, आपल्या आकाराला इंद्रधनुष्य न म्हणता इंद्रगोल इ. म्हणणे योग्य. :) (ह. घ्या) अर्थात, दोघांचे गुणधर्म एकच आहेत म्हणून त्याला इंद्रधनुचा प्रकार म्हणता येईल. विकीवरील लेखात म्हटल्याप्रमाणे प्रायमरी आणि सेकंडरी अशी दोन धनुष्ये मी पाहिली आहेत. एकदा वादळात गाडी हाकताना गाडीपुढे पाऊस आणि मागे काही अंतरावर पडलेले स्वच्छ ऊन यांत मला ती दिसली होती. घरी पोहचून कॅमेरा उघडेपर्यंत एकच इंद्रधनुष्य फिकट स्वरूपात बाकी राहिले होते. असा प्रकार पूर्वी कधीही न पाहिल्याने मला आश्चर्यही वाटलं होतं. ते चित्र खाली लावले आहे. प्रायमरी इंद्रधनुष्याची रुंदी बरीच मोठी असल्याचे आठवते. DSC00262 नायेग्राला अशी अनेक इंद्रधनुष्ये पाण्याच्या तुषारांवर दिसतात. HPIM0631

In reply to by प्रियाली

देवदत्त 28/10/2007 - 18:51
सुरेख छायाचित्रे आहेत. :) माझ्या कॅमेर्‍यात एवढी स्पष्ट चित्रे येत नाहीत हे मी अनुभवले आहे. कदाचित सुर्यावर केंद्रीत छायाचित्रे काढल्याने भिंगावर तर परिणाम नाही ना झाला? :( (आशंकित) देवदत्त

इंद्रधनुष्य आहे हे! मीना प्रभुंच्या "दक्षिणरंग" मध्ये अशा गोलाकार इंद्रधनुष्याचा उल्लेख आहे.इग्वासुच्या धबधब्याच्या येथे अशी अनेक गोलाकार इंद्रधनुषी वर्तुळे दिसतात त्याचे वर्णन त्यांनी फार सुंदर केले आहे. स्वाती

देवदत्त 28/10/2007 - 14:58
तात्या, दिलीपराव, धनंजय, नंदन, स्वाती... आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. मी हे इंद्रधनुष्यच मानत आलोय. हे छायाचित्र मी मागील वर्षी बंगळूर येथे घेतले होते. ह्यावर्षी पुण्यातील काही मित्रांनी शंका काढली होती. म्हणून वाटले ह्यावर आणखी मते घ्यावीत. दिलीपराव, माझे मिसळपावावर हेच पहिले लिखाण आहे. बाकी प्रतिक्रियाच होत्या. त्यामुळे आधी कधी एप्रिल फूल केले ते माहित नाही :) असो. आणि हो कविता लिहिणे हा माझा प्रांत नाही हो :( फक्त काही कविता कळल्या/आवडल्या तर प्रतिक्रिया लिहितोच. नंदन, विकीच्या दुव्याबद्दल धन्यवाद. नीट मी सवडीने वाचेन. परंतु त्यात लिहिल्याप्रमाणे It is difficult to photograph the complete arc of a rainbow. म्हणजे ते आम्हाला जमले की :) असो, आणखी एक. फार पुर्वी एक इंग्रजी सिनेमा ओझरता बघितला होता. त्यात दोन लहान मुले इंद्रधनुष्याच्या टोकापर्यंत जाण्याकरिता प्रवास करतात. त्याबाबत काही माहिती मिळू शकेल का? सवड मिळाली की तो चित्रपट पाहण्याची इच्छा आहे. (इंद्रधनुष्याच्या शोधात) देवदत्त

दिनेश५७ 28/10/2007 - 15:33
इंद्रधनुष्य आणि पाऊस, सूर्यकिरण यांचा संबध असतो. पावसाच्या थेंबातून सूर्यकिरणांचे विकिरण होते, तेव्हा सूर्याच्या विरुध्द दिशेला इंद्रधनुष्य दिसते, (असे काहितरी वाचल्या/शिकल्याचे आठवते.) चन्द्राभोवती दिसणार्‍या या रंगछटा म्हणजे, ज्याला `खळे' म्हणतात, तसे तर नसेल? कारण प्रकाशकिरणांचे विकिरण झाल्याशिवाय रंगछटा दिसू शकणार नाहीत.

In reply to by दिनेश५७

इंद्रधनुष्य आणि पाऊस, सूर्यकिरण यांचा संबध असतो. पावसाच्या थेंबातून सूर्यकिरणांचे विकिरण होते, तेव्हा सूर्याच्या विरुध्द दिशेला इंद्रधनुष्य दिसते. सुर्याची किरणे, सर्व बाजूंनी पाण्याच्या थेंबावर पडले तरच वर्तुळाकार इंद्रधनूष्य दिसू शकते, तसे ते पडू शकत नाही, असे वाटते ! त्यामुळे वर्तुळाकार इंद्रधनुष्याच्या बाबतीत वरील सर्व दुव्यांवर जाऊन आलो तरी समाधान मात्र होत नाही. वर्तुळाकार इंद्रधनुष्याच्या विचाराने अस्वस्थ असलेला. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by दिनेश५७

देवदत्त 28/10/2007 - 18:47
आपले म्हणणे बरोबर आहे की, इंद्रधनुष्य आणि पाऊस, सूर्यकिरण यांचा संबध असतो. हे इंद्रधनुष्य मी पाऊस पडून गेल्यावरच बघितले. नेहमी पाऊस पडल्यानंतर जर का उन पडले की लगेच इंद्रधनुष्य शोधायला लागतो. त्यातच हे दिसले. फक्त हे सूर्याच्या विरुध्द दिशेला नाही दिसले त्याचाच मी विचार करत आहे.

सहज 28/10/2007 - 19:13
इंद्र्गोल (गोलाकार इंद्रधनुष्य) असतो पण तो बघायला जमीनीवर नाही तर त्या तुषार व सुर्याच्यामधे पाहीजे. (पुढे तुषार व मागे सुर्य) काही जण ह्याला सोलर हेलो (Halo) म्हणतात. आधीक माहीती साठी दुवा १ दुवा २ दुवा ३

धनंजय 28/10/2007 - 20:37
देवदत्त यांच्या चित्रात इंद्रधनुष्यातला लाल पट्टा सूर्याच्या दिशेला आहे, आणि जांभळा पट्टा सूर्यापासून दूर आहे. प्रियाली यांचा (आकाशातील) चित्रात जांभळा पट्टा सूर्याच्या दिशेला आहे, आणि लाल पट्टा सूर्यापासून दूर आहे. प्राथमिक, दुय्यम इंद्रधनुष्यांबद्दल ही गोष्ट मी स्पष्टीकरणासह वाचली होती, इथे अक्षरशः एकाशेजारी एक चित्रांत पाहयला मिळाली म्हणून धन्यवाद! ता.क. देवदत्त, सूर्याच्या थेट चित्रांनी कॅमेराचा "सेन्सॉर" जळू शकतो, त्यामुळे पुढच्या वेळेला अशी चित्रे काळजीपूर्वकच काढा! करडी काच, काळा ठिपका असलेली काच वगैरे वापरून कॅमेराला धोका न पोचता अशी चित्रे टिपता येतात.

हरिश्चंद्रगडावर असलेल्या अंतर्वक्र कोकण कड्याच्या इथे ऊन-पावसाचा पाठशिवणीचा खेळ चालू झाला की नेहेमी दिसतो आणि तो देखील सप्तरंगात सुस्पष्ट. वरील सर्व छायाचित्रे मनोहारी. > > धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...

In reply to by सृष्टीलावण्या

इनोबा म्हणे 20/03/2008 - 12:57
हरिश्चंद्रगडावर असलेल्या अंतर्वक्र कोकण कड्याच्या इथे ऊन-पावसाचा पाठशिवणीचा खेळ चालू झाला की नेहेमी दिसतो आणि तो देखील सप्तरंगात सुस्पष्ट. मुंबईत नाही दिसत का?पुण्यात तर दिसतो बॉ! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

विजुभाऊ 20/03/2008 - 12:36
याला इन्द्रधनुष्य म्हणत नाहीत .....खळे म्हणतात.... सामन्यतः हे चन्द्रा सोबत दिसते. सूर्य प्रकाश जर काही करणामुळे कमी असेल ( तरच आपण मान वर करुन पाहु शकतो)/आकाशात ढग असतील तरीही हे दिसु शकते. यात सामान्यतः तीन पेक्ष जास्त रंग दिसत नाहीत काळसर करडा डॉमिनन्ट असतो.

सूर्याभोवती दिसतो तसाच प्रखर दिव्याभोवती देखील दिसतो. पावसाळ्यात रस्त्यावरील प्रखर दिव्याकडे पाहा. देवदत्त, प्रियालीताई, स्वातीताई आणि सहज, प्रकाशचित्राबद्द्ल/दुव्याबद्दल धन्यवाद. सुरेखच प्रकाशचित्रे आहेत. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

कोजागिरीच्या चंद्राच्या छायाचित्रावरून आठवले. मागील वर्षी ३ जुलै ला मी इंद्रधनुष्य बघितला होता. आता तुम्ही म्हणाल की त्यात काय नवीन आहे?

उगवला...चंद्र सुगीचा

नंदन ·

विसोबा खेचर 27/09/2007 - 15:08
त्याआधी जूनमध्ये ब्ल्यू मून होता (एकाच महिन्यात जेव्हा दोन पौर्णिमा येतात, तेव्हा त्या दुसऱ्या पूर्णचंद्राला 'ब्ल्यू मून' म्हणतात. 'वन्स इन द ब्ल्यू मून' या वाक्प्रचाराचा स्रोत.) क्या बात है नंदनशेठ! तुझ्यासारख्या बहुश्रुत आणि चोखंदळ व्यक्तिने इथे स्वतःहून एक लेख लिहिला याचा खूप आनंद वाटला! लेख छान आहे, चांदोबाचं चित्रही छान आहे. आणि हो, इथे नेहमी लिहीत जा रे! नाहीतर च्यामारी तुझे लेखही 'वन्स इन द ब्ल्यू मून' यायचे! :) आपला, (भास्करप्रेमी) तात्या.

सहज 27/09/2007 - 15:18
सुरेख सचित्र माहिती. असे काहीतरी वरचेवर तुमच्याकडून वाचायला मिळो. मस्त! ----------------------------------------------------------------------------------------------- कळल का प्रमोदराव आज ते तुमच्याशी तावातावान कसे वाजत होते. निसर्गनियम हो, चंद्राचा प्रभाव जास्त होता! दोष ना कुणाचा

प्रमोद देव 27/09/2007 - 15:36
नंदन खूपच छान लेख लिहिला आहेस! पण फार वाट पाहायला लावतोस! कळल का प्रमोदराव आज ते तुमच्याशी तावातावान कसे वाजत होते. निसर्गनियम हो, चंद्राचा प्रभाव जास्त होता! दोष ना कुणाचा हा!हा!हा! असू द्या हो सहजराव! मित्रांना परवानगी आहे!

बेसनलाडू 27/09/2007 - 15:54
चायनीज लोकांचा हा उत्सव आहे, असे कालच कळले. म्हणजे चायनीज क्यालेन्डरप्रमाणे वर्षात जितके वेळा पूर्ण चंद्र दिसतो, त्यातला सगळ्यात मोठा (म्हणजे नक्की काय ते नीटसे कळले नाही :))) कालच्या/आजच्या दिवशी दिसतो, अशी माहिती हापिसातील चिनी सहकार्‍याकडून कळली. त्याचबरोबर सन्त्रे, खोबरे, अन्डी वगैरे घालून केलेला डिट्टो आपल्या 'खान्डवी' च्या चवीचा 'मूनकेक' हादडायला मिळाला. (चविष्ट)बेसनलाडू लेख छान, आटोपशीर आणि सहज. छायाचित्रही सुंदर. आणखी लिहा, दमाने वेळ काढून लिहा. म्हणजे गुंडाळल्यासारखे वाटायचे नाही. चित्र बघून खाली वाचायलाघेतले तोच संपले, अशी अतृप्त भावना येऊ नये, असे एक वाचक म्हणून वाटले. (सविस्तर)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सहज 27/09/2007 - 16:06
ह्याला मीड्-ऑट्म फेस्टिवल असे म्हणतात. मोठा सण असतो. ह्याच्या अगोदर त्यांचा महीनाभर सेवन्थ मन्थ (पितृ पंधरवड्यासारखा महीना) असतो. तेव्हा म्हणे गेलेली मंडळी पृथ्वीवर येतात तर त्यांची शांत करायला काय काय करत असतात.

धनंजय 27/09/2007 - 16:49
खूपच माहितीपूर्ण लेख हा भाग नीट समजला नाही : > जानेवारीतील पौर्णिमेला चंद्रोदय संध्याकाळी ६ वाजता झाला, > तर दुसऱ्या दिवशीचा चंद्र ७० मिनिटे उशीरा म्हणजे ७ वाजून > १० मिनिटांनी उगवेल. हार्वेस्ट मूनचे वैशिष्ट्य हे की, या > सुमाराला हा फरक किमान म्हणजे फक्त ३० मिनिटांचा असतो. कुठल्याही महिन्यात पूर्णिमेचा चंद्र संध्याकाळी ६ वाजता उगवेल, आणि अमावास्येला सकाळी ६ वाजता उगवेल. म्हणजे १४ दिवसांत १२ तास उशीरा = दररोज साधारण ५० मिनिटे उशीरा (लेखात सांगितलेली सरासरी). पण जानेवारीतली सरासरी ७० मिनिटे अशी असेल तर जानेवारीत अमावास्या पूर्णिमेनंतर ८-९ दिवसांतच येईल... ही गोष्ट कदाचीत यावर अवलंबून असेल की चंद्राचे "ऑर्बिटल प्लेन" हे पृथ्वीच्या "ऍक्सिस"शी ९० अंशाच्या कोनात नाही. म्हणजे चंद्राची आकाश-मध्य वेळ कुठल्याही महिन्यात ~५० मिनिटे इतकीच लांबणार (दोन मध्यान्हवेळा वर्षभर २४ तासच असतात, त्याप्रमाणे), पण चंद्रोदय-काळ कमी जास्त होऊ शकेल... हंऽऽऽ (हम्म चा प्रतिशब्द) ... नंदन, आणखी थोडे समजावून द्या. सूर्यास्त वर्षातून मागेपुढे होत असल्यामुळे सूर्यास्त-पूर्णचंद्रोदय मधील काळ कमीजास्त होतो हे कळले. पण तो सर्वात कमी २४ जूनच्या जवळच्या पूर्णिमेला होणार, कारण तेव्हा सूर्यास्त उत्तर गोलार्धात सर्वात उशीरा होणार...

In reply to by धनंजय

नंदन 28/09/2007 - 01:37
शोधतो आहे. दरम्यान, कुठल्याही शहरातून वर्षभरात सूर्योदय/सूर्यास्त किंवा चंद्रोदय/चंद्रास्त कधी होतो, हे या दुव्यावरुन (http://aa.usno.navy.mil/data/docs/RS_OneYear.ph) पाहता येईल. चंद्रोदयाचा तक्ता पाहिला तर वरील विधानांचा पडताळा येतो खरा, पण त्यामागची कारणीमीमांसा आणि तक्त्यात मोकळ्या असणार्‍या जागांबद्दल खुलासा याची कारणे शोधायला हवीत. धोंडोपंत/घाटपांडे साहेब, याबद्दल अधिक माहिती देऊ शकाल का? नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

धनंजय 28/09/2007 - 03:29
चंद्राचे स्थिर-पृथ्वीभोवती भ्रमण २४ तास आणि ~५० मिनिटांचे असते. त्यामुळे काही २४ तासांच्या सौर दिवसात कधीकधी त्याचे उगवणे आणि मावळणे असे दोन्ही होत नाही. ज्या सौर तारखेला तसे आहे तिथे तक्त्यात मोकळ्या जागा आहेत. आता हा तक्ता बघा. अक्षांश ०, रेखांश ०, चंद्रोदय/चंद्रास्त निवडा. बटणावर टिचकी मारल्यासरशी २००७ सालचा तक्ता दिसेल. उदाहरणार्थ सप्टेंबर १८ ही शुक्ल सप्तमी-अष्टमीची रात्र घेऊ या. १८ सप्टे २३:१३ ला समजा चंद्र मावळला, तो १९ सप्टेच्या ~११:४० ला उगवला. आता तो पुन्हा मावळायला मागच्या मावळण्यापासून ~२४ तास आणि ५२ मिनिटे लागतील, पण तोवर सौर तारीख २० सप्टे चे ००:०६ झाले! म्हणजे १९ सप्टे ही सौर तारीख असताना चंद्र एकदाही मावळला नाही. मग १९ सप्टे तारखेला तक्त्यात चंद्र मावळण्याच्या ठिकाणी मोकळी जागा आहे.

जुना अभिजित 27/09/2007 - 16:50
मागच्या वर्षी कोजागिरीला क्षितिजाजवळ मोठा दिसणार्‍या चंद्राचे फोटो काढले होते. पण उगवल्यानंतर मात्र झपाट्याने वर येतो बुवा. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

लेख आवडला,छान लिहिला आहे. जानेवारीत येणारा 'वूल्फ मून' ते डिसेंबरमध्ये येणारा 'कोल्ड मून' अशी प्रत्येक 'मुनाला' वेगवेगळी नावे आहेत. थोडे विषयांतर : असेच आपल्या क्यालेंडरातही प्रत्येक पौर्णिमेचे काही वैशिष्ट्य आहे ना! चैत्र- हनुमान जयंती, वैशाख-बुध्दपौर्णिमा,जेष्ठ- वट्पौर्णिमा,आषाढ- गुरुपौर्णिमा,श्रावण- नारळीपौर्णिमा/राखीपौर्णिमा भाद्रपद-? , अश्विन-कोजागरी पौर्णिमा,कार्तिक-त्रिपुरी पौर्णिमा,मार्गशीर्ष- दत्तजयंती,पौष- शाकंभरी पौर्णिमा,माघ- ? फाल्गुन-होळीपौर्णिमा. भाद्रपद व माघ पौर्णिमेचे वैशिष्ट्य कोणाला माहित असल्यास सांगावे ही विनंती. स्वाती

उगवला...चंद्र सुगीचा, माहिती आवडली ! सूर्यास्त आणि चंद्रोदय यांच्यातला कालावधी या महिन्याभरात सर्वात कमी असतो. त्यामुळे उत्तर गोलार्धात जेव्हा या सुमाराला सुगी जवळ येते, तेव्हा शेतकऱ्यांना काम करायला सूर्यास्तानंतरही थोडा अधिक वेळ मिळतो. क्या बात है ! चित्र आणि दुव्यासहीतची माहिती आवडली ! येऊ दे आणखी असेच लेख.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिखाळ 27/09/2007 - 20:18
वेगवेगळी चांद्र नावे वाचून मजा आली. नव्यानेच हे समजले. आपल्याकडे सुद्ध असे काही आहे हे स्वातीताईंच्या प्रतिसादाने आताच जाणवले. --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

सर्किट 27/09/2007 - 22:32
मिसळपावावर माहितीपूर्ण लेखनालाही परवानगी आहे तर ! नंदन छोटेखानी लेख आवडला. पौर्णिमेची रात्र असतेच सुंदर. वरती स्वाती ताईंनी हिंदुंच्या पौर्णिमा दिल्या आहेतच. पूर्ण चंद्राचा डोक्यावर परिणाम होतो, हे सहजरावांच्या प्रतिसादातही दिसतेच. आणखी अशीच माहिती येऊ देत. - (चांद्रसेनी) सर्किट

नंदन 28/09/2007 - 01:38
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

Harvest Moon [आजच्या पूर्णचंद्राचे छायाचित्र.] आज भाद्रपद पौर्णिमा. पाश्चात्य परिभाषेत 'हार्वेस्ट मून'. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात साधारण २३ सप्टेंबरच्या सुमाराला ऑटम्नल इक्विनॉक्स असतो. (याला मराठीत शरद-संपात किंवा शारदीय विषुवदिन म्हणता येईल.