आपण कल्पना करू शकत नाही अशी Kalpana Chawla story!
लेखनविषय:
- Read more about आपण कल्पना करू शकत नाही अशी Kalpana Chawla story!
- 14 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
आपण कल्पना करू शकत नाही अशी Kalpana Chawla story!
भारतातील पहिली माध्यमिक शाळा स्तरावरील अंतराळ तंत्रज्ञान एकेडमी
सर्वांना नमस्कार. काही दिवसांपूर्वी कल्पना चावला स्पेस एकेडमी, एडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल, लोणावळा येथे एका कार्यशाळेमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळाली. तिथला अभ्यासक्रम आखण्यामध्येही सहभाग घेता आला. विज्ञान, शिक्षण, संशोधन अशा क्षेत्रातील दिग्गजांना ऐकण्याचा व त्यांच्यासोबत संवाद करण्याचा अनुभव मिळाला. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. कल्पना चावलाबद्दल फार माहित नसलेल्या अनेक विशेष गोष्टी कळाल्या.