औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: ३
औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: १
औषधशास्त्र, औषधे, वैद्यक ३
गेल्या लेखांकात क्लॉड गॅलेन हे नाव अनेक वेळा येऊन गेले. गॅलेनच्या कार्याचा परिचय करून घेतल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. क्लॉड गॅलेन वा लॅटीनीकृत क्लॉडिअस गॅलेनस. मी लॅटीनमध्ये लिहीत असतो तर सुधीरस कांदळकरस असे नाव लिहिले असते वा संस्कृतमधून लिहीत असतो तर सुधीरम कांदळकरम असे (सु)संस्कृत नाव धारण केले असते.
मिसळपाव