२४ एप्रिल हा सण कधीचाच जगभर साजरा होतोय. भारतात तर शेकडो, हजारो लोक केक कापून त्यांचा स्वतःचा वाढदिवस असल्याच्या थाटात तो साजरा करतात. आम्ही तुझ्यापर्यंत पोचू शकत नाही...तेही खरं नाही म्हणा तूच आमच्यात आहेस त्यामुळे आम्ही कुठे पोचायचं हा प्रश्नच आहे! तुझं अभिनंदन.
लोक तुला क्रिकेटमधला देव मानतात पण खरं सांगू तू देव नाहीस, निदान मी तरी मानत नाही. देव बनणं तसं फार सोपं असतं, दगडालाही शेंदूर फासला की देवपण येतं.
अत्यंत समर्पक शब्दात
सचिन तेडुलकरला शुभेच्छा.
लोक तुला क्रिकेटमधला देव
क आणि ड आणि क..
झकास
प्रिय सच्यास
छान लेख. तेंडुलकरला शुभेच्छा.
लेख वाचून मन कसे प्रसन्न झाले! लेख सुरेख जमलाय!!
मस्त लेख
मस्त रे!