आय सी सी क्रिकेट विश्वचषक - २०११ जिंकल्याबद्द्ल भारतीय क्रिकेट संघाचे मनापासुन अभिनंदन!
आपण एक इतिहास घडवलेला आहे! एक स्वप्न सत्यात उतरले!
-
(अतिशय आनंदी) इंट्या.:)
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
6725
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
लंकादहन....
आभिनंदन..
काय लिहु शब्द्च सुचत नाहित...
हॅट्स ऑफ !
In reply to लंकादहन.... by प्रशु
चँपियन्स !!! :-)
चित्र उपलब्ध नाही
६+४ = १० डुलकर !! :-)
चित्र उपलब्ध नाही
टीम इंडीया !! :-)
चित्र उपलब्ध नाही
जय हो !!!
झाली क्रिकेट सोन्याची
सगळ्या प्लेअर्सना एक करोड पर हेड
कोच गँग ला अर्धा करोड ..
आणि बाकी चिल्लरखुर्दा पच्चीस लाख !!!!!
जियो इंडिया ... जियो क्रिकेट !!!!!!!!!!!!!!!
अनहोनी को होनी कर दे , होनी
अनहोनी को होनी कर दे , होनी को अनहोनी
एक जगह जब जमा हो तीनो
रजनी ... गजनी .... और धोनी ...... ;)
अभिनंदन
सचिनचे आणि सर्वांचे स्वप्न
सचिनचे आणि सर्वांचे स्वप्न साकार झाले.. :)
आपण सर्व याचे साक्षीदार आहोत याचा मला अभिमान वाटतो.
अभिनंदन!!!!!
धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..
हुर्रे...
हेच म्हणतो मी.......
In reply to सचिनचे आणि सर्वांचे स्वप्न by मराठमोळा
हेच म्हणतो मी.......
+१००
In reply to सचिनचे आणि सर्वांचे स्वप्न by मराठमोळा
सचिनचे आणि सर्वांचे स्वप्न साकार झाले..
आपण सर्व याचे साक्षीदार आहोत याचा मला अभिमान वाटतो - अगदी अगदी!!
अजुन एक विक्रम म्हणजे - यजमान देश प्रथमच जिंकला - मला वाटते आफ्रिदी का इम्रानखानने कुडकुडी लावली होती - आत्ता म्हणाव त्यांना -
जिते है शानसे :)
सचिनचे स्वप्न साकार झाले.
In reply to सचिनचे आणि सर्वांचे स्वप्न by मराठमोळा
:)
भले शाब्बास...
जिंकलो... काय जबरा मॅच झालीय राव...
अभिनंदन.. खा प्या नाचा, कपडे फाडा, काय वाट्टेल ते करा... आज जश्न की रात है...
अभिनंदन..मजा आली .. यशा सारखे
अभिनंदन..मजा आली ..
यशा सारखे यश नाहि....
सगळ्यांचे अभिनंदन! आज
सगळ्यांचे अभिनंदन!
आज पहिल्यांदा पाच सहा भारतीय खेळाडू पाहिले.
सचिन ओळखू आला.
देवा, ह्यांना प्लीज माफ
In reply to सगळ्यांचे अभिनंदन! आज by रेवती
देवा, ह्यांना प्लीज माफ कर..नाही म्हणजे करच माफ! :-)
करेल रे! देव नक्कीच माफ
In reply to देवा, ह्यांना प्लीज माफ by मनिष
करेल रे! देव नक्कीच माफ करेल.
हे सगळे नवे खेळाडू मला माहित नाहीत.
त्यातले बरेच एकसारखेच दिसतात.
हेअरस्टाइल बदलतात हं ते सगळे
In reply to सगळ्यांचे अभिनंदन! आज by रेवती
हेअरस्टाइल बदलतात हं ते सगळे सारखे..आता आय्पीएल च्या वेळेस तुमची परिक्षा घेण्यात येइल :)
एक्स्टसीचा दुसर्यांदा
एक्स्टसीचा दुसर्यांदा अनुभव.
धोनी आणि कंपनीचे अभिनंदन !!!!
हॅट्स ऑफ २ धोनी....... कसला
हॅट्स ऑफ २ धोनी.......
कसला जवाबदारीने खेळला आज.
Captain’s Inning n that to leading from front.
कसला जवाबदारीने खेळला
In reply to हॅट्स ऑफ २ धोनी....... कसला by गणपा
यापुर्वी बरेच सामने काही जास्त धावा करत नव्हता.
आज एकदम "फॉक्कन" खेळला. ;-)
काही बोलू नका, फक्त वाजवा
धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..
अर्र्र्र्रे अभिनंदऽऽऽन....................
चित्र उपलब्ध नाही
गणपती विसर्जन मिरवणुकीचा फोटो आहे ना.
In reply to अर्र्र्र्रे अभिनंदऽऽऽन.................... by धमाल मुलगा
निदान तारीक तरी काढुन टाकायची ना.
गणपतीच्या मिरवणूकीचा
In reply to अर्र्र्र्रे अभिनंदऽऽऽन.................... by धमाल मुलगा
गणपतीच्या मिरवणूकीचा फोटोना....
तारीख दिसली ....नायतर म्हणणार होतो. पुनेकरानी भगवे झेन्डे घेवून का काढलीय मिरवणूक.
भारतीय क्रिकेट संघ हा "क्रिकेट संघ" आहे..... नुसता "संघ" नाहीय्ये.....
( पळा..... मेलो आता.....)
बाय द वे........ मॅच एकदम भन्नाट झाली
नुसता "संघ" नाहीय्ये.....
In reply to गणपतीच्या मिरवणूकीचा by विजुभाऊ
मान्य.
पण "क्रिकेट संघ" आहेना. (नावात "संघ" आहेच ना. )
हे धत्तड
अभिनंदन....
धत्तड,धत्तड,,धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड
अवांतरः धमु फोटो जुना लावला आहेस रे..
आता इतका ढळढळीत प्रकाश असलेला
In reply to हे धत्तड by चेतन
आता इतका ढळढळीत प्रकाश असलेला पष्ट फोटु कुठुन आणू रे दादा?
उद्याच्या पेप्रांत घ्या की बघून. :)
आनंद व्यक्त करायला शब्द अपुरे
पण सचिनचा भक्त असून सुद्धा मी युवीची गोलंदाजी पाहूनच मी सामना सुरु असतांना मिपावर लिहिलेकी तो सिरीज चा सर्वोत्तम खेळाडू होणार .
अशी अष्टपैलू कामगिरी मी कपिल नंतर पहिल्यांदा भारतात पहिली .
येथे जर्मनीत क्रिकेट कशाशी खातात तेच मुळी कुणाला माहीत नाही .
त्यामुळे माझा आनंद वाटण्यात मिपा व मिपाकर ह्यांचा एकमेव मला आधार आहे .
त्यामुळे माझ्या परिवारात मी मनमोकळे पणाने म्हणतो '' चक दे इंडिया''
अवांतर - त्या पांडे बाई काय म्हणाल्या होत्या ......
अवांतर - त्या पांडे बाई काय म्हणाल्या होत्या ..
In reply to आनंद व्यक्त करायला शब्द अपुरे by निनाद मुक्काम …
पांडे बाई जर्मनीला जाणा-या फ्लाईटमधे आहेत.
सचिन अन सेहवाग गेल्यावर
सचिन अन सेहवाग गेल्यावर वाटलंच नव्हतं जिंकू ते...पण धोनी ब्रिगेडने इतिहासाची पुनरावृत्ती केली...अशीच होत राहो ..
सगळ्यांचे अभिनंदन..
सचिनचा हा शेवटचा विश्वचषक :(
हेच म्हणतो
In reply to सचिन अन सेहवाग गेल्यावर by शिल्पा ब
धोनी ब्रिगेडने वीश्वकप सचीनला (आणी त्याआधी भारताला) जींकून दीला. काय खेळले आपले खेळाडू आज....
एकच चॅम्पियन!
इथे काही क्षण छान टिपले आहेत. लिंक मध्ये दुवा दिला तर चालत नाही.
https://www.youtube.com/watch?v=2hPmPKAtZ_E&feature=player_embedded
धत्तड,धत्तड,,धत्तड धत्तड
धत्तड,धत्तड,,धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड
काय बोलावं समजतच
काय बोलावं समजतच नाहिये...
खूप खूप खूप अभिनंदन!! यू रॉक टीम इंडीया...
ईन्डियन टिमला कन्राटक सरकार plot देणार आहे...
नेहराला जन्गलात एकादा plot द्या..... ;)
टिम वर्क
In reply to ईन्डियन टिमला कन्राटक सरकार plot देणार आहे... by स्वरालि
अहो अस काय करता, नेहरावर आणि त्याला घेतल्याने धोनीवर टिका झाली, पण पाकड्यांच्या २ विकेटी घेतल्यान त्याने, आणि त्यादिवशी धावा पण सगळ्यात कमी दिल्या त्याने १० ओवरमधे ३३.
क्रिकेट म्हणजे लै टिम वर्क असतं बघा.
क्रिकेट म्हणजे लै टिम वर्क
In reply to टिम वर्क by सखी
क्रिकेट म्हणजे लै टिम वर्क असतं बघा. >> अगदी
जसं काल सखी आणि यशोचं टिमवर्क
In reply to क्रिकेट म्हणजे लै टिम वर्क by यशोधरा
जसं काल सखी आणि यशोचं टिमवर्क होतं.;)
शब्दच सुचत नाहीत. अवर्णनीय
शब्दच सुचत नाहीत. अवर्णनीय आनंद झालाय. एखाद्या खेळामध्ये भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवणे ही गोष्ट अतिशय दुर्मिळ आहे. भारताने विश्वचषक जिंकला आणि हे याचि देहि पाहण्याचे भाग्य लाभले.
शब्दच न्हाय्त !!!!!! जियो
शब्दच न्हाय्त !!!!!!
जियो धोनी!!!
जियो टीम इंडिया!!!
धुंद.....
धुंद झाले शब्द सारे, धुंद झाल्या भावना....