Skip to main content

क्रिकेट विश्वचषक - २०११ 'अभिनंदन'

क्रिकेट विश्वचषक - २०११ 'अभिनंदन'

Published on शनीवार, 02/04/2011
आय सी सी क्रिकेट विश्वचषक - २०११ जिंकल्याबद्द्ल भारतीय क्रिकेट संघाचे मनापासुन अभिनंदन! आपण एक इतिहास घडवलेला आहे! एक स्वप्न सत्यात उतरले! - (अतिशय आनंदी) इंट्या.:)

याद्या 6601
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

आभिनंदन.. काय लिहु शब्द्च सुचत नाहित...

सगळ्या प्लेअर्सना एक करोड पर हेड कोच गँग ला अर्धा करोड .. आणि बाकी चिल्लरखुर्दा पच्चीस लाख !!!!! जियो इंडिया ... जियो क्रिकेट !!!!!!!!!!!!!!!

अनहोनी को होनी कर दे , होनी को अनहोनी एक जगह जब जमा हो तीनो रजनी ... गजनी .... और धोनी ...... ;) अभिनंदन

सचिनचे आणि सर्वांचे स्वप्न साकार झाले.. :) आपण सर्व याचे साक्षीदार आहोत याचा मला अभिमान वाटतो. अभिनंदन!!!!! धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड.. हुर्रे...

In reply to by मराठमोळा

सचिनचे आणि सर्वांचे स्वप्न साकार झाले.. आपण सर्व याचे साक्षीदार आहोत याचा मला अभिमान वाटतो - अगदी अगदी!! अजुन एक विक्रम म्हणजे - यजमान देश प्रथमच जिंकला - मला वाटते आफ्रिदी का इम्रानखानने कुडकुडी लावली होती - आत्ता म्हणाव त्यांना - जिते है शानसे :)

जिंकलो... काय जबरा मॅच झालीय राव... अभिनंदन.. खा प्या नाचा, कपडे फाडा, काय वाट्टेल ते करा... आज जश्न की रात है...

धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..धत्तड तत्तड..

In reply to by धमाल मुलगा

गणपतीच्या मिरवणूकीचा फोटोना.... तारीख दिसली ....नायतर म्हणणार होतो. पुनेकरानी भगवे झेन्डे घेवून का काढलीय मिरवणूक. भारतीय क्रिकेट संघ हा "क्रिकेट संघ" आहे..... नुसता "संघ" नाहीय्ये..... ( पळा..... मेलो आता.....) बाय द वे........ मॅच एकदम भन्नाट झाली

अभिनंदन.... धत्तड,धत्तड,,धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड अवांतरः धमु फोटो जुना लावला आहेस रे..

आनंद व्यक्त करायला शब्द अपुरे पडत आहेत . पण सचिनचा भक्त असून सुद्धा मी युवीची गोलंदाजी पाहूनच मी सामना सुरु असतांना मिपावर लिहिलेकी तो सिरीज चा सर्वोत्तम खेळाडू होणार . अशी अष्टपैलू कामगिरी मी कपिल नंतर पहिल्यांदा भारतात पहिली . येथे जर्मनीत क्रिकेट कशाशी खातात तेच मुळी कुणाला माहीत नाही . त्यामुळे माझा आनंद वाटण्यात मिपा व मिपाकर ह्यांचा एकमेव मला आधार आहे . त्यामुळे माझ्या परिवारात मी मनमोकळे पणाने म्हणतो '' चक दे इंडिया''
अवांतर - त्या पांडे बाई काय म्हणाल्या होत्या ......

सचिन अन सेहवाग गेल्यावर वाटलंच नव्हतं जिंकू ते...पण धोनी ब्रिगेडने इतिहासाची पुनरावृत्ती केली...अशीच होत राहो .. सगळ्यांचे अभिनंदन.. सचिनचा हा शेवटचा विश्वचषक :(

इथे काही क्षण छान टिपले आहेत. लिंक मध्ये दुवा दिला तर चालत नाही. http://www.youtube.com/watch?v=2hPmPKAtZ_E&feature=player_embedded

धत्तड,धत्तड,,धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड

काय बोलावं समजतच नाहिये... खूप खूप खूप अभिनंदन!! यू रॉक टीम इंडीया...

In reply to by स्वरालि

अहो अस काय करता, नेहरावर आणि त्याला घेतल्याने धोनीवर टिका झाली, पण पाकड्यांच्या २ विकेटी घेतल्यान त्याने, आणि त्यादिवशी धावा पण सगळ्यात कमी दिल्या त्याने १० ओवरमधे ३३. क्रिकेट म्हणजे लै टिम वर्क असतं बघा.

शब्दच सुचत नाहीत. अवर्णनीय आनंद झालाय. एखाद्या खेळामध्ये भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवणे ही गोष्ट अतिशय दुर्मिळ आहे. भारताने विश्वचषक जिंकला आणि हे याचि देहि पाहण्याचे भाग्य लाभले.

धुंद झाले शब्द सारे, धुंद झाल्या भावना....