बालपणी ज्या काही गोष्टींच बाळकडू पाजल गेल त्यातील एक प्रमुख म्हणजे क्रिकेट. तेव्हा रेडिओ, ट्रांझिस्टर जरी घराघरांतुन आढळुन येत असले तरी टीव्ही मात्र चैन या प्रकारातच मोडत होता. आम्ही गोरेगावला एका हाउसिंग बोर्डाच्या चाळ वजा इमारतीत रहायचो. मी असेन तेव्हा ४-५ वर्षांचा. घरात आम्ही ५ माणसे. आई, बाबा, दिदि, मी आणि माझा मामा. सगळे क्रिकेट वेडे. इतकच काय अगदी आधीच्या पिढीतली आईची आत्या सुद्धा क्रिकेटची षौकीन. क्रिकेटचा मोसम चालु झाला की तरुणांच्या कानाला ट्रांझिस्टर चिकटलेला दिसायचा.
छान लिहिले आहे अमोल केळकर
हा हा ... चार वर्षात कधी
मस्त आणि प्रामाणिक वर्णन
बेश...
मस्त. एकदम 'दिलसे' लेखन
अर्रे सुरेख. मस्त लिहीले
चकदे डी.वाय.पी.
सर्वांना खूप खूप
छान लिहिले आहे ! येऊ दे अजुन
छान..
मस्त!
भारि....
धावतं समालोचन आवडेश.. - पिंगू
लई भारी.....
हॅ हॅ हॅ
मस्त लेख
लै भारी हो, अगदि माझे कॉलेजचे
अतिशय छान लिहिले आहे, चक दे